Тёмный

आरक्षणाच्या मुद्यावर फिरणार विधानसभा निवडणूक | MaxMaharashtra 

Max Maharashtra
Подписаться 774 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#marathareservation #obcreservation #balasahebsarate #maxmaharashtra
विधानसभेच्या निवडणुकीवर अनेक फॅक्टरचा परिणाम होवू शकतो मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विधानसभा निवडणूक फिरण्याची शक्यता जास्त आहे. नेमके काय होणार निवडणुकीत ? महायुती आणि महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता किती आहे? त्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ पत्रकार
महेश म्हात्रे आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्याशी केलेली चर्चा.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 3 месяца назад
थोडंसं ग्रामीण जीवन पाहून या. मराठा समाजाची वास्तवता व गरिबीची दाहकता कळेल. केवळ स्टुडिओत चर्चा करून चालणार नाही. दूरगामी उपाय शोधण आवश्यक आहे.
@ajinkya4904
@ajinkya4904 3 месяца назад
😂😂खर बोलला भाऊ जरा त्यांना धनगराच्या मेंढ्या फिरवायला लावू आणि मराठ्यांच्या गोठ्यांमधल शेन काढायला सांगू
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 3 месяца назад
Sc,st च आरक्षण हे अस्पृश्यतेतून आलेलेलय पण ओबीसी आरक्षण हे व्यवसायाच्या आर्थिक मागासतेतून आलेलय...
@ashokpawar650
@ashokpawar650 3 месяца назад
एसी तून बाहेर या खेडेगावातील गरीब मराठाशेतकऱ्यांच्या व्यथा जाना मग कळेल खरी परिस्थिती
@ग्रामोदयविचार
Good
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Obc jai 🇮🇳
@ashoknare1600
@ashoknare1600 3 месяца назад
छाताडावर बसून मराठे आरक्षण घेतील का
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 3 месяца назад
मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे लोकांना शिक्षक मिळत नाहीये लोकांना फीस भरायची पैसे ऐकत नाहीये शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही येत दुधाला भाव नाहीत विदर्भ किंवा जात वरून मराठीतून शिव्या घालू नका पत्रकार महोदया
@विद्रोहीक्रांतिकारक
A. C रूम मध्ये बसून बिसलेरी चे पाणी पिऊन दुष्काळावर चर्चा करायची नसते. या गावाखेड्यामध्ये बघा थोडं. शेतात काम करा ढेरी कमी होईल थोडी.... 💯
@vishwassarnaik6861
@vishwassarnaik6861 3 месяца назад
नव्वद टक्के विदर्भातिल मराठा ओबीसीत आहे,पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील मराठा ओबीसी झाला,,,या मराठा विदर्भातील ओबीसी यांचे विस पिढ्याचे नाते मराठवाडा इतर महाराष्ट् ....यांचा नाते असून विदर्भातले पुढे गेले ,,इतर मागे राहीले...म्हणून वाद आहे
@krushnajadhav3133
@krushnajadhav3133 3 месяца назад
होय आम्ही सर्व ओबीसी भाजपला मतदान करणार
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 3 месяца назад
जातीनिहाय जनगणना‌ हाच भी उपाय।जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी ।
@maneshshinde4932
@maneshshinde4932 3 месяца назад
या मधल्या जाड्या माणसाला केवळ भुजबळ बरोबर वाटतात..,..याला काही बुद्धी आहे की नाही?
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 месяца назад
OBC media madhe jinktat ani reality madhe hartat 😂
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 3 месяца назад
Patra karani a c madhe charcha krunaye khedegavat yaa mag bola
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 3 месяца назад
आता फक्त ओबीसी फॅक्टर दिसणार 😅😅😅
@hemantshinde7391
@hemantshinde7391 3 месяца назад
तुम्ही म्हणता सामाजिक लदुट्रिकोन पवार साहेब यांनी बाबासाहेब चे नवे मराठवाडा विव्हापितला दिले
@ग्रामोदयविचार
Good v
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Gret obc 👍
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 месяца назад
🙏💯👍👍
Далее
Шоколадная девочка
00:23
Просмотров 84 тыс.