ताई आपले मेहनतीचे कुणी पैसे तीन चार वर्षे झाले दिले नसतील तर ते कसे परत मिळवायचे, ते लोक स्वतःहून आपले पैसे परत आणून देतील असा काही उपाय असल्यास सांगवा. श्री स्वामी समर्थ 👏👏
Tai khup karj zal tayvar upay sag nokri pan khup proble ahet nokri tikt nahi ahe ti nokri tikvnay satti upay sag ples boss khup kamtl leady khup tars det ples upay sag man sanman milt nahi
श्री गुरुदेव ऊ ही गोष्टी खरं आहे की गुरुदेव सतत आपल्या सोबत असतत परिक्षा बघतात 3 तारखेला मी सुद्धा मरणाच्या दारातून वापस आली डोक्यात ब्लड प्रवाह थांबला केवळगुरुदेवाचा धावा केला जास्त लिहिण्याची ताकद नाही जय गुरुदेव दत्त
Tai shree swami samrtha🙏🙏 tai ajun kahi strong ani प्रभावी उपाय sanga.. Ani sopa उपाय sanga na कर्ज मुक्ती साठी khup khup garaj आहे tai, khup khup अडचण आहे टाइ please madat kara tai 🙏🙏 please lavkar really dya tai ani lavkar कर्ज मुक्ती vr video gheun ya sopa🙏🎂
आणि मिस्टर राम बद्दल मी असा उपाय सांगा जेणेकरून त्यांनी दुसऱ्यांच ऐकून तिसऱ्या व्यक्तींचे ऐकू नये हे तिसरी व्यक्ती खूप झालेत खूप कंटाळा आलाय या गोष्टीचा तिसरे बायका आलेल्या लगेच निघून जावं याच्यावर उपाय द्या ते कंटाळा आलाय हा तिसरा व्यक्ती मुळा
संकटात असेल तर स्वामींचा मंत्र आहे. " अनुस या अत्रि स भूतो दत्ता त्र या दिंगबरा स्मु tr gami swa भक्तांना उ द्धर ता भव संकटात " स्वामी नक्की संकट मुक्त करतात मी अनुभवले आहे.पण त्यांना समस्या सांगून हा मंत्र चालू करावा. खरचं स्वामी पाठीशी असतात.पण श्रद्धा असेल तर .
Tai maze pn paise adkle ahet pn to manus mazya javal pas rahat nhi tr tumhi ha jo upay sangitala ahe te ti pudi gheun tyachya ghari kase jau sakate hya vr upay sanga mla asha upay krycha ahe plz reply kra mla paisa chi pn khop garaj ahe
ताई माझ्या मुलाचे २लाख रू कंपनीत अडकले आहेत माझा मुलगा खूप टेन्शन मध्ये असतो व त्यामुळे आम्हाला सुध्दा काळजी वाटत आहे माझ्या मुलाचे मेहनतीचे पैसे आहेत हो . स्वामी चरणी प्रार्थना करते माझ्या मुलाचे पैसे नक्की मिळू द्या
नमस्कार सुनेत्रा ताई माझा एकुलता एक भाऊ वारला आहे आई वडील फिरायच्या घरात राहतात मला त्यांना आर्थिक मदत करायची आहे मी एक गृहिणी आहे त्यासाठी घरगुती उपाय काय करावा किंवा घरगुती व्यवसाय कोणता करावा मार्गदर्शन करा ताई