नमस्कार. सर्वांचे अभिनंदन. या आनंदाच्या क्षणी दिव्या आणि शुभम(बाबु) नाही दिसले. म्हणून जरा वाईट वाटल. मनावर घेऊ नका. या क्षणी सर्वांनीच Celebration करा पण जाऊन कुलदेवतेला हार व पेढे ठेवा न विसरता. मी मालवणचा आहे म्हणजे कोकणी आहे. खुप खुप शुभेच्छा ❤😂😊
मी दहावीला असताना कामावर जायचं आणि माझं पहिलं पेमेंट 700 रुपये आलं होतं, त्या पैशाचा सुद्धा मी थोडं छोटसं सेलिब्रेशन केलं, आपल्या जगण्यात नेहमी मस्त राहायचं भावा
आई कायमच हसत असते.....आईला असंच हसत ठेव.... आईसाठी तू जे कष्ट घेतले...तीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच असेल...... भविष्यात तुला उदंड यश मिळो...अशी माझी प्रामाणिक इच्छा...... मालवणी भाषेसाठी सलाम❤ बुवा विनय नांदोसकर
अजून अजून प्रगती होईल भाई ... आणि काकी खूप खूप खुश रहा ... तू चाळ पुढे तुला रे गड्या भीती कष्याची ... हेच बोलेल God Bless U Allot Aai Ekvira Sty Alway Happy ....
500 subscriber aslya pasun tuza subscriber ahe. Tuzi mehnat ahe. Ani phude janar he tya timelach mi notice kel karan tuzi mehnat ani dhadoad kai karnyachi jiidd tevha pasun bGhtoi. 🎉🤩🙏❤️. Ani rahile je tula negative comments kartat tyan ignore kar. 🙏🔥
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अशीच प्रगती होऊ दे अशी स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने यश सुख शांती समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुखी आनंदी रहा बाळा
खूप खूप अभिनंदन...ओमकार आणि तुझ्या आईचे पण खूप अभिनंदन... तुझे विचार खूप चांगले आहेत ओमकार... कष्टाचं फळ एक दिवस नक्कीच मिळतं... अशीच दिवसेंदिवस तुझी प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
हा vlog प्रथमच माझ्या पाहण्यात आला. पाहून खूप भारी वाटलं. तुम्हां सर्वांचेच विचार खूपच चांगले आहेत. ऐकून खूपच अभिमान वाटला. कारण आम्ही सुद्धा मालवण चे आहोत. ओंकार ला खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद...!!!
Dada tuji aai kiti god ahe re khup god haste Ani aai n che face baghun samadhan milt kayam chehryvr smithasy ast asch anandi rha sagle And congratulations🎉🥳
Omkar tuzi mehnat n aaivadilancha ashirwad,bhavandancha pathimba n tuz karm tuze changle vichar he tula pude netil,vadilanche karj lavkarat lavkar fedshil n tuz bhavishya hi chhan hovude hi eshwar charani prarthana.devavr vishwas thev.n tabyetichi kaji ghe n bindhast raha ,stress ajibat nko ghevu.
Congratulations Omkar 👏💐 gharchya na party de fast pement Aani Engalish yen kiva bolan kalachi garaj aahe as aapan aapali bhashach bolato fakt kama sathi garaj aste kon kay bolato laksh deu naka aapal kam kara dev yash denarch Aani aata jag pudhe chalay tya mule aai kashi camera face karate tas saglyani face kara pudhe jaych karan jag dhavat aahe tyat aaplyala pan dhavav lagel nahi tar aapan magech rahu Enjoy kara aajacha divas tumcha aahe god. Bless 🙌
Tuzya family sathi ani tuzyasathi khup prarthna ganpti bappakde ani,malvnit mhantat ta shenatle kide shenat rhavt ny tasach hotlo tu khup motho hoshil bgh❤
अभिनंदन 🎉ओंकार And God bless you 🙏 माझ्या मुलाचे नाव पण अमेय आहे तू जसे तुझ्या आईशी बाॅनड (जवळचा मित्र आहेस) तसच माझ नात माझ्या अमेय बरोबर आहे.मला मुलगी पण आहे She is very smart better than her bro.दोनही मुल माझी English medium मध्ये शिकली शिवाय graduate आहेत पण गेल्या वर्षी माझे मिस्टर देवाघरी गेले आम्ही तिघे असतो.मुंबई ला आम्हि खेड रत्नागिरी गावातील आहोत अशीच मेहनत कर बाबा आई बाबा बहिण सगळेच पाठीशी आहेत.तुझी आई एकदम माझाच सारखी हासली आहे.तिची स्माईल खूपच सुंदर आहे❤❤
ओमकार, खुप खुप अभिनंदन.. आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.. खरं तर तु तर खुप प्रामाणिक निघालस.. कारण तु इलला पेमेंट दाखवलस... नाहीतर लोक कितीही पेमेंट इला तरी काहीच मिळना नाय म्हणान सांगतत... खुप मोठा हो..🎉
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूझ्या आईच्या चेहऱ्यावर खूप प्रामाणिक आनंद आहे.... त्यातच सगळे आले...आपल्या youtube भावकिचा अभिनंदन.....तूझ्या सारखो आमचो मालवणी पोरगो प्रगती करता ह्या बघून बरा वाटला....बेस्ट ऑफ लक...भावा ⭐⭐ तुका 1,00,000 पेमेंट येवुक होया, तवसर गप बसा नको..रे बाबा....❤️
Omkar ani aai baba na Congratulations💐 paise kiti milale sangnyasathi laju nako. Ti tuzi swakashtachi kamai ahe. Bhale 1000 Rs jari milale tari . Pudhil wat chali sathi shubechha. camera madhe selfi setting change kar manje video ulta disnar nahi.. i subscribed your channel today .. ❤ from USA🇺🇸
होय , हांव गौयंचो. मी १९६८ते १९७0 सालांत नेरुरला होतो, तिथेच ६ वी सातविचे शिक्षण चव्हाट्यावरिल शाळेत झाले त्यामुळे नेरुर नेरुरपार धामापूर विषयी खुप आपुलकी आहे. नेरुरपार ते धामापूरला जाण्यास होडितून जायचो, पुल नव्हता फार सुन्दर दिवस होते.