इचलकरंजी शहराने आजवर बरीच संकटे झेलली आहेत. मंदी, महापूर, lockdown सारख्या अनेक संकटात इचलकरंजी शहर खंबीर पणे उभे राहिले आहे व इचलकरंजी ने इथल्या लोकांना #आई प्रमाणे भरभरून प्रेम दिले आहे.
हे शहर वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. हरेक प्रकारचे उद्योग इथे मोठ्या आशेने आणि जिद्दीने चालतात.
इथल्या लोकांच्या प्रेमामुळे आणि कष्टामुळे इचलकरंजी कायम जिवंत राहिली. हे गाणं त्या सगळ्यांसाठी आहे जे इचलकरंजी शहरावर नितांत प्रेम करतात.
कितीही संकटे आली तरी इचलकरंजी आपल्याला आणि आपण इचलकरंजीला जपणार आहे.
@Phoenix Theater Acting presents
Video Concept - Sanjay Kambale
Camera - @Husain Haider , @SudarshanPhoto @Manjunath Arani
Production Designer - Arjun Rangrej
Editor & Direction - #PratikJadhav
Music used in this video
Song- Tula Japnar Ahe
Artist - #Amitraj
Album - Khari Biscuit
Licensed to RU-vid by #Zeemusiccompany
Singers - #Adarsh Shinde, @Ronkini Gupta
Lyricist - #Kshitij Patwardhan
10 окт 2024