श्री स्वामी समर्थ ताई मला स्वामी समर्थ महाराज जांचा फोटो आनायची खूप ईच्छा आहे तर फोटो कधी आणायचा कोणत्या महिन्यात आणायचा कोणत्या वारि आणायचा फोटो कोणत्या दिशेला लावायचा...🙏🙏
ताई छान माहिती सांगितली. जर कावळा आपल्या हातून गहू पिठाचा गोळा त्याचा चोचेने घेऊन खात असेल तर काय समजायचं. चांगला की वाईट तर त्या व्यक्तीला काही त्रास होईल का पण काही कावळे ग्रिल वर पिठाचा गोळा ठेवल्यानंतर खातात. मला या बद्दल माहिती सांगा. मला काहीच माहीत नाही आहे. 🙏🙏 चरण स्पर्श ताई ❤️
Namaskar tai Khup ch chan mahiti dili aapan, Dhanyawaad Ek shanka hoti tai Striyancha ujwa (right eye) fadkane He changle ki waait ? Waait aslyas kai upaay karava?
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻‼️जय सद्गुरु गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वराअक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रम्हा तस्मै श्रीअक्कलकोट निवासी सदगुरुवे श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🏻अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺ॐ सतचिताणंद परब्रम्ह पुरषोत्तम परमात्मा श्रीअक्कलकोटी निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य सद्गुरू श्री स्वामीराजाय नमः अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सतचितआनंद श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय‼️🌺🌺 🌺🌺ॐ स्वामी नमो नमः श्री स्वामी नमो नमः श्री सद्गुरू समर्थ स्वामी नमो नमः जय जय श्री स्वाम समर्थाय नमो नमः 🌺🌺 शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकरशंभो 🌺🌺🌺🌺🙏🏻🌺🌺🌺🌺🙏🏻🌺दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त गुरू जय दत्त गुरू जय दत्त गुरू जय दत्त गुरू गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरूश्री स्वामी समर्थ सद्गुरु जय जय श्री स्वामी समर्थ महाराज दत्त गुरू 🌺🌺 🙏🏻🌺🌺श्रीपाद वल्लभ नरहरी अवधूत दत्ता दिगंबरा नरहरी स्वामी सद्गुरू स्वामी श्री स्वामी समर्था दिगंबरा 🌺🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺 🌺🌺दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा 🌺🌺🌺🌺दिगंबरा दिगंबरा सद्गुरू श्री स्वामी समर्था दिगंबरा 🌺🌺🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺🙏🏻🌺जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺जय जय रघुवीर समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
माझा या गोष्टीवर थोडाही विश्वास नाहि, कारण देव धर्म करून बिना कष्टाचे देव देत नाहि. जपान, अमेरिका यासारख्या प्रगत देशात अस थोतांड चालत नाहि. तुळस एक झाड असून त्याचा दारिद्रय आणी श्रीमंत याचा काहिही संबंध नाहि असे मला वाटते..
Tai khup chan mahiti dilit.mi nokri sati gelya 8 varsha pasun praytna kartey pan yash yet nahi.maza kuth chuktay tech samjat nahi.swami chi konti seva asel tar sangal ka 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई ताई तुम्ही कोवाळयांची माहिती दिली होती पण ते कवाळ खराब झालं आहे ते काढू का याचं उत्तर सांगा श्री स्वामी समर्थ ताई