पुणे खेड येथे काळूबाईचा गेनमाळीचा कार्यक्रम | गुरुवर्य सुनीता आई | गेनमाळ कार्यक्रम NO: 8433842431 #kalubaisongs #kalubaiyatra #tuljapur #ambabaisongs #ambabaisongsmarathi #saharchekalubai #genmal #akashshindenewsong #sunitaaai
मी खुप वेळा पाहिला हा व्हिडिओ मला ताईंच वार खुप आवडलं आणि त्यांचे सर्वचं कार्यक्रम खुप छान असतात ... त्यांच्या वाऱ्यात साक्षात काळुबाईचा रहिवास आहे...😊🙏 खुप छान ताई आई काळुबाई तुम्हाला नेहमी सुखात ठेवो , उदंड आयुष्य देवो हीच आई काळुबाई चरणी प्रार्थना...!! 😍❤️💫🙏