Тёмный

आम्ही केला दसरा साजरा | सोनाली च्या हाताचे पदार्थ 😋#akshayrasamvolg 

Подписаться
Просмотров 17 тыс.
% 627

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@ashwinimhapankar1774
@ashwinimhapankar1774 2 дня назад
गाऱ्हाण्या ची आयडिया एक नंबर सोनाली शेवटी देव भक्ती चा भुकेला असतो.. मनापासून वाहिलेली फुलांची पाकळी पण मान्य करून घेतो.. सगळ्या रेसिपी छान अस्सल मालवणी पद्धतीतले.. शुभ दसरा.. खुश रहा
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 дня назад
खूप छान, दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹♥️🙏👍 परीला खूप खूप आशिर्वाद ♥️♥️ अक्षय, सोनाली तु जेवण बनविते ती जूनी कळकटलेली भांडी मोडीत देऊन नवीन भांडी घे, आणि तुझं नवीन भांड्यात बनविलेले पदार्थ आम्हाला आवडतील.आणी छान वाटेल पाहायला......राग मानू नये.मला तुम्हा दोन्ही भावांचे ब्लॉग बघायला आवडतात.🙏👍
@supriyakadam841
@supriyakadam841 2 дня назад
श्री व सौ.सोनाली अक्षय यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विजया दशमी ,दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव आनंदी रहा आणि हसत रहा आपणांस उत्तम आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🙏 गाऱ्हाणे लय भारी, अतिशय सुंदर,मस्तच मांडले 👌👌👏👏👏😊😍 आपण पण कोकणी असा आमका पण थोडी मालवणी भाषा समजते पण आपल्या सर्व परिवारातील सदस्यां कडून खूप शीकण्या सारखे आहे . म्हणून आम्ही आपले धन्यवाद मागतो. आपणांस व आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना साष्टांग नमस्कार आणि लहानांना मनापासून आशीर्वाद,आपल्या कुटुंबातील प्रत्येक लहानथोर व्यक्तीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🪔🌹🙏🕉️🙏🌹🪔 आई भवानी आणि देवी लक्ष्मी यांची सदैव कृपादृष्टी रहो 😊🙏🌹🪔👌👌👏👏👏🤜🤛👊 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎈💃💃💃💃🎈🎊🎈🎉🎉🎉🎁🍫🥰🤜🤛👊👍👍
@reshmavernekar6520
@reshmavernekar6520 День назад
Ek no.
@anupritasarang4397
@anupritasarang4397 2 дня назад
कढई नवीन घे खूप खराब झाली आहे.
@mahanandasuryawanshimarath5448
खुप छान विडीओ बनवलाय छान केली सोनालीने लक्ष्मी पुजन भारी वाटलं विडीओ बघून परीला छान वळन दिलय पाया खुप छान पडते परी आणि छान स्वयंपाक केला आहे सोनालीने हुशार आहे सोनाली 😊😊😊❤❤ हॅपी दसरा ❤
@anjalipatil268
@anjalipatil268 2 дня назад
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा , सोनाली सुगरण आहे,👌🏻😍,परी 😍
@vijayshreemore8819
@vijayshreemore8819 2 дня назад
Very nice recipe sonali all' is good nice video dada and happy desara💖
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 дня назад
छान दसऱ्याच्या व्हिडिओ परीला गोड आशिर्वाद ❤❤
@supriyakadam841
@supriyakadam841 2 дня назад
सण आला सोनियाचा दीन दसरा मोठा नाही आनंदाला तोटा 💐🙏🙏 परीला आणि तिच्या मित्र मैत्रीणीना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤😍🎁🍫🍫🥳🎈💃💃💃💃🎈👌👌👏👏👏🎈🎉🎉🎉🎉🤜🤛👊👍👍
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 2 дня назад
अक्षय खूप छान विडीओ, तुझी गाराण ची आयडीया खूप आवडली
@ashwinidhavle7155
@ashwinidhavle7155 2 дня назад
खूप छान दसरा सण साजरा केला. परी खूप गोड आहे.
@arvindaphale5332
@arvindaphale5332 День назад
छान व्हिडीओ,दसरा शुभेच्छा
@adeshpatere7556
@adeshpatere7556 2 дня назад
दसराच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 20 часов назад
HAPPY DASARA🎉🎉🎉🎉🎉
@shubhadathakur4197
@shubhadathakur4197 2 дня назад
छान.एका कढईमध्ये तीन पदार्थ झाले.
@rekhanerurkar2600
@rekhanerurkar2600 2 дня назад
छान विडिओ दसरा च्या शुभेच्छा तुम्हाला परी❤❤
@tejashreetambe1878
@tejashreetambe1878 День назад
खीर चागल्या टोपामधे बनवायची
@lalitachaudhary8232
@lalitachaudhary8232 2 дня назад
अक्षय सोनाली दसरा खुप छान साजरा झाला परी खुप गोड छान
@shantidalvi564
@shantidalvi564 2 дня назад
Happy Dasara
@PrachiParab-g3o
@PrachiParab-g3o День назад
Khup chan hota vlog chan Puja aani garan
@sangeetashinde230
@sangeetashinde230 День назад
Garanya chi idea bhari
@vanitaraikar7971
@vanitaraikar7971 2 дня назад
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@vidyapalekar6609
@vidyapalekar6609 2 дня назад
शुभ दसरा 💐💐
@AJAYRATHOD-c3y
@AJAYRATHOD-c3y 2 дня назад
Ekdam chan video
@rupeshbelose1891
@rupeshbelose1891 2 дня назад
Chan video
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 2 дня назад
अक्षय सौ सोनाली दसरा च्या खुप खुप शुभेच्छा
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 2 дня назад
सोनाली मन लावून स्वैपाक करते ❤
@sunitamulay4129
@sunitamulay4129 2 дня назад
शुभ दसरा 🎉
@AJAYRATHOD-c3y
@AJAYRATHOD-c3y 2 дня назад
Dashera chi hardik subhechha
@arvindaphale5332
@arvindaphale5332 День назад
मुलगी खूप गोड आहे
@PriyaKhokare
@PriyaKhokare День назад
Are dada devala गंध कोणत्या बोटाने लावतात माहीत नाही का
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 дня назад
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 дня назад
दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा. सर्वाना. 🙏🏼
@nilimaraut8354
@nilimaraut8354 2 дня назад
👌👌
@anuopamabhagath333
@anuopamabhagath333 День назад
Kadai Navin ghaya. It's very dangerous for health to cook in this kind of utensils.
@JaneDoe-ec1yn
@JaneDoe-ec1yn День назад
Tumhi kadhai Gift dya shahanpana denyapekshya😂
@priyaprkr
@priyaprkr 2 дня назад
अरे मराठी शाळेत शिकलास ना मराठी नीट लिही ना , फॅमिली ची अली आठवण की आली आठवण 😢
@JaneDoe-ec1yn
@JaneDoe-ec1yn День назад
Its correct now dont worry
@priyaprkr
@priyaprkr День назад
Yeah, I noticed. Thanks.​@@JaneDoe-ec1yn
@Ashp2845
@Ashp2845 2 дня назад
एक भाऊ लोकांना मेड करून पैसे कमवतो आहे आता 2 पण भाऊ तेच करणार आहे बर काय आणल आहे
@sangeetashinde230
@sangeetashinde230 День назад
Kahi pan bolu naka dusryanbaddal ..
@Ashp2845
@Ashp2845 День назад
@@sangeetashinde230 मॅडम तुम्हा नाही माहीत आहे
@JaneDoe-ec1yn
@JaneDoe-ec1yn День назад
@Ashp2845 tumnhi aadhi atishahane hote ka?😂baghata kashala