मुंबई ठाण्याच्या दहीहंड्या खूप प्रसिद्ध आहेतच यात काही प्रश्नच नाही.पण आमच्या पुण्याची मनसे ची दहीहंडी एकदा नक्की पहा.अफाट जनसमुदाय, आयोजक मनसे चे डॅशिंग नेते वसंत तात्या मोरे. दहीहंडी पाहण्या साठी खालील लिंक ओपन करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gg_M13itbZQ.html