#Village #Konkan #Dilipsatam #MyVillage Aamcha Mahalunge Village in Konkan ❤️ Thank You For Your Valuable Time 🙏 Keep Supporting Me ☺️ Note: Apologies for my Spelling Mistake Of Devgod! it's DEVGOD!
Dear Dilip, I love nature, especially I love my Country India is so beautiful. I am watching your videos from Saudi. Whenever I miss my country I watch your videos. You are a soft and good person by nature. It's very hard to find a good people at this time. Hope there are a majority of persons like you in my country.
कोकणाला लाभलेला समुद्र किनारा आणि समृद्ध असे सृष्टी सौंदर्य महाराष्ट्र मध्ये दुसऱ्या ठिकाणी कुठेच नाही हा मिळालेला कोकणाला समुद्र आणि सृष्टी सौंदर्य असाच परप्रांतीय विहिरीत ठेवा कारण येत्या काही वर्षात मोठे प्रकल्प येणार आहेत प्रकल्पामध्ये कसे 100% कोकणी मराठी लोक कामगार लागतील याची काळजी घ्यावी कारण एकदा प्रकल्प झाला तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही आज जी मुंबई मध्ये राहणाऱ्या मराठी लोकां ची बाजू पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा ह्या भागातील मराठी लोकांवर निवडून आलेले आमदार खासदार मराठी माणसाची बाजू घेत नाहीत म्हणून कोकणी लोकांनी सावध राहावे कारण आज आपण कोकणी लोक जास्त आहेत आज तुम्हाला मतदान करण्यासाठी मस्का लावतील पण एकदा परप्रांतीय जास्त झाले तर महाराष्ट्रातील आणि कोकणातील नेते म्हणतील आम्हाला कोकणी लोकां ची गरज नाही म्हणून कोकणी लोकांनी कवडीमोल भावाने जमीन विकू नये जमिनीमध्ये लवंग वेलची जायफळ जायपत्री आंबा फणस काजू याचे उत्पादन घ्यावे कवडीमोल भावाने जमीन विकता त्यापेक्षा तुम्हाला वर्षाला एक एकर मध्ये दहा पटीने उत्पन् मिळेल सावधान नाहीतर कोकण तुमचा भांडी घासा आमची
Are dada grampanchayti samorach ghar dakhawal asatas tar ajun majja aali asti..te ghar aamchya kakanch aahe..by the way thanks for sharing such a nyc vdo.lots of blessings from mumbai..excited for many more...
Wow..we got Mahalunge wadi a full virtual tour today..& what strikes me the most is the space & greenery.. the big red building blocks & khub jasta makda.. a very unique experience with pakshachi awaz makes a huge difference grown up in the United States versus coastal Konkani..on that happy note.. a very big hug & thanks for the update..🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏