आजचा व्हिडिओ अप्रतिम होता सगळ्या बायका पैठणी साडीत खूप सुरेख दिसत होत्या पारंपारिक मंगळागौर मला आवडली जुने दिवस आठवले सर्वात भारी डान्स लाडक्या लुडबुड सयीचा आत्या सर्वात भारी होत्या तुमचं नृत्य बघून असं वाटतं होतं की आपणही जाव पण तुम्ही खूप लांब राहाता तुमच्या संपूर्ण शरीराचा योगा झाला आता तुम्ही कितीही रात्रभर जागलात तरी तुम्हाला थकवा येणार बघितलं ना सणांमुळे आपल्याला किती आनंद मिळतो जराही आपल्याला थकवा जाणवतं नाही आजारपण कमी होत आपण टेन्शन फ्री होतो अंगात एकप्रकारची एनर्जी उत्साहा येतो तुम्ही जरा लिंबू सरबत प्या किंवा मोसबी सरबत प्या आतून अजून एनर्जी येईल गरम किंवा थंड पाण्याने आंघोळी करत असाल तर अर्धा लिंबू पाण्यात पिळून आंघोळी करा अजून तुम्हाला अंगात बाहेरून एनर्जी मिळेल प्रियांका तुझ्या आईचं आनंद घ्याच आणि द्यायचं स्वप्न पूर्ण झालं एक नंबर व्हिडिओ होता आंनदा घ्या आनंद द्या सर्वांना गाॅड ब्लेस यू
अर्चना मामी आणि साक्षी खुप छान डान्स केला अर्चना मामी खूप छान दिसत होती ❤❤🎉 अर्चना मामी खूप समजूत दार आहेत सगळ्यांना मदत करून हसरा चेहेरा असतो त्यामुळे बघायला आवडते