वाई.....MH -11 वाई येथे ढोल्या गणपतीचे मंदिर खूप सुप्रसिध्द आहे.. ते वाईत मधली आळी, OPPOSITE चित्रा टॉकीज समोर आहे..... वाई बस स्थनकापासून 500मीटर आंतरा वर आहे.....❤
एसटी बस मधील एक महत्व पूर्ण नियम आहे की चालत्या बसमधून गाडी बाहेर आपले डोके किंवा हात काढू नये कारण , रस्त्यावर वाहने फार जवळून जातात व त्या मुळे आपघात होण्याची शक्यता बराच वेळा होते ,या कारणास्तव काळजी घ्यावी आणि रेल्वे प्रवासात शेजारून जाणाऱ्या रेल्वे मध्ये योग्य अंतर असते 🙏🌹👌🌹👍🚩
Thanks for reminding memory on journey on both these Mountain hills/Ghat , . I personally travel several times on these routes by car. It provides wonderful experience in September , October with natural nature beuty
उन्हाळ्यात सिंधुदुर्गात जाण्यासाठी एस. टी. महामंडळाने बसेस आवडल्या आहेत का किंवा असे काही नियोजन आहे का? सध्या सिंधुदुर्गात जाण्यासाठी फक्त विजयदुर्ग बस उपलब्ध आहे. मालवण आणि पणजी दोन्ही बसेस बंद केल्या आहेत. सवलती देऊन काय फायदा? बसेसच नसतील तर? कृपया उन्हाळी सुट्टीच्या बसेस बद्दल विडिओ बनवा. माहिती मिळेल सर्वाना. धन्यवाद
खूपच सुंदर! नवीन बस प्रायव्हेट बसेस पेक्षा आलीशान वाटते. कोणता कॅमेरा वापरता? खूपच clear आणि प्रेक्षणीय व्हीडीओ पाहिल्याचा आनंद मिळाला. तुमचा पहिला video कोणता? आणि आतापर्यंत किती झालेत? "नाद खुळा" ऐकून बरेच दिवस झाले. एक प्रेमाची सुचना म्हणजे जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता, आणि लगेच 4/5 तासात परत निघता तेव्हां बाहेरच्या गावातला फेरफटका मारुन दाखवा. धन्यवाद.😮
Khup chhaan pravas zhala ahe but tumchya hya video maarfat sarkar la ek vinanti karu ichhito ki pls maharashtratlya ghat rastyanwr pls side la railing purn laavavit gadyanchya safety sathi kaaran nuktich ek durdaivi ghatna ghadli ahe punyahun yetana bhor ghatat tyat barech pora amchua goregaon chi (mumbai ) hoti ji bus darit koslun mrityu mukhi padli ahe tr pls hya goshti kade zara laksh aasave
गणपतीच्या सणाला गावावरून मुंबईला परतताना माझा खेड ते मुंबई हा प्रवास अगदी सुखकर झाला खेड वरून ज्यादा एसटी बसेस खूपच उशिराने धावत होत्या त्यामुळे आमची अवस्था अगदी दयनीय झाली. परिवर्तन बस दिसते छान परंतु मला त्या बसमधून प्रवास करताना असा अनुभव आला की नूतनीकरण झालेले आहे एसटी बसचे बांधकाम हे अगदी निकृष्ट दर्जाचे वाटत होते काही दोन वर्षातच या बसेस कमजोर होतील असे वाटते महामार्गावरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धावणाऱ्या या बसेस पुन्हा बसच्या कमतरतेमुळे वाडीतल्या कच्च्या रस्त्यावरून धावतात त्यामुळे बसची अवस्था अगदी दयनीय होऊन जाते याची दखल एसटी महामंडळाने त्वरित घ्यावी अशी माझी नम्र विनंती
I request you to prepare video of hair pin bends route from Mysore to Ooty. You really feel what kind of dangerous route while traveling with natural beauty of Bandipur National park. It is bus route. But I travel by car thrice on this route.