खूप छान काम करत आहेत तू ताई खरचं ह्यवड्या कमी वयात तू खूप खूप मोठी आणि प्रसिद्ध व्यक्ती झालीस अभिमान वाटतो तुझा जय शिवराय जय संभाजीराजे जय भिम नमो बुद्धाय ताई😌😌🧡💙💯🙏
Nice vlog Hindavi 😍❤️.. Congratulations for your new Shop in Chatrapati Sambhaji Nagar 🥳🎉💖💐..Keep it up 😊. Akshay and hindavi you both are my favourite creators 🤗🥰❤️🫶✨💎
नमस्कार हिंदवी ताई तुझे छत्रपती संभाजी नगर मध्ये स्वागत आहे आणि तुझे खुप खुप शुभेच्छा नविन काम घेऊन तु आमच्या छत्रपती संभाजी नगर मध्ये येत आहे ,ताई तु मला खुप जास्त आवडते मी तुझे सर्वच व्हिडीओ पहात असते, एक आश्चर्य सांगु का तुला मी tv सेंटर लाच राहते अगदी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजुलाच राहते ,लवकरच शॉप ओपन कर मग मी येतेच रोज तुला भेटायला मी जास्तच आनंदात आहे कि माझी आवडती हिंदवी माझ्या घरच्याच बाजूला येणार व मी तिला भेटणार ,चल परत एकदा तुझे मना पासुन आभाळाइतके अभिनंदन अशीच प्रगती तुझी दिवसेंदिवस होवोत एकाचे दोन असे करत करत अनेक शॉप होवोत हिच परमेश्वरा चरणीं प्रार्थना.💐💐👍👍👌👌
वाढदिवसाच्या 🎂 खूप खूप अनंत शुभेच्छा हिंदवीताई तुम्हाला....🥳🥳💥🎉🎉🎉🍫🍫🍫🍫🎂☺️ तुमच्या सर्व इच्छा “बाप्पा” लवकरात लवकर पूर्ण करोत अशी त्यांच्याकडे प्रार्थना..... 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
Congratulations dada for new car 🥰 hindvi Tai tula asch Yash miloo aani tu asch parampara pudee gheun ja ....I m proud of you tu yevdya kamii age mde he sgl krtey ❤❤