Тёмный

आमदार झाल्यानंतर Satyajeet Tambe यांची पुढची खेळी काय असेल? तांबे भाजपमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्ये ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 101 тыс.
50% 1

#BolBhidu #SatyajeetTambe #devendrafadnavis
आमदार सत्यजित तांबे. सत्यजित तांबेंच्या नावासमोर आमदार हा टॅग लागण्यासाठी सुमारे 15 वर्ष लागली. पण जेव्हा आमदारकीचा टॅग लागला तेव्हा मात्र कॉंग्रेस एकनिष्ठतेचा दूसरा टॅग पुसला गेला. कदाचित आजवरच्या सत्यजित तांबेंच्या राजकारणात त्यांनाही वाटलं नव्हतं की, कॉंग्रेस सोडूनच त्यांना आमदार व्हावं लागेल. पण अखेर पार पडलं.
सत्यजित तांबे आमदार झाले. पण पुढे काय? सत्यजित तांबे आत्ता काय करणार? झालं गेलं विसरून पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार? नव्या वाटा घेवून थेट भाजपमध्ये प्रवेश करणार की अपक्ष आमदार म्हणून भाजप समर्थक आमदार म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणार. आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबेंची पुढची खेळा काय असेल. पाहूया या व्हिडीओतून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Год назад
सत्यजित तांबे फक्त स्वतः च्या कर्तृत्वावर निवडून आले.. घंटा भाजप ची मदत सर्व मतदार तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते ते त्यांनाही माहीत आहे..
@shrikantkadam8986
@shrikantkadam8986 Год назад
म्हणजे तुम्हाला राजकारणात काहीही माहिती नाही
@Berar24365
@Berar24365 Год назад
मग फडणवीसांच्या पायी लोळण घ्यायची काय गरज होती
@dattagayakwadpatil
@dattagayakwadpatil Год назад
एक खरं आहे शेवटी कुटुंबातील व्यक्तीला च निवडुन आणणार पक्ष कोणता पण असो.. त्यामुळे भिकाऱ्या कार्यकर्त्यानी फक्त मालकाचे पाय चाटायचे आणि ग मध्ये शेपूट घालून त्यांची सेवा करायची
@Ganesh7038
@Ganesh7038 Год назад
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🥳🥳 भावी राज्यशिक्षण मंत्री .सत्यजीत तांभे
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Год назад
बरं वाटप सुद्धा झालं ??? अरे वा
@rockarmy3094
@rockarmy3094 Год назад
तांबे यांची स्वतः ची ओळख आहे आणि ते कट्टर काँग्रेस विचारसरणी आहे, भाविष्यात त्यांचे काय आणि कसे विकास नियोजन आहे यानुसार ते निर्णय घेतील कारण ते तेवढे प्रगल्भ आणि परिपक्व राजकारणी सुद्धा आहेत!
@bhushanranalkar5743
@bhushanranalkar5743 Год назад
श्रीरामपूर चे राखीव मतदार संघ म्हणून title काढून घ्यावे आनी श्रीरामपूर मधून सत्यजीत तांबे निवडून येऊ शकतो. श्रीरामपूर आधी पासूनच काँग्रेस समर्थक आहे.
@jacobhenry1664
@jacobhenry1664 Год назад
राखीव मतदार संघ असल्याचा काय प्रॉब्लेम आहे ?
@YesIcan3719
@YesIcan3719 Год назад
राखीव काढून घ्यायला आणी सत्यजित तांबेना द्यायला काय दही भात आहे .
@jagtap81
@jagtap81 Год назад
अनाजी पंत जबाबदार आहे 2014 पासून राजकरण ची पातळी ठेवली नाही अर्धी कॉग्रेस राष्ट्रवादी भाजप मध्ये आहे जनता वेडी नाही
@Berar24365
@Berar24365 Год назад
अनाजी पंताने सिद्ध केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी नपुंसक आहेत
@wrestlingmasters
@wrestlingmasters Год назад
Congress bewkuf ahe mhunun asha hot ahe jo jinknar ahe tyla ticket det nahe 😂😂😂
@Sujit_7541
@Sujit_7541 Год назад
स्वतःचा पक्ष सोडून जाणाऱ्यांना अक्कल आहे की नाही..
@RG-sg1ui
@RG-sg1ui Год назад
सत्यजित तांबे यांची बल्लेनो कार माझ्याकडे होती 3 महिने खूप दिलदार माणूस मला बोलले अजून वापर काही दिवस पण मी नाही वापरली..
@jayneel3137
@jayneel3137 Год назад
dada mala tyanchi shi bhetaycha hota kasa bhetta yeil ? mala tyanchi madat havi hoti plz sanga
@jayneel3137
@jayneel3137 Год назад
@@alwaysthugesh bhava kuthe bhetel tuz sang mi khup shodhla pan nhi bhetla
@amolshelake7309
@amolshelake7309 Год назад
तुमचं सगळं बरोबर आहे. पण आमदारकी आपल्याच घरात ठेवायची .हाच खरा मुद्दा आहे तिथे थोरात असो किंवा तांबे. आमदार त्यांच्याच घरात आहे.हे पण आपण विसरू नये.
@Sharadthokal23
@Sharadthokal23 Год назад
मॅडम तुम्हीं एकदम पद्धतशीर अभ्यास पूर्वक माहिती देता 🙌🏻
@pradipsawant8745
@pradipsawant8745 Год назад
पवारांनी त्यांच्या सीट आणल्या उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh Год назад
Barobar 👍
@balajigade7610
@balajigade7610 Год назад
तुमचा आवाज खूप छान आहे, समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
@salimpatel7565
@salimpatel7565 Год назад
Sudhir Tambe Thorath sir mule Aamdaar zaale hote 💜💙💛ani Satyjeet pan Tyanchya mule Aamdaar Aahe❤🧡🤎 Mama barobar bhandan vaad he Timepass Aahe 😀😃😅🤣😂Yaalach Rajkaran bolatat 💯💥
@PY1607
@PY1607 Год назад
Virodhakanche daable aambe.... Fakta Satyajit Tambe ✌
@VISHAL-28
@VISHAL-28 Год назад
🤣🤣🤣🤣
@OCEANRIDER-p4x
@OCEANRIDER-p4x Год назад
😂😂😂😂😂
@ritesh.more20
@ritesh.more20 Год назад
Patil che dable ambe
@Sidd3976
@Sidd3976 Год назад
फार अश्लील म्हण 🤢🤢
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
@@ritesh.more20 tujhya aai che ambe khup loka dabtat 🤣🤣🍉🍉🍉
@tour8624
@tour8624 Год назад
विधानसभा, लोकसभा मतदारसंघ, ग्रामपंचायत, नगरपंचायत वॉर्ड, कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा
@rohanbhagwat8792
@rohanbhagwat8792 Год назад
विनाअनुदानित शिक्षकांच्या जिवनाची खेळी करू नका
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Год назад
काल अजित दादा नी न विचारता सल्ला दिला सत्यजित तांबे न
@raj4ever143
@raj4ever143 Год назад
Satyajit Tambe be like:- Kyu hila dala na...
@takka666
@takka666 Год назад
काही नाही करनार सगळं घरातच पाहिजे मामा मंत्री आई नगराध्यक्ष वडील आमदार सगळं घरातच...
@Aradhys_Vlog
@Aradhys_Vlog Год назад
Satyajeet dada
@annamore9080
@annamore9080 Год назад
आज अपक्ष पण सहा वर्षांनी दादा पुन्हा काँग्रेसचे आमदार होणारच..👍👍
@ganeshbabar3368
@ganeshbabar3368 Год назад
कॉंग्रेस नाही तर सत्यजित तांबे सहीत बाळासाहेब थोरात पण लवकरच भाजपचे कमळ हाती घेतील
@info0445
@info0445 Год назад
गरीबाची पोरगी तिला कोणता राजकीय वारसा नाहीं तिला संधी नाहीं दिली.... फ्क्त राज्य कर्ते त्याचे भाचे जावई भाऊ मुलगा यांनाच खासदार आमदार करून घेतात.
@sandeeppalve9393
@sandeeppalve9393 Год назад
Please give Information about vyapam scam
@Deshmukh27
@Deshmukh27 Год назад
भाजप न बळ दिल त्यांना हे पण विसरू शकत नाही आपण
@uddhav7_1_2
@uddhav7_1_2 Год назад
मागितला च नव्हता
@amolnerle755
@amolnerle755 Год назад
😀😀
@uddhav7_1_2
@uddhav7_1_2 Год назад
BJP ची लायकी काय आहे ना ते त्यांना तिथे उमेदवारच भेटत नव्हता त्यावरून दिसून आले .म्हणून तर शेवटच्या दिवशी म्हणाले आमचा सत्यजित दादांना पाठिंबा .काय खेळ आहे का हा #FALTUBJP
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 Год назад
@@__manishj777- भाजप ला स्वतः चा उमेदवार देता आला नाही
@Deshmukh27
@Deshmukh27 Год назад
@@uddhav7_1_2 मग त्याच्या वडिलांनी फॉर्म का नाही भरला आणि काँगेस ची लायकी होती तर सत्यजित तांबे ना उघड पाठिंबा का नाही दिला
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 Год назад
राजकारणाची पातळी खालवली आहे अनाजीपंतामुळे...त्यात साधारन जनतेच राज्याच खुप नुकसान होतय 🙏
@Berar24365
@Berar24365 Год назад
अनाजी पंत देशद्रोह्यांना ठार करा
@surendrapatil9162
@surendrapatil9162 Год назад
संगमनेर1 ला bjp शक्या नाहिये
@Berar24365
@Berar24365 Год назад
अमेठी रायबरेली विसरली का
@vijaygadage8352
@vijaygadage8352 Год назад
या मध्ये भाजप ची काहीच मदत झाली नाही, मी मतदान करायला गेलो तेव्हा दिसले की राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करत होते.
@Mystery.masala
@Mystery.masala Год назад
Rashtrvadi gaddar nighali mag
@ganeshbabar3368
@ganeshbabar3368 Год назад
म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ने शुभु ताईला मतदान केले नाही
@Berar24365
@Berar24365 Год назад
राष्ट्रवादी आणि विश्वासघात हे समीकरण आहे
@pravinkhule2754
@pravinkhule2754 Год назад
Sangamner madhe BJP kevach yeu shakat nahi
@Berar24365
@Berar24365 Год назад
काही गैरसमज लवकरच मोडीत निघतील अमेठी रायबरेली लक्षात ठेव
@18102005anamitra
@18102005anamitra Год назад
This gentleman will join congress.
@pratikkhambekar9854
@pratikkhambekar9854 Год назад
बीजेपी 💐
@sharaddatar1249
@sharaddatar1249 Год назад
परिघाबाहेरच्या लोकांना chanse मिळत नाही.ताई,वाईट वाटुन घेऊ नका.
@pradipsawant8745
@pradipsawant8745 Год назад
विरोधी उमेदवारांचे टीव्ही वरचे बघून आंबे मतदारांनी निवडून दिले सत्यजित तांबे
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
अमृता मामी चे बघून आंबे, मतदानांनी टरबुज च्या डांगित घातले वांगे 🤣🤣🤣🤣🤣🤣
@Berar24365
@Berar24365 Год назад
काय संस्कृती आहे तुमची ? सुसंस्कृत आणि घरंदाज ?
@MarathiBanaVlog
@MarathiBanaVlog Год назад
Congratulations 🎊 👏
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Год назад
सत्यजित तांबे भाजप मध्ये नसताना भाजपचे देशात दोनदा तीनशे पेक्षा जास्त खासदार निवडून आले आहेत राज्यात दुसऱ्यान्दा सत्ताआलेली आहे.जिल्ह्यातील दोन्ही खासदारआजही भाजप सेनेचे आहेत त्यामुळे ते आले नाही तरी फरक पडत नाही
@sulochanashirsath4453
@sulochanashirsath4453 Год назад
Happy good morning dear sir and happy all the best.and all well Jay Hind Jay Maharashtra Jay Prahar. vande Mataram 🌳🌳🌳🌹🌞🇮🇳🌙🌹🌳🌳🌳👋👋
@maganpatil8128
@maganpatil8128 Год назад
काँग्रेस व राष्ट्रवादी नेच निवडूण दिले . पुढे भाजप येणार नाही . भाजपने देशाची वाट लावली
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Год назад
Kuth hi ja pn projects gheun ya maharashtra t
@sanketgadge5202
@sanketgadge5202 Год назад
बाळासाहेब थोरतांना संगमनेर मधून पाडायला भाजपच्या दहा पिढ्या जन्माला याव्या लागतील
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Год назад
भाजपाचे आमदार म्हणून वावरतील
@maheshmalve4977
@maheshmalve4977 Год назад
शंकरराव गडाख यांनी शिवसेना प्रवेश केला होता विसरले का ?
@marotidevde1503
@marotidevde1503 Год назад
काँग्रेसमध्येच राहणार
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 Год назад
बोल भिडू चॅनेल हा एक पण राजकीय कट्टा झाला आहे. आपण काहीतरी वेगळे मांडण्यासाठी प्रसिद्ध होता पण आपण सुध्दा त्याच मार्गाने आहात ही शोकांतिका आहे.
@gangthadi
@gangthadi Год назад
मला वाटल तुला माहीत असेल पुढचा डाव
@KillBill-tq6fu
@KillBill-tq6fu Год назад
Asech daav khela ani maharshtra cha vikas kara
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 Год назад
As usual selective subjech , Aarty you're great
@BB-fb2uh
@BB-fb2uh Год назад
Satyajeet Tambe hyanna ata 6 varsh aamdarki milali ahe....mhanje tyanni ata 2024 cha vichar n karta 2029 madhe kay paristithi asel hyach abhyas karun niyojan karav 🙏
@Rjsuyash
@Rjsuyash Год назад
🚩🚩BJP RSS 🚩🚩
@jagannipurte611
@jagannipurte611 Год назад
बी.जे.पी.बुडणार.जाऊ.नये.
@chaitanya9340
@chaitanya9340 Год назад
Vikhe ani Thorat yani parhimba dila tevach vijay nakki jala hota karan nagar ani Nashik made yanchya Sanstya ch jal ahe tya mule itar konach nivdun yene sakyach navt pan evdi sadi gost media la kalat nahi yach vaishishtya vatat.......ka kalun sudda lokanchi dishashul karane chalu ahe
@Sharadthokal23
@Sharadthokal23 Год назад
साहेब काँग्रेस मध्येच राहणार
@Berar24365
@Berar24365 Год назад
तो कुठे राहील हे माहीत नाही पण तू झोपडीतच राहणार
@tusharsonawane1733
@tusharsonawane1733 Год назад
Madam he kheli thorat sahebachi pan asu shakate jera nit vichar karun explain kera
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Год назад
पडद्याआड भा ज प ला मदत आणि काँग्रेस सतेत आल्यावर पक्षात सक्रिय
@vishalmisal7083
@vishalmisal7083 Год назад
Ab from vishay video banava
@sg2295
@sg2295 Год назад
Changalya manasachi jaga ani layaki changalya pakshat ahe... Congress madhe rahun sadu naye... jyotiraditya shindhiya che uttam example ahe...swatachi olakh nirman karavi
@AtulGunjal
@AtulGunjal Год назад
तांबे बीजेपीत जाऊ शकतात कारण इथून पुढच्या निवडणूका ह्या भ्रष्टाचार विरुद्ध विकास, धर्म ह्यावर होणार आहेत. आणि खरं पाहता सध्या देशात बीजेपीचं वर्चस्व वाढतं आहे. बाळासाहेब थोरात कधीही बीजेपीत येऊ शकत नाहीत कारण मुस्लिम मतांची त्यांची खरी ताकत आहे.
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
धर्मांध जातीयवादी भाजपला महाराष्ट्रात स्थान नाही. आणि भ्रष्टाचारी खरी भाजपच आहे. बघ तुझ्या अडानी ची काय अवस्था केली एका रिपोर्ट ने 🍉🍉🤣🤣🤣
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk Год назад
Ase Tari kiti Muslim ahet tithe Thorat 50000 hajar chya lead ne yatat nivdun
@najirdeshmukh2817
@najirdeshmukh2817 Год назад
मामा ला सोडुन नाना फडणवीस च्या मागे, छान तमाशा.😊😊😊
@Berar24365
@Berar24365 Год назад
मामा सोनियाच्या पायी लोळून सुद्धा कधी मुख्यमंत्री झाला नाही फडणवीस आज राज्याचे राजकारण हाकत आहे कुठे हा थोरात कुठे फडणवीस
@amazingfacts7731
@amazingfacts7731 Год назад
हा राष्ट्रवादी चा होणार
@kirankasote-v5i
@kirankasote-v5i Год назад
BJP मध्ये जाऊन नगर शहर विधानसभा निवडणूक लढवतील....
@avinashkalyankar7987
@avinashkalyankar7987 Год назад
ईमानदार आसतील तर थेट भाजपची साथ विसरू नये
@sanjayshinde6033
@sanjayshinde6033 Год назад
काँग्रेस आणि तांबे यांचे एवढं चांगलं होतं तिकीट का नाही काहीही
@b.a.pworld3151
@b.a.pworld3151 Год назад
प्रश्न १ - १२ तारखेला प्रेस कॉन्फरेन्स घेऊन साध्या सोप्या शब्दात सांगायचं होत! कि काही नजर चुकीने किंवा तांत्रिक (वेळेच्याअभावी) कारणाने योग्य AB फॉर्म उपलब्ध होऊ शकला नसल्या मुळे माझा फॉर्म निवडणूक आयोगाने अपक्ष म्हणून स्वीकारला आहे. मि मविआ चाच उमेदवार आहे, मि कुठे हि जाणार नाही, हे वचन देतो, गेल्यास ४२०चा गुन्हा माझ्यावर दाखल करावा. नमस्कार. म्हणजे शिवसेनेने उमेदवार दिला नसता आणि आपला विजय ४०००० मतांनी आणखी वाढला असता, सिम्पल आहे कि नाही राजकारण तांबे साहेब.
@Sujit_7541
@Sujit_7541 Год назад
@B. A. P world उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी काँग्रेस चाच उमेदवार आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलच होत की.. फक्त एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांची उमेदवारी ट्रान्स्फर केली गेली. त्यांची कालची ४४ मिनिटांची पत्रकार परिषद बघा..माननीय, आदरणीय श्री श्री श्री. राहुल गांधी( भावी पंतप्रधान🤣) तिकडे भारत जोडोच्या प्रयत्नात (बाता करण्यात) आहेत तर इकडे काही काँग्रेस नेते पक्ष तोडायला निघालेत. त्यांना तांबेना उमेदवारी द्यायचीच नव्हती तर स्पष्ट सांगायचं होत ना उगाच कशाला चुकीचे एबी फॉर्म, पत्र पाठवा वैगेरे नाटक लावलं...
@yogitavawhal4618
@yogitavawhal4618 Год назад
Satyajit tambe nivdun ale .. yogya goshta ..pn tambe bjp madhe gele tr nkkich tambe sathi ghatak tharel ...
@amol1525
@amol1525 Год назад
Nagar madhe khup vait rajkaran aahe aani to sujya khup nalayaka aahe aani baap pan
@kinggaming-dj3ex
@kinggaming-dj3ex Год назад
Aare bhau tula Kay kalat nagar madhe koni Kam jast keli aahe aani tya dona vaghana nalayak mhanto aare tu kiti nalayak aahe he yavarun kalat na
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Год назад
@@kinggaming-dj3ex कधी काँग्रेस तर कधी शिवसेना आणि पुन्हा काँग्रेस व नंतर सत्तेच्या लालसेने विरोधी पक्षनेते पद देऊन सुद्धा त्याच काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्या दलबदलू परिवाराला वाघ म्हणणे अत्यंत हास्यास्पद ठरेल
@amol1525
@amol1525 Год назад
@@kinggaming-dj3ex mi maze mat dile tula koni vicharle tuze tuze bag
@Berar24365
@Berar24365 Год назад
त्यांच्या नालायकपणाचा याला वाईट अनुभव आलेला दिसतोय
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 Год назад
Congress madhe jane hitache aahe.Fadanvis cha game honar he nakki.
@dilippujari8851
@dilippujari8851 Год назад
Bjp madhe Gelyanantar tumhi bolnar bjp madhe jatil ase vatle navhate pn bjp madhe janar karan khokyache aarakshan manat Asanarach
@shyamkhalangre1873
@shyamkhalangre1873 Год назад
Halala certificates ya var video banva
@yogitavawhal4618
@yogitavawhal4618 Год назад
Bjp cha rule .. foda ani rajya kara ... tala tambe ni bali padu naye mhnj zale ...
@amolkajale8344
@amolkajale8344 3 месяца назад
BJP leaders
@pravinraskar2662
@pravinraskar2662 Год назад
Bjp join kartil
@najirdeshmukh2817
@najirdeshmukh2817 Год назад
कंटाळवाणा तमाशा.?
Далее
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48