खूप छान ताई 💓👌👌👍गुडी पाडवा 2 तारखेला आहे. ताई नक्की त्याच दिवशी जा घरी थोड थोड काम करून घे 👍सन्याचे Video खूप खूप आवडतात किती छान बोलतो मी तर खूप हसते 😊😊💓👌👍
*गुडी पाडवा 2nd April ला आहे. घर बांधल्या नंतर एका पावसाळ्यानंतर घराला रंग लावायचा असतो. म्हणजे कळतं की कुठून पाणी गळतय का, भिंतिला कुठे ओल तर नाही आहे ना. असेल तर त्या प्रमाणे काम करून घ्यावं लागतं. नाहीतर ओली मुळे रंग खराब होतो, रंगाचे पापुद्रे निघतात आणि पैसे वाया जातात. रंग लावून घ्यायची घाई करू नका.*
चांगलेच आहे.... फक्त ते अर्धवट विचित्र video काढणे बंद कर बाई...... असली फालतू गिरी करू नको जे सांगायचे ते समोरच्याला समजेल असे... अणि स्पष्टपणे सांगायचे...... लोक बघतात म्हणून पैसे मिळतात तुला... त्याची जाणीव ठेव जरा.
राधा जी मैं आप के सभी चैनल और सभी वीडियो को हर रोज लाईक करती हूँ और राधा जी मुझे आप के सभी विडियो बोहत बोहत अच्छे लगते है राधा जी आप ऐसे ही हर रोज विडियो बनाईऐ हम आप के साथ है