खुप छान भावा सुनिल माळी काम जोरात सुरु आहे 👌👍 स्वतःचं व्यवसाय सुरू करतं आहे अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भावा 👍🙏 आणि ती तरुण मुले काम करत आहेत त्यांना मानाचा मुजरा करतो 👍👌🙏 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍🙏 पुढील भाग लवकर टाक 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
खूप छान शेड उभी राहिली मला वाटते जाळी पावणाची हेवी लावली असती तर चागल झाल असत कारण सरपटणारे जनावर म्हणजे साप वैगेरे पण मध्ये नसते गेले कलर मारून घ्या लगेच