Тёмный

आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 551 тыс.
50% 1

आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming
आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत.
बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
- माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी
- ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो
- कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते
- माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात
- त्यांना कोणते खाद्य दिले जाते
- किती महिन्यांत पीक तयार होते
- हे मासे कुठे विकले जातात
ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६
इन्स्टाग्राम fins_the_fish_p...
फेसबुक
/ fins_the-fish-pond-by-...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.
धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
• वसई पाचूबंदरचा मासळी ब...
केळीच्या पानात भाजलेलं पाकट
• केळीच्या पानात भाजलेलं...
आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर
• आगरी कोळी पद्धतीचे भरल...
आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी
• आगरी खाद्यपदार्थ बकऱ्य...
चिकन भुजिंग
• Poha Chicken Bhujing o...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तां...
कोलीम लोणचं
• चमचमीत कोलीम लोणचं | H...
मुशीची सराकी
• कोळी खाद्यपदार्थ मुशीच...
जवळ्याच्या वड्या
• Quick and easy Javlyac...
चिकन विंदालू
• Easy Chicken Vindaloo ...
सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
• सुक्या बोंबलाचं चमचमीत...
चिकन टेपरात
• वसईचे पारंपरिक चिकन टे...
बोंबील करी व फ्राय
• बोंबील करी व फ्राय | B...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish

Опубликовано:

 

10 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 669   
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत. बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. - माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी - ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो - कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते - माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात - त्यांना कोणते खाद्य दिले जाते - किती महिन्यांत पीक तयार होते - हे मासे कुठे विकले जातात ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६ इन्स्टाग्राम instagram.com/fins_the_fish_pond? फेसबुक facebook.com/FINS_The-fish-pond-by-Pereiras-104368395180717/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज वसई पाचूबंदरचा मासळी बाजार ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ACuVctyigmM.html केळीच्या पानात भाजलेलं पाकट ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XHdNlVDh4hw.html आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xGIvxGKejXw.html आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YRTU1MGfF8I.html चिकन भुजिंग ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-LGrxv_sdRK4.html तांदळाची भाकरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pwcC1O6kmTo.html कोलीम लोणचं ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TqT8pJP8KAs.html मुशीची सराकी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xbpMMKMY3Z4.html जवळ्याच्या वड्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RhFhGWU0GLE.html चिकन विंदालू ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9pLBvsCIFTE.html सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-26DbmjHwEhA.html चिकन टेपरात ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NjIOcLSsdMc.html बोंबील करी व फ्राय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3hcBcfKgESA.html इतर सर्व रेसिपीज ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish
@sharadsakunde8055
@sharadsakunde8055 2 года назад
9
@krishnagavli1464
@krishnagavli1464 Год назад
सर तुम्ही जे छोटे छोटे सवाल विचारता ति तुमचि टेकनिक मस्त आहे तेआमच्या पर्यत छा पोहचतोय
@sunildmello
@sunildmello Год назад
@@krishnagavli1464 जी, खूप खूप धन्यवाद
@ajit8797
@ajit8797 2 года назад
भाषाप्रेम, सुसंस्कृतपणा, आदरातिथ्य, कर्तृत्ववाण... सुनील तुझ्या अँकरिंगला 100% मार्क्स 👍👌😊
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद!
@mandartare7698
@mandartare7698 3 года назад
खूप छान माहिती जी बरोबर सांगितली की पुढे समुद्राचे माशे कमी होणार आहेत आणि हीच ती शेती उदरनिर्वाह होणार आहे । यात princly ने सांगितले की जी माशे ची मोरतालिटी अली तर दुसऱ्या बरोबर share करा जे already या bioflic मध्ये आहेत। 👍फॉर future।
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
@sunilchavan484
@sunilchavan484 3 года назад
जय महाराष्ट्र,मी सुनिल चव्हाण.तुम्ही माहीती खुप चांगली देता.धन्यवाद......
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुनील जी. जय महाराष्ट्र!
@akvolgapalakokan2162
@akvolgapalakokan2162 3 года назад
मी तसा कुठल्याही चैनेलं ला लगेच लाईक subscribe करत नाही परंतु आपन खुप छान विडिओ आणि आपली बोलण्याची पद्दत खुप छान सर मनापासून लाईक आणि आभार अक्षय कदम मुंबई
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
@kishorbhure5586
@kishorbhure5586 3 года назад
खुप चांगली माहिती दिल्या बदल धन्यवाद सर . आपले गावातील व्यक्ती हा व्यवसाय करतोय हे बघून खुप आनंद झाले .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
@ajayshejul7377
@ajayshejul7377 3 года назад
अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारले.अशी सुटसुटीत आणि मुद्देसूद चर्चा झाली तर बघनाऱ्याला सुद्धा बरं वाटतं पूर्ण video बघायला. नाहीतर सद्यस्थितीत कुणी पण उठ की सुठ u tube वर मार्गदर्शन करतंय. आपण खूपच छान माहिती दिली.👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 года назад
खुप छान व्हिडिओ मस्त माहीती दिलीत ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांना तुमचा व्हिडिओ खुपच लाभदायक ठरेल Keep it up तुमचं स्वच्छ आणी शुध्द मराठी ऐकायला छान वाटतं
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 года назад
किती तरी प्रकारची शेती सुनीलजी तुम्ही दाखवली पाहून भारी वाटलं आता तर माशांची शेती दाखवली, भन्नाट पाहून आनंद झाला, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 3 года назад
स्वअध्ययन... आत्मविश्वास .. स्वकष्ट आर्थिक पाठबळ यावर सुरु केलेली *माशांची शेती *बघितली खरोखरच वैविध्यपूर्ण माहिती!तितकी च आपली मुलाखत शैली ही छानचं!!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 года назад
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! त्याचबरोबर प्रिंसली आणि त्यांचे बंधू प्रिचर्ड(?) यांना त्यांच्या उपक्रमात सुयश लाभो ह्या शुभेच्छा. बायोफ्लॉक फिश फार्मिंग साधारणतः १९९० च्या सुमारास अस्तित्वात आणले गेले.ओपन पॉंड फिशफार्मिंग मध्ये जागा,पाणी आणि भांडवल जास्त लागत असल्याने ही व्यवस्था केली होती. सध्या पूर्व आशियाई देश या पद्धतीत अग्रेसर आहेत. भारतात बंगालखेरीज केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओदिशा इथे अशी मत्स्यशेती केली जाते. प्रिंसलींचं समुद्री माशांबाबत विधान बव्हंशी खरं आहे.अनेक कारणांमुळे मासेमारी गर्तेत आहे, आणि यापुढेही अनंत अडचणी येतच राहणार आहेत. मात्र भारतापुरतं बोलायचं झालं तर बहुतेक फार्मिंग हे गोड्या पाण्यातील माशांपुरतं मर्यादित आहे.त्यामुळे वसईकरांनाच नव्हे तर सर्वांनाच आपल्या आहारात बदल घडवून आणले पाहिजेत. पौर्वात्य देशांत त्यावर योग्य तोड काढण्यासाठी समुद्रातच जाळी घालून मासे वाढवायचे प्रयोग चालू आहेत. पाहूया कितपत यशस्वी होतात ते. परत एकदा,तुम्ही एक उत्तम विषय हाताळल्या बद्दल मन:पूर्वक आभार. तसंच विरार येथे बायोफ्लॉक पद्धतीने पापलेटं वाढवली जात आहेत अशी बातमी मिळाली आहे. शक्य असल्यास तपास करावा. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, बायोफ्लॉक पद्धतीने पापलेट...मस्त, माहिती मिळते का पाहतो. आपण नेहमीच खूप रोचक माहिती पुरवता, राजीव जी. धन्यवाद
@shahubankar4428
@shahubankar4428 3 года назад
कमी जागेतील माशांची यशस्वीशेती दाखविली सुनिल सर तुमचे खूपच कौतुक वाटतय तुमचे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शाहू जी
@shekharshinde7196
@shekharshinde7196 3 года назад
👌 अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.कोळंबी शेतीचा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता आता लागली आहे.ती आपण पुरी करालंच.मन:पूर्वक धन्यवाद तुम्हाला तसेच प्रिंसले यांच्या चमूलाही.🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की प्रयत्न करू, शेखर जी. धन्यवाद
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 года назад
Khup chan.. Mashan chi sheti baddal hya video madhun mahiti tumhi dili👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, स्नेहल जी
@suhasshinde7606
@suhasshinde7606 3 года назад
खूपच छान माहिती दिली आहे व असेच मस्त विडिओ बनवून सुनिल आम्हाला देत जा हीच माझी इच्छा व तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@cybkart5759
@cybkart5759 2 года назад
खूप छान 👌 very detailed explanation by Princely and Sunil 👍💯 #मराठीव्यावसायिक
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 года назад
काय मस्त ना फिश फार्मीग खरच आपली वस ईची मुलं मेहनती आहेत मावरं आपल्याला रोज लागते धंध्यात मेहनत आहे , मस्त माहीती व मस्त विडियो आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 года назад
Khup chan ani Vegla Video ahey Sunil, khup chan mahiti dilit Fish badal Thanks
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, माया जी
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 года назад
SUNIL ...ONE OF THE BEST VLOGGER OF MAHARASHTRA 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Sameer Ji
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 года назад
प्रिन्सलीचा हा प्रकल्प प्रेरणादायी आहे . 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं! धन्यवाद, ब्लॉसी जी
@tusharchavan5455
@tusharchavan5455 3 года назад
Princely ne khup Chan information dili ani tumhi nehmi pramane ekdam mast vlog banvlat.. thank you 🎈
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@mrvishalvjoshi
@mrvishalvjoshi 2 года назад
छान माहिती सुनिल! आॅल दि बेस्ट प्रिन्स्ली!!
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, विशाल जी
@amodbhosle6607
@amodbhosle6607 3 года назад
खूप सुंदर माहिती, खूप मस्त प्रयोग ,all the best princely👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, आमोद जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 3 года назад
I just retired from school atkurla now when I have seen this clip of yours I too think I can do off course with help and co operation of my son and husband because it's in our budget &if I do 🐠🐋🐟🐠🐋🐟🐠🐋🐟 farming my first crop will off course go to you as my guru daks hina and my gratitude towards you God bless you🙏 today and always stay safe take care
@sunildmello
@sunildmello 3 года назад
All the best for your future venture, Maryanne Ji. Thank you
@vishalmane4398
@vishalmane4398 3 года назад
आपल्या दोघांची चर्चा खुपच आवडली चांगली माहिती सांगितली आणि आपन हि असं करावं वाटलं बघुन मन भरून आलं...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@harshdesai6854
@harshdesai6854 3 года назад
Khup chan mahiti bhetli aaj navin kahitari shikaila bhetle 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, हर्ष
@malinisawant2181
@malinisawant2181 3 года назад
सुनीलजी तुम्ही खूप चांगले काम करत आहात 🙏💐☺👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@ravindraraut5037
@ravindraraut5037 3 года назад
डिमोला सराचे तरुणांना खूप खूप मार्गदर्शन प्रशंसनीय आहे.धन्यवाद.मी रत्नागिरीकर.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@shekhark8004
@shekhark8004 3 года назад
प्रिन्सली तुला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 года назад
प्रिन्सलीतर्फे आपल्याला धन्यवाद, शेखर जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 года назад
खूप छान 👌👌पहिल्यांदा पाहिली माशाची शेती सुनील तुम्ही अशा व्हिडीओ दाखवता खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@Bestteacher2024
@Bestteacher2024 3 года назад
I like your interview style, very nice speaking and delivering smooth flow of information.💐🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for the kind words, Vikas Ji
@santoshkangne8611
@santoshkangne8611 3 года назад
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, संतोष जी
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 3 года назад
@@sunildmello pan vikri sathi kiti kilo zhali pahije aani 2 kilo kiti mahinat honar??? Ani ek tank madhy kitii kilo maal tayyar hoto wholesell rate 120??
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@ZaReeF996_maharshtra_kombli जी, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रिन्सली जी देऊ शकतील, कृपया त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 года назад
Khupach chaan information, about fish farming.khup saare fish species Navin pahile.mastach, thanks for bringing new information every time
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, कृतांत जी
@santoshsatote402
@santoshsatote402 2 года назад
फार छान आहे तुमची माशांची शेती
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, संतोष जी
@apekshagharat8490
@apekshagharat8490 3 года назад
Basa fish maza fav khup chan video👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, खूप मस्त, अपेक्षा जी. धन्यवाद
@bhuparasal4558
@bhuparasal4558 3 года назад
Mast sunil dada tumhi ase vlog jast takat ja purn thane palghar jilha fira purn jilha explore kara ajun apla thane ani palghar konich explore nai kel utub var ...Ani marathi tarunana business chya. Idea det raha aai ekveera blessed u maut mauli blessed u
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भूपा जी
@rajendrajadhav6077
@rajendrajadhav6077 Год назад
मस्त्य शेतीविषयक खुप छान माहित विडीओ खुप छान. भाऊ आपल्या व्यवसायात खुप प्रगती करून आपली भरभराट होवो.... खुप खुप मनापासुन शुभेच्छा....
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 года назад
फारच छान ..... काहीतरी नवीन संकल्पना आहे मस्त....
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, शोभा जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 года назад
Nice ....this is new idea of farmfield .....man count by his friends. .... But you have nice frien circle That's why you are showing us new invention.......
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Narendra Ji
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 года назад
घरगुती माशाची शेती माहिती दिलीत धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, ज्योती जी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप उपयुक्त माहिती👌 #SamreshVlogs
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, समरेश जी
@Sanju19681
@Sanju19681 3 года назад
खुप छान माहीती दिली डिमेल्लो भाऊ.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, संजू जी
@dineshsaroj2608
@dineshsaroj2608 3 года назад
Crab farming war ek video kara
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की प्रयत्न करू, दिनेश जी. धन्यवाद
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 года назад
भाऊ,🙏 खुपचं छान माहिती दिली. 👌🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, विमल जी
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 года назад
एक वेगळाच आनंद मिळाला असेल😀
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, खरोखर. धन्यवाद, अथर्व जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 3 года назад
Fish prakalpa kartat te mahit hote.pan pahila navata.sunil tuzya vidio Madun ammhla pahayala milale.khoopch mast.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@raghavendrap9004
@raghavendrap9004 3 года назад
Khupach sunder,Jyna fishing madhe intreast aahe tychya sathi it's good opportunity aahe for start up. Keep it up and all the very best👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राघवेंद्र जी
@MrAmit-pt1mb
@MrAmit-pt1mb 2 года назад
छान माहीती दिली.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, अमित जी
@austindmello6697
@austindmello6697 3 года назад
Ek chan aani veglach vishay Nice
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, ऑस्टिन जी
@manojmakwana58
@manojmakwana58 2 года назад
Very good information
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Manoj Ji
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 3 года назад
फार सुंदर माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, तुकाराम जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 года назад
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@sportstar2150
@sportstar2150 3 года назад
Bio flock is very popular form of fish farming invented in Indonesia . Nice video sunil
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for the information
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 года назад
खुपच छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सुप्रिया जी
@abidkhan9683
@abidkhan9683 2 года назад
Woww, nice video bro
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Abid Ji
@rsgoatfarm874
@rsgoatfarm874 3 года назад
Sir mast information dele
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद
@arvindlakhmapurkar69
@arvindlakhmapurkar69 3 года назад
Sunil bhau, I have first time get the detailed process of bifolic & it is very excellent & knowledgeable. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Arvind Ji
@dhb702
@dhb702 2 года назад
Great ! Nice sharing of new technique ! Thanks Princely & Sunil Bhau !
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot
@erenaathaide9365
@erenaathaide9365 3 года назад
Sunil the best and Excellent vedio Up to the Mark
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for the kind words, Erena Ji
@amolbhoir1704
@amolbhoir1704 3 года назад
Chaan mahiti dili sunil bhau....
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, अमोल जी
@siddheshpanchal4825
@siddheshpanchal4825 3 года назад
खूप छान मुलाखत खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
@rameshpuralkar8346
@rameshpuralkar8346 2 года назад
God bless you 🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Ramesh Ji
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
First time I have seen this video on Biofloc fish farming, very interested n appreciated Ur video SUNIL, very great info n hard work too. 💗👌💗👌💗👌👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌👌💗👌💗👌💗💗👌💗👌Thanks for sharing 👍👌👌👌👌💗
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Kadamba Ji
@vmcontent
@vmcontent 3 года назад
Sunil dada, Vasai madhe ajun ornamental hatchery asel tar nakki dkhava. Maza bhau khed la ornamental fish chi hatchery chalu karnar aahe. Ha video khup amazing aahe. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की प्रयत्न करू, विकी जी. आपल्या भावाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 Год назад
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत गोड्या पाण्यात झिंगा पालन करू शकतो का प्लीज पुढच्या व्हिडिओमध्ये कळवा आपला रिटायर फौजी
@sunildmello
@sunildmello Год назад
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास सर आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, हरिश्चंद्र जी
@sabypereira264
@sabypereira264 3 года назад
खूप माहितीपूर्ण व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूब खूब आबारी, सॅबी
@swapnilpawaskar3576
@swapnilpawaskar3576 2 года назад
Highly intrested in such farming but one question that in biofloc i seen pipli fish more as I know that there is huge demand of surmai, pomfret, halwa, rawas is more why not these fish in biofloc Waiting for your reply please
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Please contact Princly on the number provided in the discription. He will be able to answer this question. Thank you, Swapnil Ji
@NamaskaarGoatfarm
@NamaskaarGoatfarm 2 года назад
Swapnil ji… surmai, pomfret, Rawan, halwa are all Salt water fish…. Biofloc is sweet water fish farming. So in bio floc we can only harvest fishes that are seen in sweet water
@ssatam09
@ssatam09 3 года назад
सुंदर विडिओ 👌 Like केलं आहे 👍 Lee ला पण चांगली मराठी येते वाह
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 года назад
Unbelievably different subject you work so hard to bring versatility in your informative videos!💐
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Shivprasad Ji
@The_MixedBag
@The_MixedBag 3 года назад
अप्रतिम सर ! सुंदर माहिती आणि video
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अमित जी
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Khup Chan mahiti dada
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रणाली जी
@pramodkolhepaithan9268
@pramodkolhepaithan9268 3 года назад
तिलापिया मासा आमच्याकडे औरंगाबाद पैठण ला रिटेल मधे 80-100₹ KG मिळतो.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, प्रमोद जी
@riteshbhilare7328
@riteshbhilare7328 3 года назад
तुमचा व्हिडिओज पाहताना एक वेगळंच स्मित हास्य असत चेहऱ्यावर. 🤗
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, रितेश जी
@bhaveshgirane9158
@bhaveshgirane9158 Год назад
माहिती खूप छान संगीत ली भावा. 🔥🔥🔥
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, भावेश जी
@royalart3002
@royalart3002 3 года назад
Last week ghetle hote me..🐟🐟tasty hote👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, जाम भारी, रॉयल. आबारी
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 года назад
उत्तम माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, गोवर्धन जी
@diptisutar6545
@diptisutar6545 2 года назад
Khup chan
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, दीप्ती जी
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 года назад
Hi Sunil mashancha Vidio mastch Good mala mashe baghayala aani khayala dekhil aavdatat barka Thankyou
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 года назад
वा सुनील वा मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सचिन जी
@govindpawar9895
@govindpawar9895 3 года назад
प्रेरणादायक👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, गोविंद जी
@morrisongaikwad373
@morrisongaikwad373 3 года назад
Very innovative and informative video
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Morrison Ji
@truth2357
@truth2357 Год назад
Sunil staying in Mumbai, but wasn't much aware about the fantastic World in Vasai. Thanks for the video
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words
@rajendrakumarshetty6074
@rajendrakumarshetty6074 Год назад
Sunil always on move. Wonderful experiment. Princley.All the best wishes for ur future endeavors. Sunyaji keep Going great guns. Chalte raho. Musafir hu yaaro.muje chalthe jaana hai.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words and appreciation, Rajendrakumar Ji
@user-pt7vh8pr4e
@user-pt7vh8pr4e 3 года назад
खूपच छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, अशोक जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 3 года назад
ये अटे बिड.आपली बोली आपली भाषा जय वसई.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, आपली बोली! आपली भाषा!! जय वसई!!! धन्यवाद, तुकाराम जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 года назад
Very Nice, Thank you for sharing such a informative video
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Namrata Ji
@sunilk_
@sunilk_ 3 года назад
छान माहिती दिली होती 💐💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सुनील जी
@nishantgavli6727
@nishantgavli6727 3 года назад
Can't wait to see your channel grow even bigger.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind wishes, Nishant Ji
@quickbeats2900
@quickbeats2900 3 года назад
Khupach chan video 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, गजानन जी
@myluckybhavesh5074
@myluckybhavesh5074 3 года назад
Tips for new investor in this type fish 🐠🐋🐟farm First small🤏 scacle than big make
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for the valuable tip, Bhavesh Ji
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 года назад
वाह वाह, खूपच छान!!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आबारी, जितू
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 3 года назад
Far sundar video vasai nanaprakarchya sheti hotat attacha video ha fishfarming vasai madhe hoto hi mahiti pahilyanda milali Richards all the best for fishfarming
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@mallikarjunsopal7128
@mallikarjunsopal7128 2 года назад
Great style of Interview. Great information by Princely Very innovative project Good Luck!!!
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Mallikarjun Ji
@mallikarjunsopal7128
@mallikarjunsopal7128 2 года назад
@@sunildmello My pleasure
@rsgoatfarm874
@rsgoatfarm874 3 года назад
Princess very good sir
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद
@madhurisawe6943
@madhurisawe6943 3 года назад
Wah Wah Sunil Ji aaj ekdum veglyach prakarchi sheti pahaayla milali. Thank U😊
@lucaspereira3482
@lucaspereira3482 3 года назад
प्रिन्सली तु चालू केलेल्या नविन फिशरीज प्रयोगास तुझे मनापासून अभिनंदन, नविन प्रयोगामध्ये खूप अडचणी असतात त्या तु यशस्वी पणे पार पाडशील याशुभेच्छा
@NamaskaarGoatfarm
@NamaskaarGoatfarm 3 года назад
@@lucaspereira3482 thank you…☺️
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, लुकस जी
@ajimsayyad494
@ajimsayyad494 2 года назад
Khoob chan mahiti
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, अजीम जी
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 3 года назад
Very interesting, informative and enterprising video. Great job!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Sachin Ji
@maswoodjuwale
@maswoodjuwale 3 года назад
Very nice information, Thank you brother
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Maswood Ji
@maheshdandekar5757
@maheshdandekar5757 3 года назад
Nice information 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Mahesh Ji
@agathadias8453
@agathadias8453 3 года назад
Good Princely 👍 Excellent 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Agatha Ji
Далее