🙏🏻सर्वाना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा 🙏🏻 अपपु शशांक तुम्ही खुप छान डांस करता अस कधिहि म्हणु नका की नाचता येत नाहि तुम्हा दोघांचा एकत्र डांस म्हणजे आम्हा प्रेक्षकासाठी खरच खुप मोठी पर्वणी आहे कारण ठिपक्यांची रांगोळी म्हणजे माझ्या साठी माझा प्राण आहे श्वास आहे . खुप खुप खुप आनंद देणारी मालिकाआहे त्यामुळे हात जोडुन विनंति आहे .दोघांचा डांस हा व्हायलाच पाहिजे ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अपपु शशांक खुप खुप सुंदर आणि छान डांस करता आणि खुप खुप सुंदर दिसता .ठिपक्यांची रांगोळीचे सर्व कलाकार लय भारीच आहेत आणि दिसतातही सुंदर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️आय लव ठिपक्यांची रांगोळी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
तुम्हास सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्व खूप खूप सुंदर दिसतात आहे. तुम्हा सर्वांच्या इच्छा पुर्ण हो गणपती बाप्पा च्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे. अपूर्वा शशांक एकत्र डान्स पाहायला आवडणार आहेत. ठिपक्यांची रांगोळी टिआर पी असा वाढत राहो ही गणपती बाप्पा कडे पार्थना करतो आहेत. अपूर्वा आणि शंशाक दोघांचा डेस खुप खुप सुंदर दिसतात आहात.❤❤❤❤👌👌👍💯 10:00
Great to see TR team. All the best to the performers. Great to see Shappu together. Love to see the positive episodes of TR. Hope to see many more positive episodes of TR and the essence of values in a joint family.
Appu&Shashank ne he दोघे डान्स घ्यायला पाहिजे होत, खरंतर एक तर घ्यायला पाहिजे होत so nice appu&Shashank, सर्व kanitakar familiy खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत आहे, 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤👍👍👍🥰😍🥰🥰🥰
Great watching all the TR members, especially Appu and Shashank,all time favourite couple, Girls you all looked rocking even Panna kaku looks beautiful.
Aapu Shashank cha dance nahi he khare vatat nahi he aapu Shashankala underestimate karat aahe aani aahma audience ver aanay karat aahet khar tar hi hich hit Jodi aahe aatachi SHAAPU ♥️♥️♥️♥️♥️
Are Deva Shashank appu cha dance hava hota 👍 but aso tumche single performance pan aavadtil baghyala 👍 chan disat aahet sagale 👍appu khup khup aavdates luv u always ❤️❤️👌👌
Baki sarvachya jodya aahet mag Shaapu chi jodi ka dance karat nahi Aani aani ya ganesh festival madhe tya doghana ekatra aanalech nahi Problem kay aahe hyana sarv thikani tyana gruhit dharale jate