Тёмный

आयुष्यात खूप काय काय घडतं...पण आपल्यावर आहे आपण कसं घेतो. जागतिक महिला दिवस विशेष व्हिडिओ. 

Simply Swadisht
Подписаться 1,1 млн
Просмотров 64 тыс.
50% 1

Simply Swadisht is a food channel,in which differnt variety of recipes are shown which are easy to make and tasty too.
To order Simply Swadisht
Aagri masala,garam masala and Haldi powder
whatsapp message on - 9920093848
email- simply.swadisht@gmail.com
For sponsorship and business enquires 👇
simply.swadisht@gmail.com
simply swadisht special aagri masala process- • चला लवकर ऑर्डर करा..रं...
facebook- / simplyswadishtbybharat...
instagram- / simplyswadisht

Опубликовано:

 

7 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 763   
@tejalferreira5815
@tejalferreira5815 Год назад
देवाचे अति महत्त्वाचे दान म्हणजे स्त्री आहे ,जीवनाच्या प्रत्येक पायरीवर स्रीचे स्थान अनन्यसाधारण आहे.भारतीताई तुझे कौतुक करावं तेवढं कमीच, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Dear❤️🌹
@ShePlansDinner
@ShePlansDinner Год назад
शब्दन शब्द अगदी खरा बोलला आहे..... जग काय म्हणतं त्यापेक्षा स्वतःसाठी, मुलांसाठी जगायलाच हवयं... ❤️ जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींना ❤️
@jyotibhosale9638
@jyotibhosale9638 Год назад
Mmm
@SainathPatil25
@SainathPatil25 Год назад
"ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे" महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा"🎉🎉🎉
@louisafargose5008
@louisafargose5008 Год назад
ताई, तुम्ही सक्षम आहात.घाबरू नका.आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.
@sonchafa25
@sonchafa25 Год назад
Be strong ताई..
@poojadhonde1703
@poojadhonde1703 Год назад
Happy women's day भारती,. तुझे विचार एकदम बरोबर आहेत, मुलांसाठी उभे राहायला पाहिजेच, मुलांना depress होऊ देऊ नकोस, आई खुश दिसली की मुलं खुश राहतात नाहीतर मूल सुद्धा हिरमुसली होतात, ह्या पुढे त्यांना उमेदीने जगायला शिकव उभ आयुष्य आहे त्यांच्या समोर, तुझे विचार बरोबर आहेत, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, God bless you bharti
@sonalimakarand
@sonalimakarand Год назад
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक महिलेने कधीच कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता पुढे जात राहिले पाहिजे 👍 भारती तू अजिबात चिंता करू नकोस. आम्ही सर्व जण तुझ्या सोबत आहोत
@ushabongale4861
@ushabongale4861 Год назад
अगदी 100% बरोबर बोललात ताई ..जाणारी आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते हे आपल्या हातात नाहीये ..पण आपल्याला तर आपल आयुष्य कस ही करून जगावं च लागतं..रोज रडून ही काही उपयोग नसतो ..आयुष्यभर हे दुःख साथ करणार च असतं ..पण मुलांसाठी पुन्हा उठून त्यांच्या साठी तरी पुन्हा आनंद शोधून आणून जगावं च लागेल ..या दुःखाचा विपरीत परिणाम मुलांच्या हसत्या खेळत्या आयुष्यावर होऊ नये म्हणून ही काळजी ही आपल्याला च घ्यावी लागते ..त्यामुळे प्रसादजी न ची स्मृती रूपाने साथ असणार च आहे ..ते जिथं ही असतील त्यांना ही आवडणार नाही तुम्ही कोणी सतत दुःखात,रडत राहिलेलं ..त्या पेक्षा आयुष्याला आनंदाने सामोरं जावं च लागेल ..जे आपले आहेत ते नक्कीच आपल्याला साथ देणार ..त्यामुळे अजून जग काय म्हणतय याचा विचार आपण का करायचा ..तुम्ही खूप positive विचार व्यक्त केले आहेत तसेच रहा ..नक्कीच सोप्पं नाहीये ..पण आम्ही तुमच्या सोबत आहोत कायम ..😊🙏
@mansikhedekar8936
@mansikhedekar8936 Год назад
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारती वेळ कोणासाठी ही थांबत नाही. शेवटी आपल्या ला आपल आयुष्य घालवायचे असते. तू सर्व दुःख बाजूला ठेवून काम चालू केले स. पुढच्या आयुष्यात तुला भरभरून यश मिळो.
@btedits7134
@btedits7134 Год назад
लाखात एक बोललात ताई तुम्ही जग हसायला येत पोसायला नाही .पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.अशाच नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यात व्यस्त रहा आम्ही त्या व्हिडिओ बघण्यात मस्त राहतो.
@smitajadhav3339
@smitajadhav3339 Год назад
खरंच एकेक शब्द बरोबर बोललीस पण खूपजणी लोक काय बोलतील ह्या भीतीतच जगत असतात. खरंच तुझ्या ह्या व्हिडीओ मुळे खूप जणींना आपण काय करायचं ते समजल असेल. लोक दोन्हीही बाजूने बोलतात त्या मुळे दुसऱ्या चा विचार न करता स्वतःचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. तुझ्यातल्या नारी शक्तीला सलाम ❤
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
भारतीताई...ज्या माणसांना तुझ्या बद्दल जिव्हाळा, कळवळा आहे ती माणसं तुझ्या बद्दल कधीच वाईट विचार करणार नाहीत,वाईट बोलणार नाहीत.आणि ज्यांच्या मनात तुझ्या विषयी थोडासा जरी किंतू असेल,तेढ असेल ते कधीच तुझे नव्हते...असो जगाची रितच तशी आहे... आजचा तुझ्या बोलण्यातील सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांनाच पटेल असा मुद्दा... एखाद्या पुरुषाच्या आयुष्यतुन बाई निघून जाते तेंव्हा तो जगायच थांबतो का? महिनोन्महिने रडत कुढत बसतो का?तर नाही.तो मुलाबाळांसाठी , कुटुंबीयांसाठी कामाला सुरुवात करतो.कारण पैशाशिवाय काहीच मिळत नाही.मग तेच कर्तव्य जर एखादी स्त्री करत असेल तर मग तिला का बोल लावतात....आपला समाज अजूनही या बाबतीत बुरसटलेल्या विचारांचाच आहे. तु तुझी खंबीर रहा.👍👍 लोकांचं काय ग....कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहेना
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Год назад
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चालत रहा पुढे जात राहयचे. हे माझे अनुभव आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी मला हा अनुभव आला आहे. आता माझे वय 56 आहे. तेव्हा पुढे जा. माझा आशीर्वाद आहे तुला.
@vrushalishelar342
@vrushalishelar342 Год назад
अगदी बरोबर बोली आहे तू ,समाजाचा विचार करत बसल तर कोणीही खायला द्यायला येणार नाही ज्या अडचणी येतील त्याला आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून आपणच खंबीर व्हायचं ,जशी तू आत्ता खंबीरपणे उभी राहत आहेस आणि अशीच तटस्थ उभी रहा ,बोलत रहा हसत रहा
@ruchii8613
@ruchii8613 Год назад
जागतिक महिला दिनाच्या सर्व सख्यानां खूप खूप शुभेच्छा महिलाही नेहमी सक्षम असते मला तुझा सार्थ अभिमान वाटतो सर्वांनी तुझ्या सारखच निर्भीडपण जगावे कुणाकडे लाचार होऊ नये तुच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार ❤️
@mamtapevekar5417
@mamtapevekar5417 Год назад
खुप छान. असंच स्वतः स्वतःचं मनोबल वाढवा आणि पुढे जात राहा. जन्म आहे तिथे मरणही आहेच. एक ना एक दिवस आपणही जाणार परंतु आहे तो पर्यंत आनंदात जगत रहा. गेलेल्या व्यक्तीचं दुःख तर असणारच परंतु आपलं आयुष्य आहे ना त्याला का दुःखी करायचं. आपल्या माणसाच्या चांगल्या आठवणीत चांगलं जीवन जगायचं. आपण आनंदात तर आपली मुलंही आईकडे पाहत आनंदात राहतील.
@enjoycookingpooja
@enjoycookingpooja Год назад
खुप बारीक झाली आहेस ताई...अर्थातच वेळ तशी आली होती...तुझ्याकडे बघूनच कळतंय की तू किती त्रासातून गेली आहेस आणि अजून जात आहेस...आम्ही लाख सांगू strong रहा...बोलणं सोप्प आहे....पण स्त्री ने ठरवलं तर काहीच आवघड नाही....🙂
@sheetalpatil5376
@sheetalpatil5376 Год назад
भारती आपण लग्नाला भेटलो होतो. माझ्या मुलाने तुझी बातमी सांगितली. फार वाईट वाटल ग. पण भारती तू स्वताल खूप सावरलं आहे. बरं वाटल. तू जे काही बोललीस ते योग्य तेच बोललीस. खूप आवडलं मला. आपल्याला किंवा आपल्या मुलांना कोणीही तयार नसत मदत करायला, दुनिया गेली उडत. हो हेच बरोबर आहे. नाही विचार करायचा. तुला बळ प्राप्त होऊ दे भारती. मुलांकडे आणि स्वतःकडे लक्ष दे. You are welcome beta.
@AM-pw9du
@AM-pw9du Год назад
माझ्या पतीला जाऊन 21 महिने झालेत तरी अजून मला दुःखातून बाहेर पडता येत नाही आहे पण तुझा कालचा आणि आजचा विडिओ बघून मी प्रेरित झाले आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आज पासून जगायला आणि अगदी खरं आहे आपलं दुःख आपलंच असतं
@mangalshinde9286
@mangalshinde9286 Год назад
अग बाई खूप काहीछान बोललीसअसच छान रहा जे बोललीस ते माझ्याच काय आपल्या सर्व महिलांना पटल असणारच म्हणूनच तूझ हे वाक्य "जग गेल ऊत्तर लक्षात ठेवल पाहीजे.
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Год назад
बोलणारी आणि नावे ठेवणारी लोक आपलं घर चालवायला येत नसतात. आम नेहमीच ठामपणे उभे रहायचे आणि आपलं काम चालूच ठेवायच. तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी all the best !👍
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 Год назад
Happy women's day Barati tai. तुम्ही 💯 % बरोबर बोललात. माझे दीर असेच अचानकपणे गेले. दोन लहान मुले होती असेच नातेवाईक होते. त्याला 15 वर्ष होवून गेली. खूप वाईट अनुभव आले. पण आत्ता मुले छान अभिमान वाटेल अशी सेटल झालीत. पण त्यांची कमी मात्र आजही जाणवते. तुमच्या मुलांना तुमचा अभिमान वाटेल. All the best
@vaishaliwagh8405
@vaishaliwagh8405 Год назад
भारती ताई.... खुप छान वाटलं तुम्हाला असं पहिल्या सारख बघून...... समाजाच सोडून द्या.... तो हसू हि देत नाही आणि रडू हि देत नाही.... त्यामुळे तुमच्या मनात जे येत ते तुम्ही करता.... मला खुप छान वाटलं... 👍👍😊
@shalakaarekar9865
@shalakaarekar9865 Год назад
ताई मी तुमच्या विचारांशी सहमत आहे . बरोबर आहे ताई ,दुःख तर विसरता येणारच नाही.एखादा माणूस गेलं तर त्याची आठवण काही मनातून जाणार नाही पण, आपल्या पोटासाठी ,मुलांसाठी आपल्याला पुढे हिम्मत ठेवून उभ राहावं लागतं. लोक दोन्ही बाजूने बोलतात काही लोक चांगले पण बोलतात तर काही लोक निगेटिव पण बोलतात. मी पण यातून गेलेली आहे . त्यामुळे निगेटिव्ह लोकांकडे लक्ष न देता जे योग्य आहे ते आपल्याला करावाच लागत. काळजी घे. आम्ही आहोत तुमच्या सोबत.
@lalitaparihar2333
@lalitaparihar2333 Год назад
कोणी कोणासाठी थांबत नसतं काळाबरोबर चालणं हेच खरे जीवन आहे शेवटी आपलं दुःख आपल्यालाच भोगायचय पचवायचं आणि त्याच्या पायावर पाय ठेवून खंबीरपणे उभे राहाचचचं मुलांसाठी आपल्यासाठी जर आपण आपल्याला मान दिला तर आणि तरच समाज आपल्याला मान देईल आणि आपला आत्मविश्वासही वाढेल तेव्हा तुम्ही जे बोललात ते १००% खरं आहे ताई ही परिस्थिती क्षणभंगूर आहे ह्यातूनही तुम्ही नक्कीच बाहेर पडाल खंबीरपणे . मनात जे काही आहे ते व्यक्त करत चला ह्यातून आपले मानासिक आरोग्य चांगले रहाते . आता मुलांसाठी आणि जगासाठी तुम्हांला खमकं व्हावंच लागेल .🙏🙏🙏तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
@shardasawant8126
@shardasawant8126 Год назад
तू बोललीस ते एकदम बरोबर आहे. जग हे दोन्ही बाजूने बोलेल. आपल्या मनाला योग्य वाटेल ते तु कर. फक्त मुलांचा विचार कर. देव तुला अधिक शक्ती देईल ही सदिच्छा.
@stk0-r2r
@stk0-r2r Год назад
Negative comments ni ajun strong vhal tumhi..... ❤ Ignore kara..... Loka yet nahit apalyala madat karayla..... Keep it up....
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 Год назад
Bharati tula जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . तुझ्या कर्तबगारी वर तुझे थांम मत असल्यामुळे तुझी स्वताची ओळख इतरां पेक्षा वेगळी आहे. Keep it up Bharti and stay strong.
@suchetamohile1704
@suchetamohile1704 Год назад
भारती अगदी बरोबर आहे तु जे बोललीस ते लोक काय दोन्ही कडून बोलतात ज्यांना कोणाला बोलायचंय ते बोलू दे तु अशीच पुढे जा आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आता लवकर रेसिपि टाक आम्ही तुझ्या रेसिपी मिस करतोय तुला तुझ्या पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@seemanayak9462
@seemanayak9462 Год назад
Bharti...I am so happy for the confidence that you have got back n I am sure there is no looking backward in your life n you will prove to be one of the best mothers in the world...Happy Women's Day.
@poojapatil1357
@poojapatil1357 Год назад
ताई तुझा स्टँड अगदी योग्य आहे...... अनेकांसाठी प्रेरणा होशील तू .......
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 Год назад
भारती महिला दिनाच्या शुभेच्छा🌹🌹तू बोललेले शब्द नि शब्द खरे आहे,,पुरुषांना बायको गेली की कोणी काही बोलत नाही,,पण आता जग बदलले आहे,हिंदू कोड बिल नुसार बाबासाहेबांनी महिला ना अधिकार दिले स्त्री पुरुष समानता,सावित्रीच्या लेकी आहोत हे तू दाखवून दिलेस,,धाडस कर्तृत्व तुझ्यात कुटून भरले आहेत,,तू तुझ्यासाठी व मुलांसाठी जग,,आमचा पूर्ण पाठिंबा आहे,,अशीच धाडसाने पुढे ये तरच समोर आलेले अडथळे दूर जातील,अभिमान आहे तू कर्तव्याची जाण ठेवून पुढे आलीस,,पुढील वाटचालीस शुभेच्छा,,मुलांना आशीर्वाद,,🌹🌹👍👍
@SimplySwadisht_BharatiMhatre
🙏🙏🙏😊😊😊😊
@k3632
@k3632 Год назад
जे बोलते ते योग्य आहे तूझ्या कडे बघून खूप बरे वाटले तूझ्या दूखातून तू बाहेर पडत आहेस आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता
@diparikame2296
@diparikame2296 Год назад
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त, फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून उंच आकाशात भरारी घे.. हिच शुभेच्छा❤
@swasthmastswadishth14
@swasthmastswadishth14 Год назад
Maze Mr jaun 7 varsh zali.. He dukh as ast je vatata yet nahi, swatachya pyavar mi ubhi nahi pn prayatn sodale nahi.. Jagav tr lagtach.. B strong di
@namishamore9800
@namishamore9800 Год назад
Tai tumi khup शुर आहेत तुमच्या सोबत्तुमच्या आईचा आशीर्वाद कायम आहे तुम्ही फक्त पुढे चाला 🙏
@rajaninikam6360
@rajaninikam6360 Год назад
प्रगतशील विचार, खूप छान वाटले. एव्हढ्या कमी वयात इतकी प्रगल्भता!!!keep it up ❤❤
@sujatakadam712
@sujatakadam712 Год назад
खरच छान प्रकारे समजून सांगितले आहेस ज्यांना समजाचे ते समजून गेले. भारती तू पुढे आम्ही आहोत तुझ्या बरोबर. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@archanapukale1338
@archanapukale1338 Год назад
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भरती ताई तुम्ही काही चुकीचं नाही बोललात अगदी बरोबर आहे ती काळाची गरज आहे so proud of you dear ,,,,,,,,
@priyankagurav8163
@priyankagurav8163 Год назад
भारती ताई खुप भारी बोलात ह्या video ची गरज होती खुप सुंदर विचार आहेत तुमची & तुम्ही खुप खंबीर आहेत तुमच्या सोबत आम्ही आहोत काही काळजी करू नका & happy womans day😘😘😘
@leenakamble1498
@leenakamble1498 Год назад
भारती ताई तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये जे सांगितले आहे ते अगदी 💯✔️ आहे , ताई तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....👸💐💐 God Bless You Always & Forever.....Stay Strong & Healthy.....
@poojapawar4383
@poojapawar4383 Год назад
Kiti mahatvach bolalat tai ...je tumche aahet te tumchyasobatch rahnar ...mala aata khup garaj hoti asha vicharanchi thank you so much dear
@madhurisawe6943
@madhurisawe6943 Год назад
माझ्या बरोबर पण same incident घडला. पहिले माझे बाबा गेले आणि पुढील महिन्यात माझे mr. लगेच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. नातेवाईकांनी पाठ फिरवली. जवळचे लांब गेले. म्हणतात ना की सुखात सगळे सोबत असतात पण दुःख फक्त आपले असते. कोणी कोणाचे घर चालवायला येत नाही , नावं ठेवायला सगळे असतात.आणि जगायला सुरुवात केली मुला साठी ती पण स्वतःच्या terms & conditions war. Now me n my son r in a happy place (with that pinch of loss). So be strong. Always stay blessed. And yes keep smiling. Happy Woman's Day ☺️
@aaplichawl5434
@aaplichawl5434 Год назад
आपण भारतिय आहोत आणि आपल्यामध्ये आजही माणुसकी आहे, संस्कार आहेत. इतकं दुःखं एखाद्याच्या आयुष्यात आल्यावर कोण वाईट कमेंट करणार आहे. आणि जर अशी माणसं असतील तर ती माणसं नाहीतच.. त्यामुळे कोणाला thnks म्हणण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा कामाचा तर काम का नाही करायचं ? व्हीडियो बनवतोय म्हणून ? आणि ज्या महिला नोकरी करतात त्या काय नोकरी सोडतात का ? किंवा करत असलेला व्यवसाय बंद करतात का ? हा तुमचा स्वतःचा आणि हक्काचा चाॕईस आहे..इथे प्रचंड कष्ट आहेत...एका लेवलला आपलं चॕनल नेऊन ठेवायचं कोणत्याही एऱ्या गबाळ्याचं काम नाही...जे नावं ठेवत असतील त्यांनी ते करुन बघावां...नाही शक्य..म्हणूनच जो आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे तो आपल्यालाच सोडवावा लागेल...शुभेच्छा आपणांस..आम्ही नक्कीच वाट पहातोय नविन व्हिडियोजची.
@famousmalvanikatta834
@famousmalvanikatta834 Год назад
भारती ताई तुला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏 .....अशीच खंबीर पणे पुढे चालत रहा 👍👍 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@vandanagambhire6983
@vandanagambhire6983 Год назад
आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे , तुम्ही स्वतःला खूप लवकर सावरले हे उत्तम केले आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी हे गरजेचे आहे , काळजी करू नका , सद्गुरूच्या आशीर्वादाने सगळे ठीक होईल , आता अशाच मस्त रहा,तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Год назад
अगदी बरोबर आहे.....माझे मिस्टर गेले त्यावेळी मुले लहान होती....मी सुद्धा फक्त आणि फक्त मुलांचा विचार केला..... त्यांच्यासाठी नोकरी करून मुलांना चांगलं शिक्षण दिलं.....आज मला माझ्या मुलांचा अभिमान आहे त्यांनी माझ्या कष्टाचं चीज केलं आज मी भूतकाळ विसरून सुखी आयुष्य जगत आहे...... तू अशीच चालपुढं परमेश्वर आपल्या पाठीशी असतोच. 😊🌹
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 Год назад
Happy Women's day yaar 😘 What a positive thoughts you are तू खूप motivational आहेस खूप प्रेरना मिळाली तुझे बोलणे ऐकून इतके दुःख सहन करून ज्या हिमतीने तू उभी आहेस त्या जिद्दीला सलाम अशीच जिद्दीने पुढे जा देव काही कमी पडू देणार नाही तुला God bless you
@krishnathakur887
@krishnathakur887 Год назад
Your right jag hasayla yet posayla nahi mi tumcha 6 day purvi video baghitla tevha pasun mazya dokyat tumcha ch vichar yeto mi tumhi khup strong aahat lokach ky jyach jalat tyalach kalat nehmi busy rha tai n Happy woman day
@Shadowgirl58422
@Shadowgirl58422 Год назад
खूप चांगला व्हिडिओ. Inspirational. आपल्या ला आणि आपल्या मुलांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. अशीच हिंमत राहूदे. 🙏💐
@prachiwadkar8927
@prachiwadkar8927 Год назад
Tai tumhi far strong ahat ashych raha tumhy mulan sathi mi hi single mother ahe mi khup dukha sosli mala relatives ne konihi madat keli nahi samaja ne sudha bharpur tras dila panmajhi Gurumauli majhya barobar hoti, ahe mhanun mi mulala motha karu shakle aj to married ahe ajhi jivnat tras ahe pan mauli ver vishvas ahe amcha changlach honar ishwara ver vishvas theva to madat karel good luck Ani happy womens day
@minalpradhan3834
@minalpradhan3834 Год назад
तुझे विचार एकदम बरोबर आहेत.तु ख॑बिर रहा.आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो.महिलादिनाच्या शुभेच्छा.💐
@anitatirlotkar1065
@anitatirlotkar1065 Год назад
Barobar Aahe Aaplya mulancha vichar karun Aaplyala kam kelech pahije . Samaj posayla yet nahi . Aani Natevaik pan .mag ka vichar karaycha lokancha . Happy women's day. ♥️♥️♥️
@shwetakashiwale3791
@shwetakashiwale3791 Год назад
काहीच चुकीचं बोलत नाही भारती मॅडम,अगदी बरोबर आहे,आम्ही तुमच्या बरोबर आहोत,तुम्हाला आणि माझा हा मेसेज वाचणाऱ्या सर्व माता भगिनींना मनःपूर्वक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
हसायला सगळे असतात पोसायला कोणी येत नाही . केलीच मदत तर त्याचं प्रदर्शन करणारे पण असतात .
@blackblack1553
@blackblack1553 Год назад
छान ताई आपल माणूस गेले तर विसरणे अशक्य असते. खंबीर आहात अशाच रहा.
@vishalmokal1759
@vishalmokal1759 Год назад
आम्ही तुम्हाला जे समजवावे होते तेच आपण स्वतःहूनच बोलत आहात ,ह्यात आपला खंबीर पणा दिसत आहे,
@manishasardesai4087
@manishasardesai4087 Год назад
तुझे बोलणे ऐकून खूप छान वाटले .अशीच खंबीर रहा. आम्ही पाठीशी आहोत.
@ranjanagaikwad657
@ranjanagaikwad657 Год назад
Bharti tuzya babtit khup vait zale .pan tu mulansathi dhirane ubhi rahili khup chan vatle .aani khar aahe aaplyasathi koni Dhaun . yet nahi pudhil vatchalisathi tula khup shubhechhya 😊💐👍aani mahila dinachya khup shubhechhya tula .tu barobar bolat aahes .
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Год назад
हॅपी वुमन डे भारती माझी मैत्रिण पण सेम तुझ्यासारखीच दिसते,आणि हो तिचे नाव पण भारतीच आहे. ती नर्स आहे मुंबईच्या नामांकित हॉस्पिटल मध्ये So once again happy women's day 🥰😘🙏❤❤
@shwetasawantchavan624
@shwetasawantchavan624 Год назад
U r very strong woman tai lods of love n hugs❤..tuza ek ek shabda khra ahe.. Stay strong..aplya mula sathi aplya ubha raha ch lagta...tuzya puchta vatchali sathi manapasun khup shubhecha..ajun jasta grow houde simply swadisht.🎉... Baki swami pathishi ahet 🙏shree swami samarth,🙏
@reshmadabhocha4258
@reshmadabhocha4258 Год назад
हो ताई बरोबर बोलता करण मी पण हे भोगला आहे समाजाचे ताने पण मी सुद्धा कोणाची पर्वा नाही केली जेव्हा माझे मिस्टर गेलें तेव्हा मी 32 वर्षाची होती आणि 3 मुलं माझ्या पदरी होते पण आता मुलं मोठी झाली आहे 14 वर्षे झाली त्याना जाऊन पण असा एक ही दिवस गेला नाही की मला त्याची आठवण नाही आली पण ते गेलेवर मी खूप काही शिकली आणि आपले कोण परके कोण चांगले वाईट दिवस सुद्धा पाहिले पण मी सुद्धा जगाची पर्वा नाही केली आणि 3 मुलांना घेऊन आपल्या पायावर उभी आहे कोणाचं मदती शिवाय एकटी दिवस तसेच राहत नाही ते बदलतात.म्हणून माझा अनूभव तुमच्या सोबत मांडला आहे .👍
@manishakadlag8657
@manishakadlag8657 Год назад
Tai माझ्याही सोबत असच झालं आहे तू खूप छान समजून सांगितलं खूप छान वाटल स्वामी आहेत तुझ्या पाठीशी
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 Год назад
प्रमाणात करते जी मसाल्यांची उधळण तीच असते अन्नपूर्णा व सुगरण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
@rupee1901
@rupee1901 Год назад
खूप छान छान व्यक्त झालीस तू भारती ताई..अशीच खंबीर रहा.देव आपल्या पाठीशी आहे.🙏
@medhapathare1083
@medhapathare1083 Год назад
तुमचा आजचा व्हिडिओ महिला दिनाच्या दिवशी आलेला सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ आहे .तुम्ही बोललेला शब्द न शब्द इतका खरा आहे की नक्कीच खूप जणींना धीर देऊन जाईल .
@swatikaluste2673
@swatikaluste2673 Год назад
अगदी बरोबर बोललात, आपल्या मुलानं साठी आई च खंबीर पणे उभी राहणार. ९ देवीच रूप, शक्ती तिला मिळालेली आहे. नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी यश मिळणार. आपण जर कोणासाठी चांगलं करतो तर आपल्यासाठी ही चांगलच होणार असतं. प्रत्येक स्त्री साठी हे motivational speech खुप सुंदर स्वरूपात मांडला. 😊 Happy woman's day 😊❤❤
@abhishwetsamant781
@abhishwetsamant781 Год назад
Tai tuz गोकुळ होईल, तुझी भरपूर प्रगती होईल.मावशी & भाऊजी नेहमी, तुमच्या सोबत आहे. ,🙌🙌🙌🙌🎈🎈🎈
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Год назад
भारती काय असते ना आपण मुंबई सारख्या शहरात राहतो.कुटुंबाला धरून राहतो पण आपली decissions आपण घेतो.पण गावात राहणाऱ्या असे वागू शकत नाही त्यांच्यावर घरातल्यांचा पगडा असतो.खरेवतार घरच्या स्त्री ने त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे तरच त्या सक्षम बनतील.पार्टनर गेला तरी आपले राहणे आपण बदलू नये आयुष्यात पोकळी राहतेच पण थोडेसे आनंदी जगणे आपले जीवन सुकर बनवते.म्हणून मी तुला सांगितले होते की पूर्वीची आनंदी भारती आम्हाला बघायची आहे.लोक दुतोंडी असतात.त्यांचे तोंड धरायला जाऊ नये.आता तूच त्यांची आई आणि बाबा आहेस हे विसरू नकोस.बाप्पा तुझे नक्कीच चांगले करेल स्वतः ला कामात झोकून दे
@SimplySwadisht_BharatiMhatre
thank u🙏🙏
@SwatiNitya
@SwatiNitya Год назад
जगात सगळ्यात खंबीर असेल तर ती स्त्री आहे,mahun तर देवाने तिला इतके कणखर बनवून ह्या पृथ्वी वर आई बनवून पाठवले आहे🙏😊👍
@nandapadake7489
@nandapadake7489 Год назад
खुप छान विचार मांडले आहेत, तु सक्षम आहेस आमचे आशिर्वाद आहेत तुझी खूप प्रगती व्हावी अशी देवाला प्रार्थना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@JDC14
@JDC14 Год назад
Well said. Glad you are a progressive lady and thinking forward for your family's well being. Wish you all the support and love from your viewers and may you be an example for many who are facing difficulties in their lives.
@btedits7134
@btedits7134 Год назад
प्रथमतः महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.ताई
@jyoti6292
@jyoti6292 Год назад
भारती तुला मी सलाम करते मला तुझा कडुन खुप हिंमत मिळाली मी तुझा पेक्षा मोठी आहे माझे मिस्टर 9 जानेवारीला मला सोडून गेले
@ujjwalmhatre4901
@ujjwalmhatre4901 Год назад
All the best Bharati for your future journey, proud of you
@swapnakoli6125
@swapnakoli6125 Год назад
Bharti tu ekdam chaan bolis kharach asech saglyani rahaila pahije mahilanni keep it up 👍👌👌
@vaishaliranadive6879
@vaishaliranadive6879 Год назад
भारती, अशीच हिंमत धरून उभी राहा. तुझा विडिओ बघून खूप बर वाटलं. Keep it up... God bless u.
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Год назад
Nakkich tuze video aamhala baghayche aahet he bhgh lok kashi nav tar thevatach rahanar tuze kinva tumchya mulanche pot bharayla yenar nahit mhanun kam chalu thev Happy women's day khoop mothi ho 👌🏼👍👍👏🙌🙌
@priyankasatale7154
@priyankasatale7154 Год назад
खूपच छान अशीच खंबीर पणं उभं राहिलं पाहिजे .
@swadavishkarrecipes3119
@swadavishkarrecipes3119 Год назад
बरोबर आहे ताई तुम्ही सतत दुःखात बुडवून घेतलं स्वतःला तर मुलांना कोण सावरणार खुप धिराच्या आहात तुम्ही.एक सांगते तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठी की आपल्या कुलस्वामिंची आराधना करा म्हणजे आकल मृत्यू टळेल.खर तर असं काही घडलं तर देवावरचा विश्वास उठतो पण आपल्या पुर्वजांच्या काही चुका पुढील पिढीला भोगावे लागतात. (पुर्वज मुक्तिचे) करैली सरकार नावाचे चानल आहे त्यात सर्व दाखवले आहे शक्य असेल तर नक्की बघा.मी हे सांगते कारण तुमच्या घरात बरेच अकाल मृत्यू झाले आहेत.यामागे काहीतरी कारण असेल.
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
भारती तू खूप खूप पुढे जाऊन खूप मोठी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी महिला दिनाच्या खुप शुभेच्छा
@shalineelanjewar2695
@shalineelanjewar2695 Год назад
प्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरच तू सर्व शक्तिमान स्त्री आहेस असेच सर्व समस्यांना हसतमुखाने सामोरे जावे हीच आमची इच्छा
@sujataloke5186
@sujataloke5186 Год назад
खूप छान मत मांडले...अश्याच खंबीर रहा ..
@vidyapawar-lp9yk
@vidyapawar-lp9yk Год назад
Thank you to you for your Always tastey recipes...🙏 Prasad is with you....🙏 You are strongest woman ....🙏 You are going long long way...🌹
@reshmanair743
@reshmanair743 Год назад
Khup chan vichar ahet Tai tumche aani me suddha asach vichar karte ki aapan kadhi hi konasathi badalu naye... Aapla dukha te aaplach asta aani aapan te sarva sahan karun mulansathi ubha rahilach pahije❤Great respect for you and always with you😊
@nehashinde832
@nehashinde832 Год назад
एका बाईचे दुःख एक बाई समजू शकते माझे मिस्टराना जाऊ तीन महिने झाले तुझ बोलण ऐकून मला बरं वाटतं
@leenadsilva9377
@leenadsilva9377 Год назад
Be strong. And believe that anything is possible when you have the right people there to support you.Happy Women's Day to all the incredible women out there! Hope you have a fabulous day❤
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, स्ञी मुक्ती नव्हे स्त्री सन्मान, जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@siddhiamberkar9872
@siddhiamberkar9872 Год назад
तुम्ही सगळं बरोबरच बोलत आहात.तुम्ही आज जे करत आहे त्यासाठी खूप हिम्मत लागते.रडत बसुन काही होत नाही.तुम्हांला महिला दिनाच्या शुभेच्छा.आणि आज तुम्ही छान वाटत आहे.अश्या छान रहा.
@jaibhurke4305
@jaibhurke4305 Год назад
Soo proud of you taai, kiti chaan vichar ahet g tuze. So positive, so energetic and motivational too. Chan Recipeis tar shikavtes but aaj Navin kahitari positive shikavlas tu , Thank you so much . HAPPY WOMENS DAY, Super MOM.
@nandinidesai6329
@nandinidesai6329 10 месяцев назад
खूप छान बोललात. श्री स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. 🙏👍
@aryaaaahehe8563
@aryaaaahehe8563 Год назад
thank u bharati tai for the motivation...be strong, god will always support u..."Happy womens Day" Keep growing my best wishes are always with you.
@netrasalunkhe2179
@netrasalunkhe2179 Год назад
U r really really a strong woman....pl carry on your work n keep going.... everything will be alright...God grand peace n serenity to departed soul .
@pramodinijuikar1334
@pramodinijuikar1334 Год назад
भारती तू खूप ग्रेट आहेस, तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशीच पुढे जा
@sps503
@sps503 Год назад
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई...तुम्ही खूप महत्वाचं बोलले आहेत ..प्रेरणादायी आहे...👍👌
@darshanapatil6736
@darshanapatil6736 Год назад
Pudhe jat Raha 🙏namsmaran Kara dukhachi tivrata Kami honar. 🙏 happy women's day taee 👍changale vichar aahet 👍🙏
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Год назад
Barti tu ashich phude ja khup Moti ho aani Chan Chan recipi dakhav khup aashirvad🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@urmilakshirsagar1478
@urmilakshirsagar1478 Год назад
Seeing your videos felt motivated n know you have become inspiration. Happy Women's Day Bharati . Great going.
@vaishnavithakkar8898
@vaishnavithakkar8898 Год назад
Khup chhan video hota tai maje pappa pan aatacha 4 mahine jalet off houn pan maji mummy gharatun bhaher Pan yet nahi mi tila khup samjavla pan ti aaikat nahi mi pan aagri aahe mummy sarkhi lokancha vichar karte lok kay boltil pan mala tuje 2 video khup aavdle mi mummy la pan dakhavle Ani mala tuje vichar khu aavdle tu video kelas mala himmat bheli maja mummy la samjavla thank you tai
@madhurashirolkar8312
@madhurashirolkar8312 Год назад
You are right.... Stay strong Girl...& as you said "जग गेले उडत "👍👍👍You follow your dreams...
@kingkobra-si5vk
@kingkobra-si5vk Год назад
U are inspiring lots of people madam not just womens but evryone...keep rising keep shining ❤
Далее
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 826 тыс.
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 826 тыс.