किती जुनी बातमी सन 2019 च्या पुर्विची आणि आताच कशी काय आठवली,फक्त टि.आर.पी.वाढविण्यासाठीच काय ? आम्ही तुमच्या चॅनलच्या सर्व बातम्या विडिओ पहात असतो,तरी कृपया अशा जुन्या पुरातन बातम्या विडिओ टाकुन आपली विश्वासार्हतेबद्दल गमावु नका हिच विनंती.धन्यवाद
इतके वर्ष एकाही आमदाराने इतकी काम केली नाही, तितकी काम दादांनी साडे चार वर्षात केली, कामाच्या जिवावर मत न मागता निवडून येणार, हि पोपट पंची फक्त राष्ट्रवादी च्या लोकांची आहे, त्याच्या जवळ ठोस मुद्दा नाही लोकांसमोर मांडायला, फक्त दादा हा जुन्नरचा वादा
शरद दादा आस बोलुशकत नाय कुढ तरी चांगले म्हणसाची कुठं तरी बदनामी करायची पक्ष बघु नाका माणुस चांगला आहे बाहेरच्या तालुक्यात लोकांनी आमचे तालुक्यात इन्ट्रर फेर करू नये