अगं प्रियांका आम्ही सुद्धा गेलो होतो शिर्डी वॉटर पार्कला खूप छान आहे रेन डान्स tar मस्त एकच नंबर पण मी सुद्धा डोळे पांढरे केले होते पण नंतर मजा आली पण खूप थकून जातो खूपच व्यायाम होतो मस्त तुला आरती मिळाली छान छान👌👌👍🙏🏻❤❤❤
शिर्डीला गेली आणि देवाने तुला आशीर्वाद दिला देवीची आरती करताना फुल पडले तुझे मिस्टर व्हिडिओ मध्ये फारसे बोलत नाही आणि तुझी सई खूप गोड आहे तुझं देवघर देवघराची पूर्ण माहिती दे