खूप छान..आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो तुझा शिल्पा ताई..आमची महाराष्ट्राची मुलगी आज परदेशात जाऊन आम्हा सर्वांचे नाव रोशन करत आहे.. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई❤
तु सध्या माहेरी आहेस माहिती आहे. मी नेहमीच व्हिडिओ पाहाते. मी सबस्क्राईबर आहे मलाही तुला भेटायची इच्छा आहे. माझं ही माहेर संभाजीनगर आहे. सासर बुलडाणा. आज इकडे आली. मुलाच्या परीक्षेसाठी संध्याकाळी रिटर्न