Тёмный

आम्ही गेलो आमच्या गावी 🥳 पडघ्याला काकांचे नवीन घर 🏠 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 690 тыс.
Просмотров 236 тыс.
50% 1

►►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#padghe #ranjita_village #villagevlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@rutuja.021
@rutuja.021 4 месяца назад
अगं बाई प्रथा किती सुंदर दिसते आहे.❤🥰सगळेच भारी दिसत आहेत. जुन्या व्हिडिओ ची आठवण झाली आज किती वर्षांनी एकत्र असा भन्नाट व्हिडिओ आला आहे.खूपच आवडला.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@rekhakharat4053
@rekhakharat4053 4 месяца назад
​@@CrazyFoodyRanjitaनंं❤जर
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 4 месяца назад
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली प्रथा ओवी सारखीच गोड आहे आणि गुणी बाळासारखी आहे तुम्ही दोघीही खुप गोड आणि छान दिसतात कोणाचीही नजर नको लागु दे एक नंबर पडघायाचा विडीवो खुपच छान गावचा विडीवो आता सगळया गावदेवीमंदिराची जत्रा उत्सव साजरा होत आहे खुप छान वाटल मंदिर आई गावदेवी माते की जय असेच छान छान विडीवो दाखवत आई खुपच हौशीने सगळीकडे जात असते ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम खरंच तुझे विडीवो आपुलकीने बघायला आवडतात अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤
@manojjadhav5958
@manojjadhav5958 4 месяца назад
होईल...लवकरच होणार गावचे घर...इतके कष्ट करताय त्याचे फळ छानच मीळणार🙏❤😊...खुप महिन्यांनी गावाकडचा व्हिडिओ बघायला मिळाला..जुन्या व्हिडिओ मधली धमाल..मस्ती सर्व आठवणी जाग्या झाल्या...दोघीही छान दिसत होता ❤😊..छान व्हिडिओ 😊...शुभ सकाळ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
शुभ सकाळ 😊Thank you 🥰🥰
@sandhyasawant519
@sandhyasawant519 4 месяца назад
रंजिता गावा कडचा विडिओ अप्रतिम आहे आणि काकांच घर अप्रतिम सुमित ला आवर्जून सांग घर खुपचं छान केलं आहे म्हणून प्रथा खुप खुप गोड आहे खुप छान मस्ती करते कल्याणी आणि तू खुप खुप छान दिसतं होता. ताई माझी केव्हा तरी वाच ना आणि कमेंट ला रिपलाय तरी दे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@VandanaTelore
@VandanaTelore 4 месяца назад
रंजीता, कल्याणी खुप छान दिसतात प्रथा खुप गोड आहे काकांचं घर 🏡 खुपच छान आहे एक नंबर ❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@savi9088
@savi9088 4 месяца назад
जय सद्गुरू .....तुमच्या सर्व vlog मी दररोज बघते ..... जरी किती अभ्यास अस
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 4 месяца назад
❤प्रथा किती गोड आहे. कोणाची नजर लागू नये ❤
@MinakshiJangan-kn2ok
@MinakshiJangan-kn2ok 4 месяца назад
प्रथा किती गोड दिसते आणि रंजीत ताई कल्याणी तू सुद्धा खूप छान दिसताय आजचा व्हिडिओ छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@deepashimpi7556
@deepashimpi7556 4 месяца назад
Jai Sadguru pratha khup cute diste Chan haste sagle Chan dista ahet khup Chan Ghar ahe kaka cha
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@SayaliShinde-ih5ue
@SayaliShinde-ih5ue 4 месяца назад
Kakanche Ghar Kiti Chan Aahe....1 Number....Aani Pratha Bal ...Kiti God Distey...Pratha Balache Aani Mothya Mamaney Eka Rangache Kapde Ghatlet....❤❤Sagle Khup Chan Distay....Aani Pratha Bal...Aata Navin Awaj Kadhate Tondaney.....Ranjita Mama Sarkhi Badbadi Honar Aahe....Sonu❤❤😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
🥰🥰🥰
@dishagurav4254
@dishagurav4254 4 месяца назад
ताई विडियो खूप छान होता. ताई तू साडीमध्ये छान दिसते.कल्याणी ताई पण प्रथा तर गोड दिसते.काकांचे घर खूप छान आहे.गावाकडचा विडियो असला की छान मस्त वाटतं.❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@swatipisat3890
@swatipisat3890 4 месяца назад
एकदम छान video.तुमचे घर पण लवकरात लवकर होवो .
@smitadhode686
@smitadhode686 4 месяца назад
रंजिता काकांच्या नविन घराचा विडीओ खुप सुंदर👌👌👍👍🌹🌹💐💐 तुमचेही गावाला नविन घर लवकर होऊदे. प्रथाची मजा बघायला भारी वाटते.रंजिता मी नाच ग घुमा च्या विडिओ खाली नवलेश व मंजुताईं साठी छान कमेंट केलेली आहे.तब्येत बरी नव्हती म्हणून उशीरा केली तु बघीतली नाही. सर्वांनी ऊन्हाळ्यात घरात व बाहेर काळजी घ्या सर्वांना शुभेच्छा व आशिर्वाद व असेच छान छान विडिओ बनवित रहा🌞🤗👍🙌🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
मी कंमेंट बघितल नाही चेक करते आणि तुम्ही पण तब्येतीची काळजी घ्या 🥰🥰मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@smitadhode686
@smitadhode686 4 месяца назад
​@@CrazyFoodyRanjita धन्यवाद🙏🙏🌹🌹♥️♥️
@kalpanakhamkar769
@kalpanakhamkar769 4 месяца назад
Pratha... अतिशय गोड❤. As usual.. cuteness overload 😘
@archanadandekar6583
@archanadandekar6583 4 месяца назад
जय श्रीराम,काकांचे घर खुप छानच बांधलंय!सुंदर प्रशस्त!!
@jatinchheda8687
@jatinchheda8687 4 месяца назад
Jay sadguru Tai 😊jevha aaplya Mansa chi shbbashi chi thaap bhette na tevha aapan success zalo samjayach😊😊ashi pan tu ek successful women aahechs,, mahenat rang lai,🎉🎉 prata mast aata Navin Navin shikte😅😅😊😊khup divsani gaav pahila😊😊mast vatle,,injoy & tc😊😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 4 месяца назад
Khup Chan Gavakadcha video.shevatey Gav tey gav tyachi sar nahi yenar.kakancha ghar masta.aaj tumhi doghe chan destat chakuli pan cute destey .masta enjoy kartey tee .Hastey masta.khup khush astey chakuli 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@ashwini..
@ashwini.. 4 месяца назад
खूप छान दिसत आहात तुम्ही चौघी❤😊गावाकडचे व्हिडीओ खुप छान असतात😊छान वाटलं पाहून.. रोहन दा तुम्हीपण गावी घर बांधा लवकरच पण ना घराला गावचा असा touch राहूदे जेणेकरुन आपल्या ला गावातल्या घरात राहतोय अस वाटलं पाहिजे😊दादा तू वाडा च बांध😊सगळ्या सोयी सुविधा पण बाहेरुन पाहिल्यावर वाडा दिसला पाहिजे😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@AksharaKamble2011-jv4oy
@AksharaKamble2011-jv4oy 4 месяца назад
Hi Good Morning Family. रंजीता दीदी आणि कल्याण दिदी दोघीजनी खूप छान दिसतात 🥰🥰🥰😍😍😍😘😘 प्रथा खूप छान दिसत आहे 🥰🥰😍😍😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@aasmi418
@aasmi418 4 месяца назад
Pratha kiti cute aahe ❤️ 😘aaj pratha khup cute distiye
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
🥰🥰
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 4 месяца назад
प्रथा खूपच गोड दिसत आहे काकांचे घर एकदम मस्त
@latakamble4977
@latakamble4977 4 месяца назад
Padaghyachya goavacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u 4 месяца назад
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ रजीता तुम्ही असे घर बांधले पाहिजे खुप छान व्हिडिओ
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 4 месяца назад
रंजिता तुम्ही जुने वाडा पद्धतीचे घर बांधावे असे मला वाटते.
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 4 месяца назад
खूप खूप सुंदर दिसत आहे तुम्ही ❤गावचा वडिओ खूप छान 👌🏻👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you
@sushamgamre2435
@sushamgamre2435 4 месяца назад
घर खूपच सुंदर आहे आणि रूम पण खूप मोठे मोठे आहेत सुंदर एकदम
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 4 месяца назад
Nice video सुमित आणि काकांच दोन्ही घर खूप छान आहेत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 4 месяца назад
सर्व किती छान दिसत आहे 🎉🎉❤❤ दादा रंजिता ताई‌ आपले 🏡 कधी बांधणार ❤❤पडघ्यामधे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
लवकरच बांधू 😊
@mayuripatil4436
@mayuripatil4436 4 месяца назад
गावाकडचे व्हिडिओ बघायला खूप chann वाटतात
@rekharaut1766
@rekharaut1766 4 месяца назад
रंजिता खूपच छान बंगले बाधले,आणि पडघ्याच्या व्हिडिओ बघायला जी मजा येते ती बाकी च्या व्हिडिओ मध्ये नाही येऊ शकत नाही.तुमचे पण लवकरच घर होईल. 👌👍🥰🎊🎊🎊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@minalkhedekar796
@minalkhedekar796 4 месяца назад
Khupchan ghar ahe kakache all FAMILY so SWEET tumache pan ghar hoil padghyala lavakarat lavkar god bless you all 🙏👌👍👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 4 месяца назад
Apratim kaka chya navin gharachi badhani maje pan gavala nemme ghar jale aahe tumhi pan gavala ghar bandha
@pritishakhandeparkar-gc1mz
@pritishakhandeparkar-gc1mz 4 месяца назад
God bless u pratha enjoy ur masti ❤
@jayashripatil2924
@jayashripatil2924 4 месяца назад
खूप छान दिसत आहे प्रथा आणि खूप सुंदर आहे सुमितच घर
@shitaldive3022
@shitaldive3022 4 месяца назад
काय मस्त दिसते साडी तुला तरी सांगू हिरवीगार ताई लव यु रंजू ताई❤❤❤❤
@preetitekale5638
@preetitekale5638 4 месяца назад
Khoopach bhari vlog. Kalyani Bhabhiji, Ranjita Bhabhiji soo sweet. Pratha cutie pari.❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@poonamsawant5822
@poonamsawant5822 4 месяца назад
तुमचे गावचे gher लवकर होऊ दे तिथले पण व्हिडियो baghyla आवडतात
@jyotisangamnerkar9679
@jyotisangamnerkar9679 4 месяца назад
Khup chan vatle parat gaav bghun,tumhi tumche ghar renovet kara pn....look tasa ch rahu dya junya style cha.chkuli tar ekdam sweet baal ovee sarkhe❤❤😊❤🥳🥰🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
🥰🥰🥰
@savitanaik6518
@savitanaik6518 4 месяца назад
तुमचेही नवीन घर गावी लवकर होऊ दे
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 4 месяца назад
प्रार्थना खूप गोड आहे
@mitalinawale6758
@mitalinawale6758 4 месяца назад
❤ काकांचं घर खुप सुंदर😍प्रथा 😘
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 4 месяца назад
मस्त enjoy करतेय प्रथा हसरी आहे ❤
@madanbagwe6273
@madanbagwe6273 4 месяца назад
जय सदगुरू छान तुम्ही सगळ्यां दिसत आहात छकुली तर एक नंबर मस्त व्हिडिओ
@madanbagwe6273
@madanbagwe6273 4 месяца назад
तुमचं घर सुध्दा लवकरच होईल
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@jyotigupte3771
@jyotigupte3771 4 месяца назад
छकुली खूपच गोड दिसते कुठलाही ड्रेस तीला शोभुन दिसतो आजचा फ्राक तर खूपच छान आहे तीची रोज दृष्ट काढत जा ओवी आणि प्रथा दोघी बहिणी शोभुन दिसतात काकांचे घर खूप छान आहे तुमचे गावचे घर असेच रिनोव्हेट करा पण बाहेरचा लूक आहे तसाच ठेवा पुढचा पालघरला यायचा प्लॅन आहे त्यात वेळात वेळ काढुन पडघ्याला जायला मला आवडेल❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Most welcome 🥰🥰
@gauribhosale5309
@gauribhosale5309 4 месяца назад
शुभ सकाळ 🙏आजचा गावाकडचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले 😊काकांचे चर खूप सुंदर आहे 👌👌रंजिता आणि कल्याणी दोघीही सुंदर दिसत आहेत ❤❤So Cute प्रथा 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 4 месяца назад
Very very nice video.... Saglyat jast avadle te tumhi sarv gram devta n che darshan ghetle....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🙏
@amolsapkal5772
@amolsapkal5772 4 месяца назад
गावाकडचे video खूप आनंद होतो
@amolsapkal5772
@amolsapkal5772 4 месяца назад
आपला गाव आपला हाय माणसे प्रेमळ
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 4 месяца назад
Good morning Ranjita n Patil family 🙏Ranjita nKalyani Khup bhari dista ❤️❤️chan video 👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@sachinparate3588
@sachinparate3588 4 месяца назад
Jay sadguru Ranjita tai so cute pratha ❤😊 super vlog
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@minalt87950
@minalt87950 4 месяца назад
tumach pan gawat navin ghar houde lavkar jasa sagalyani bandhala aahe.aata repairing karun fayda nahi navin bandha if possible fudhachya pidhila kamala yeil
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 11 дней назад
जय सद्गुरु
@varshakhengre7058
@varshakhengre7058 4 месяца назад
Tai tuzhi ek comment mazya chennel var kar na kadachi growth hoila madt hoil😌
@nikitadongare1117
@nikitadongare1117 4 месяца назад
रंजिता ताई मंदिराच्या मागे पाया पडू नये कधी
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk 4 месяца назад
Good morning family jevadhe Chan Chan subscriber ahet tyancha jah positive comments majha pan tyacha comments hya video sathi no1
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you so much 😊
@anghabodke6225
@anghabodke6225 4 месяца назад
शुभ सकाळ 🎉खूप छान घर आहे काकाचं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 4 месяца назад
Good morning Tai 😍 jay sadgur 🙏😊 you are both looking so beautiful 😘❤️🤗 and pratha is also looking so beautiful and cute 😘❤️🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@truptikudkar7268
@truptikudkar7268 4 месяца назад
Ranjita Tumi Pan aashech Mothe ghar bhanda
@Food_maharashtra
@Food_maharashtra 4 месяца назад
Next trip Bihar chi kara navlesh chya gavi
@neelakeskar6212
@neelakeskar6212 4 месяца назад
Very nice ☺️ video and best family. All the best for all of you 🎉🎉❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 4 месяца назад
Good morning.. Jay Sadguru🙏cute Pratha❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@priynkabansode1903
@priynkabansode1903 4 месяца назад
Good morning Ranjita ❤ MST hota Vlog ❤ khup bhari vatat Chan Ghar bhandhly 😊😊😊aapl pn hoil lvkrch😊😊😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🙏
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 4 месяца назад
रंजिता व्हिडीओ येत नाहीत कामात आहेस का? ॐ साई राम 🌹🙏🏻
@ashlom2327
@ashlom2327 4 месяца назад
Tumhi nkki kuthchya aahat??? Boisar ya palghar... Cz maz gav boisar h
@TanviNaik-ii1ot
@TanviNaik-ii1ot 4 месяца назад
Daily vlogs pan pahije 👍
@prachikangutkar3022
@prachikangutkar3022 4 месяца назад
So cute pratha And nice video 😊🤗🤗🤗🤗🤗🤗🤗💕💕💕💕💕💕
@MandarMahadik-xy8ib
@MandarMahadik-xy8ib 4 месяца назад
आता गावी नविन बंगला बननार
@amitasuhan617
@amitasuhan617 4 месяца назад
पडघा ❤ खूप सुंदर व्हिडीओ ❤
@nileshbhosale6176
@nileshbhosale6176 4 месяца назад
Mast gaon and gaon tel loka sweet home 🏡🏡🏡🏡🏡🏡😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@shivanigholap9627
@shivanigholap9627 4 месяца назад
Tai vadyalaa lagnala geli hoti tikdey me kalyani tai pratha pratik dada la bagtiala khup mast vatlaa bagun
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 4 месяца назад
Khup chaan ghar bhandhlay......
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 4 месяца назад
प्रथा किती गोड दिसते❤❤😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
🥰🥰
@truptijadhav3950
@truptijadhav3950 4 месяца назад
Kharch Khup chan bandhalay ghar
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 4 месяца назад
Khupch chhan aahe video.
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 4 месяца назад
Pratha tula goad goad pa pa
@tej5367
@tej5367 4 месяца назад
Khup Chan, Nice Vlog!!!!
@karishmapatil5363
@karishmapatil5363 4 месяца назад
Home sweet home 🏡❤🎉😊
@vinantiparab
@vinantiparab 4 месяца назад
❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 प्रथा❤ओवी🍫🍫🍫🍫🍫☺️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
🙏🙏
@sonalmhatre683
@sonalmhatre683 4 месяца назад
Subh skal my sweet family jay sadguru khup chan vlog tai ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@swarachaugule388
@swarachaugule388 4 месяца назад
Khupch chan video sagle khup chan distay❤
@user-lm9bp2iw5f
@user-lm9bp2iw5f 4 месяца назад
Very nice Home 🏠
@akshaylad6318
@akshaylad6318 4 месяца назад
तुम्ही कोकणात आलात की कणकवली ला या आम्हाला भेटायच आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
👍
@khushikasare7943
@khushikasare7943 4 месяца назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ 🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
शुभ सकाळ 😊
@khakardekhoshorts2793
@khakardekhoshorts2793 4 месяца назад
पथा😊😊😊😊😊
@RajeshriUdas
@RajeshriUdas 4 месяца назад
Sundar chan mast
@sushmamore1928
@sushmamore1928 4 месяца назад
Very very nice video Tai 😊hi family 🎉🎉❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 11 дней назад
हाय
@kamalpatil2171
@kamalpatil2171 4 месяца назад
👌
@sheela5309
@sheela5309 4 месяца назад
Mast video ranjita khupch Chan ❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 4 месяца назад
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 🙏
@shobhagawade9189
@shobhagawade9189 4 месяца назад
जय सदगुरु❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 4 месяца назад
Khoop chan, ekdam mast video 👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ ताई ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@Varshabediskar
@Varshabediskar 4 месяца назад
Thanyala rahayla yenar ka tai
@ChaitraliTare
@ChaitraliTare 4 месяца назад
Hi very nice family
@priyajohari7695
@priyajohari7695 4 месяца назад
Khup chan video❤
@vedaandfamily6921
@vedaandfamily6921 4 месяца назад
Pratha pratik dada sarkhich diste
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 4 месяца назад
Hii ताई शुभ सकाळ 👌 खुप छान विडिओ 👌👌 nice हाऊस आहे काकांच मस्त 👌👌❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 месяца назад
Thank you 😊
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 4 месяца назад
दादा आपलं 🏡 सर्वात मोठ झाले पाहिजे ❤
@surekhashinde9821
@surekhashinde9821 4 месяца назад
हाय रंजिता
@VarshaGharge
@VarshaGharge 4 месяца назад
खुप छान आहे व्हिडिओ😊😊
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 153 тыс.
Decompress small game, have time to play it!
00:35
Просмотров 4,8 млн