आम्ही गावाकडे दिवसभरात काय काय करतो. गावी एका दिवसात किती गोष्टी घडतात. शेती ची कामं. दाळ दळणे ,विहीरीवरून पणी शेंदुन आणणे दुध काढणे ई. या व्हिडीओत पाहता येईल.
#chandaithombari #bhokardan #rajur #village #farming #villagevlog #villagelifestyle #meenakshirathod #meenakshirathod #actor l
27 сен 2024