देवाभाऊंचे विचाराने मराठा समाजाचे कल्याण होणार होते पण हट्टी व चुकीचा माणूस मध्ये आलेने न भूतो न भविष्यती नुकसान होऊन बसले आहे. हे हळू हळू समाजाला समजणार आहे. तेव्हा देवाभाऊंचेच खरे होते असे म्हणावे लागणार आहे.
हा जरांगे म्हणजे आधीच मर्कट त्यात आंदोलनाचे मद्य प्यायला असला नमुना आहे. याच्यापेक्षा शेतातील बुजगावणं परवडलं. याला अक्कल कसलीच नाही फक्त वाचाळपणा करता येतो.
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
दहा टक्के आरक्षण मिळाले होते ते गमावून बसले या वरुन आता स्पष्ट होत आहे कि यांचे आंदोलन आरक्षण करिता नसुन केवळ राजकारणात प्रवेश करण्या करिता होते आणी त्यांचे रोजचेच वक्तव्य पाहिले कि ते सिद्ध होते.
तुम्ही काय उपटताय काय तुम्हाला मुल बाळ पण जरांगेनीच काढून द्यावीत. तो मराठा समाजाचा नेता आहे त्याने त्याच काम करावं का तुमच्या सारख्या साठी झात उपत करत बसावी
अरे जरांगे पाटील जर मॅनेज झाले असते तर विधानसभेवर आमदार करून भरपूर पैसा दिला असता. या चैनल वर जरांगे विरोधी च बोलले जाते. पण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभा राहणार.
@@ऊध्दवआवरगंड पैसा येणेस सुरवात केव्हाच झाली आहे. पहा 2 वर्षात कसे राहणीमान, इस्टेट कसे बदलते ते. जे कृपेनें निवडून आले ते फुल ना फुलाची पाकळी देणारच ना खुशीने.... बाप्पाने मालामाल केला भाऊ. सर्व सामान्य जनतेच्या डोक्या बाहेरील विषय आहे. आपण कल्पनाच करू शकत नाही.
@@ऊध्दवआवरगंडहा सगळा राजकिय सापळा लावलेला आहे भाऊ शरद पवार नं, भविष्यात सगळं उघड होणारच आहे तेव्हा मात्र पश्चात्ताप करण्याशिवाय तुमच्याकडे काहीही असणार नाही.😂😂
जेव्हा मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा मोर्चे नव्हते.तेव्हा तोंड(ग्राम्य भाषेत थोबाडं)बंद होती ह्यातच सर्व काही आले.फारच छान करामती चालू आहेत.उत्तम करमणुक जो करतो त्याला विदुषक म्हणतात.
आता वेळ आली आहे आरक्षण मुक्त भारत करण्याची, आरक्षणाच्या नावावर लढण्याची नाही आपल्या देशाला जर प्रगत करायचे असेल तर बुद्धिमतेला महत्व दिले पाहिजे नाहीतर भारतीय विद्वानांचा खरा उपयोग ईतर देशांनाच होतो, आपल्या देशात त्यांचं राजकारण केलं जातं ही शोकांतिका आहे
अगदी बरोबर सर, आदरणीय स्वर्गीय श्री शरद जोशी साहेबांची प्रकर्षाने आठवण येते. आज च्या काळात हवे होते. आत्ता सर्व राजकारणी आणि दलाल यांचा सुळसुळाट झालाय. शेतीच्या बद्दल कोणालाही देने-घेणे नाही.
@@ssssr4650 ते अनाजी पंत होते त्यामुळे ते चांगले आसूच शाकत नाही. जिवंत असते तर काहिना काहि खोड काढलीच असती .आपल्याला काका नी शिकवल आहे. मेले म्हणून सुटले ब. मो. पुरंदरेला आम्ही बदनाम केलच की. शिवाजी महाराजांच भागय थोर म्हणून ' ते मराठा म्हणून जन्मले. नाहीतर आम्ही त्यांना पण सोडाल नसत.
फडणवीसांनी दिलेले पचनी पडल नाही.जरंगेला श्रेय घेता आले नाही याला उडानटप्पुपणा म्हणतात पवारसाहेब जरांगेसारख्याला श्रेय तरी मिळू देतील का, विर्धकाना आंदोलन चालूच ठेवायची असते
माफ करा. आपले म्हणणे पटते. शेतकरी सुखी होण्यासाठी शेतकऱ्यांना व शेती उत्पादनांना योग्य भाव मिळालाच पाहिजे हे १००% मान्य. पण आपल्या 3 मागण्या मान्य झाल्यास बाजारावर व विशेषतः सामान्य जनांवर याचा काय परिणाम होईल किंवा असू शकेल हे ही आपण विशद केल्यास त्या संबंधीही माहिती मिळेल.
५७ मोर्चे निघाले तरी काही ही घडले नाही आणि जरांगे येताच नको ते सर्व घडत आहे. तरी हा माणूस महत्वाचा. बकासुर, भस्मासुर का मोठे तर ते पीडादायक होते. आत्ता ही असेच आहे. मग एक भीम, एक शिवशक्ती आकारास यावी लागते व त्यांचा नयनात केला जातो. आता ही अशीच वेळ आहे, बकासुर वा भस्मासुर नाहीसे करण्याची ! पण दहशत ही तेवढी च आहे! मानवी समाज उशीरा जागा होतो असेच दिसते.
सुशीलजी नमस्कार आपल्याला एक विनंती फडणवीसांनी स्थापन केलेल्या एस आय टी चा लेखाजोखा घ्या. आता असं वाटू लागलंय की स्वतः फडणवीससुद्धा विसरले असतील. तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं की (हो आपल्या घाबरटपणाला लोक कंटाळलेत) तुरुंगात जायला तयार रहा. अन्यथा राजकारणापलिकडे मैत्री ही गोष्ट संपवा.
श्रीकांत साहेब, मी आपल्याला दररोज ऐकत असतो, आपली भाषाशैली आवडते.मी आपला चाहता आहे. आज एक गोष्ट खटकली ती म्हणजे आदिवासी शेती करत नाही ते.आम्ही नाशिक मधील आदिवासी चांगल्या प्रकारे शेती करतो.कृपया माहिती घ्यावी.
अगदी बरोबर ,श्रीकांत राव ,आरक्षणाचे राजकारण, राजकारणाचे आरक्षण असे समीकरण शरद पवार आणि टोळी चालवत आहेत ,शेतकरी स्वातंत्र्य (बाजार पेठ ,तंत्रज्ञान शेतकरी विरोधी कायदे ,( परिशिष्ट 9) रद्द करावे ,ही मागणी मनोज जरांगे करतील तर फार बरे होईल !❤
Utkrushta visleshan. मोदी सरकारने m.s.स्वामीनाथन च्या शिफारशीनुसार तीन कृषी क़ायदे दोन्ही सभागृहात मंजूर केले त्यात त्याचा माल भारतात कुठे विकायचे स्वातंत्र्य होते व बाजार समिति बंद होणार नव्हते. त्याच प्रमाणे शेती माल साठvanyachi व्यवस्था, शेतकी व्यावसाय आधुनिक करणे असे अनेक योजना होत्या पण UPA च्या लोकांनी किसान आंदोलनकर्ते पाठिंबा देऊन रद्द करण्यास लावले असून शेतकर्यांच्याche नुकसान झाले आहे. आता तेच लोक कांदे चे भाव पडले म्हणुन ओरडत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सध्या च्या शेती व्यवस्थे वर एक detail video करा श्रीकांत सर म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, essential commodity act मधे कांदा साखर, खुली बाजारपेठ असे मुद्दे एकत्र घेऊन. का शेतकरी मागास आहे या देशात यावर