Тёмный

आपल्या घरातील देव पूजा कशी करायची आणि कधी करायची 

Ketan पाठक गुरुजी
Подписаться 3,5 тыс.
Просмотров 47 тыс.
50% 1

आपणास काही शंका किंवा समस्या असतील तर 9892413860 ह्या क्रमांकावर संपर्क करावा.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 Год назад
आमच्या कडे अगदी अशाचप्रकारे देवपुजा केली जाते.🙏🌺👏👏👏👏 🪔🔔🔔🔔🔔🔔
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 Год назад
नैवेद्य विषयीव्हिडीओ दाखवा.म्हणजे काही चुकत असेल तर सुधारणा होईल. खुप छान माहिती मिळाली.🙏👌🏻👍
@aditibhatkhande1707
@aditibhatkhande1707 4 года назад
खुपचं उपयुक्त माहिती दिलीत, खुप नवीन गोष्टी समजल्या
@rohinimane4367
@rohinimane4367 2 года назад
धन्यवाद खुप खुप चांगली माहिती दिल्याबद्दल, आभार
@kavitawaghmode7385
@kavitawaghmode7385 Год назад
खूप छान माहिती सांगितले गुरूजी धन्यवाद.
@dishasawant8565
@dishasawant8565 3 года назад
खुप छान माहिती मिळाली गुरुदेव दत्त
@swapnilmandavkar123
@swapnilmandavkar123 Год назад
गुरुजी खूप छान माहिती सांगितली 🙏🏻 पूजेच्या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर कोणती पुस्तक वाचायला हवीत हे कृपा करून सांगा 🙏🏻
@deepakvatharkar6307
@deepakvatharkar6307 Год назад
गुरुजी, खुप छान माहिती सांगितली.
@vedikasong992
@vedikasong992 3 года назад
खुपच छान माहिती सांगितली गुरूजी...
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 3 года назад
खूप छान सांगितले आहे गुरुजी, धन्यवाद, ॐ नमःशिवाय
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 3 месяца назад
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
@arundahale3969
@arundahale3969 4 года назад
नमस्कार नमो नारायणा छान खुपच चांगले मार्गदर्शन केले
@k3632
@k3632 2 года назад
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Год назад
Shree swami samarth ❤
@ameetp1144
@ameetp1144 4 года назад
Jay Gurudev Ketan Ji 🙏
@priyankarahate1833
@priyankarahate1833 4 года назад
Tumhi khup chhan mahiti deta ani ashich det raha. Aplya pratha ani parampara, shastr aplyala kay sangate ani kay shikavta yavishay mahiti dya??
@suniljoshi5952
@suniljoshi5952 4 года назад
माझे आजोबा श्री. रामदास सिताराम जोशी यांनी माझ्या लहानपणी देवपूजा कशी करावी हे मला वारंवार समजावून सांगितले होते. त्यांचे शब्द विचार संकल्पना आज पुन्हा आपल्याकडुन ऐकायला मिळाल्या.......योगायोग
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 4 года назад
धन्यवाद
@mahanandamukhade4985
@mahanandamukhade4985 3 года назад
नोकरी निमित्त शहरात राहतो व गावाकडच्या घरी पण अधूनमधून जातो . शेतीवाडी आहे. तर मला विचारायचे आहे . आमचे सध्या वास्तव्य आहे तिथे सर्व देवधर्म करतो पण गावाकडे देव्हा-यात देव स्थापन करावे का ? व ३ , ५ महिन्यातून ८दिवस १५ दिवस मुक्काम असतो मग गावाकडचे देवांचें पूजन करावे की कसे ? कृपया मार्गदर्शन करावे
@geetamahashabde7322
@geetamahashabde7322 2 года назад
खुप सुंदर माहिती आहे.पण हल्ली TV किंवा पेपर मध्ये रोजची शुभ वेळ दीली जाते त्यावेळेस देवपूजा करावी का.परंतु ती आपण सांगीतल्या प्रमाणे नसते कधी दुपारी किंवा अकरा नंतर असते त्या बद्दल काय सांगाल.त्या वेळी पुजा करणे योग्य आहे का. 🙏
@anilbhave5815
@anilbhave5815 3 года назад
गुरूजी सुंदर कथन केले आहे . एक शंका आहे देव पाण्याने स्वच्छ केलेनंतर श्री विष्णूची 24 नावे घेतले नंतर सुर्यदेवाला 12 नांवे घेवून अर्घ्य दिलेनतर देवांची उर्वरित पुजा करणे उचित आहे का? तसेच श्री अन्नपुर्णा देवी चांदीच्या वाटी/ ताटलीत तांदुळावर ठेवणे दर शुक्रवारी पूजेचे वेळी तांदुळ बदलणे उचित आहे का? देवाना प्रसादाला दुधसाखर ठेवणे हे चांगले की नुसती साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवले तरी चालेल? कृपया सविस्तर तपशिल दिलेस सर्नाना अभिप्राय समजतील तरी आपले अभिप्राय द्यावेत हि विनंती.
@prachideulgaonkar8246
@prachideulgaonkar8246 Год назад
धन्यवाद
@ajayvijayshinde8090
@ajayvijayshinde8090 Год назад
कासवाच्या पाठीवर बसलेली गणपतीची मूर्ती आहे तर स्थापन करायला चालेलका श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
@abhijeethajare729
@abhijeethajare729 3 года назад
Murti dhutlya nantr tya panyache kay karave
@leenaljoshi2440
@leenaljoshi2440 Год назад
Dev kase ujalavayche shastrokta padhhatine tyachi mahiti dya
@vishalmarkanday5170
@vishalmarkanday5170 5 месяцев назад
संध्या कशी करावी हे ही सांग
@nileshshilotri9600
@nileshshilotri9600 4 года назад
Kahi lokankadhe devghar varti asta. Mhanje tee loka ubhyanech pooja kartat tyanni aasan kasa vaapraav? Mhanje aasanavar ubha rahoon pooja karaychi kaa?
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 4 года назад
जमिनीवर आसन ठेवून त्यावर उभ राहुन पूजा करावी .
@Pallavipatil9598
@Pallavipatil9598 Год назад
माझ्या घरातील दे व्हारा भिंतीवर असल्याने देवपूजा आणि अध्याय पठण उभ्याने केली तर चालेल का
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji Год назад
काही च हरकत नाही
@manishajadhav7990
@manishajadhav7990 Год назад
🙏🌹,श्री स्वामी 🌹🙏काका केव्हा केव्हा मला सकाळ पुजा करायला जमत नाही असा वेळी केव्हां पुजा करावी
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji Год назад
संध्याकाळी
@rameshwagh5283
@rameshwagh5283 2 года назад
Pooja karnya sathi konte rangache asan vaprave
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji Год назад
या साठी काही मर्यादा नाही आहे
@geetamahashabde7322
@geetamahashabde7322 2 года назад
रीप्लाय आला नाही
@ajayvijayshinde8090
@ajayvijayshinde8090 Год назад
माझ्या देवघरात लक्ष्मी नारायणाची पितळाची मुर्ती आहे चालेल का
@ajayvijayshinde8090
@ajayvijayshinde8090 Год назад
🙏🙏
@priyatayde429
@priyatayde429 Год назад
Ekhadya velela sandhyakali devpuja keli tr
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji Год назад
हरकत नाही
@priyatayde429
@priyatayde429 Год назад
Thank you guruji
@priyatayde429
@priyatayde429 Год назад
Aaj vaikuntha chaturdashi
@bhagwandhartarkar2722
@bhagwandhartarkar2722 3 года назад
पूजेचे पाणी कोठे टकावे
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 3 года назад
एखाद्या झाडाखाली किंवा ते पायाखाली जाणार नाही याची काळजी घ्यावी
Далее
Manas Puja (मानस पूजा)
31:48
Просмотров 1,9 млн