कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ DBT मार्फत घ्यायचा असेल तर त्यासाठी लाभार्थी यांचे बँक अकाऊंट त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे असते. ज्यांच्या कडे ऑनलाईन सुविधा नाहीत किंवा त्यांना ते करता येत नाही त्यांनी हा ऑफलाइन अर्ज भरुन त्या सोबत आधार कार्ड ची कॉपी जोडून, ज्या बँकेत आधार लिंक करायचे आहे त्या बँकेत जमा करायचं आहे. अर्ज जमा करताना Original / मुळ आधार कार्ड बरोबर घेऊन जावे.
To get financial benefits of any central or state government scheme, beneficiary's bank account must be linked with his / her Aadhar Card. Those who cannot complete this process online, they can submit offline application along with their Aadhar card xerox copy to the bank. Make sure you carry original Aadhar Card as well for verification.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा | Click below link to download
drive.google.c...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
APPLICATION FOR LINKING/ SEEDING AADHAR NUMBER
how to link aadhar to bank account
link aadhar to bank account
how to link aadhaar to bank account
how to link aadhaar in sbi bank account
how to link aadhaar card to bank account
aadhar bank link status check
aadhar bank link
npci aadhar link bank account
#ladki_bahin_yojana #ladakibahinyojanaform #ladaki_bahin_yojana #aadhaarcard #aadharbanklink #linkaadhar #linkbankaccount #aadharcardlinktobank
Disclaimer:
The information available on this RU-vid channel is for educational and information purpose only. This RU-vid channel does not provide financial advice. This RU-vid channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” RU-vid Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” RU-vid Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
16 сен 2024