Тёмный

आर. आर. तात्यांनी दिला आबांच्या आठवणींना उजाळा | R R Patil retires from Police Force 

Pudhari News
Подписаться 979 тыс.
Просмотров 607 тыс.
50% 1

पोलिस उप-अधीक्षक आर. आर. पाटील नुकतेच निवृत्त झाले. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे ते बंधू. मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असलेले पोलिस सेवेतून निवृत्त होताना आर. आर. पाटील यांनी त्यांच्या आईला केलेला सलाम अनेकांना भावुक करून गेला. पुढारी ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला..
#RRPatilAba #MaharashtraPolice #आरआरपाटीलआबा

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@shankarchorge3467
@shankarchorge3467 2 года назад
तात्यासाहेबांना ऐकता काही क्षणा साठी सन्माननीय स्व.आबांची आठवण आली... आसे भाऊ होणे नाही.. दोन्ही भावांना माझा कडक सलाम.. 🙏
@maheshfirange
@maheshfirange Год назад
Hii🚩🦁🙏💐🔥
@navnathnimbalkar480
@navnathnimbalkar480 2 года назад
तात्या तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत सुद्धा आबांसारखी आहे. तुम्ही आबांची आठवण करून दिलीत. Great brother's.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@user-ib7uk8cv5d
@user-ib7uk8cv5d Год назад
महाराष्ट्रातील एकमेव नेताची पोर जिल्हा परिषद शाळेत शिकली ते म्हणजे आर आबा याची मुल..मिस यू आबा 😢😢❤❤एक सन्मानाने लोकांना जगायाला शिकवल आबांनी
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 2 года назад
प्रमाणिकपने तुम्ही देशातील लोकांची सेवा केली. धन्यवाद
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@darshpatil5337
@darshpatil5337 2 года назад
साधी राहणी उच्च विचारसरणी.. 👍👌👌
@sureshkedare608
@sureshkedare608 Год назад
तात्यासाहेब तूम्ही किती किती ग्रेट आहातच हे कोणाला सांगायला नको आहे ह्यामुलाखतीतूनच समजले साहेब धन्यवाद साहेब
@anilakade4109
@anilakade4109 2 года назад
महाराष्ट्रातल्या अत्यंत मोजक्या व अत्यल्प अश्या अतिशय आदरणीय, सन्माननीय व ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व म्हणजे आर आर अब पाटील माजी गृह मंत्री, असा आदरणीय नेता महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा लाभो हीच परमेशवर चरणी प्रार्थना
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@ganeshbhujbal9244
@ganeshbhujbal9244 2 года назад
भाऊ गृहमंत्री असुन सुद्धा राहणीमान इतकं साधं 👌🏻👌🏻
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@hanmamtdombale3688
@hanmamtdombale3688 2 года назад
आबा सारख्या सामान्य नेत्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sangitakoli5825
@sangitakoli5825 2 года назад
मा. आबांना जिल्ह्याच्या राजकारणापासून पाहिलं... आबांनी मला स्कत ताकीत दिली पाहिजे ती मदत करू पण राजकारणात येऊ नको.. समाज सेवा करायची तर कर... तो मंत्र आजपर्यँत जपला आणि महाबळेश्वर ट्रेकरसच्या माध्यमातून समाज सेवा चालू आहे तेपण विनमुल्या..आबांच्या भावाची मुलाखत पहिली खूप बर वाटलं..आम्हाला आबांची खूप उणीव जाणवते... Miss u आबाश्री...
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@pralaysawant8482
@pralaysawant8482 2 года назад
खाकी तील माणूस.. पोलीस प्रशासनावरचा विश्वास वाढवणारे खरे अधिकारी.. साहेब तुमच्या कर्तुत्वाला सलाम 🙏🙏🙏.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@omsaiganeshfarm4114
@omsaiganeshfarm4114 2 года назад
मि यांच्या सोबत राहिलोय खूप चांगला माणूस कलियुगातील देव
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
@@omsaiganeshfarm4114 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 2 года назад
साहेब चांगली माणसं जशी आपणाला आवडतात तशी देवाला ही आवडतात
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@user-ps2xu5mj5c
@user-ps2xu5mj5c 2 года назад
असा नेता पुन्हा होणे नाही,😭😭
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sushantkumbhar1238
@sushantkumbhar1238 Год назад
मला अभिमान वाटतो कि तात्या माझे गुरु आणि मार्गदर्शक आहेत ❤
@tusharkhemnar5967
@tusharkhemnar5967 Год назад
888 😊888😊88😊8😊88888😊8888😊8 😊😊😊
@sharadbhosaleofficial2592
@sharadbhosaleofficial2592 2 года назад
अतिशय आदर्श राजकारणी आबा असा नेता पुन्हा होणे नाही
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@marotraotayde5607
@marotraotayde5607 2 года назад
एका कुंटुबात एक राजकीय नेता आणि एक पोलीस अधिकारी असुन सत्तेची व संपत्तीचा हाव नसणारे खरे समाजसेवक आहे. जय हिंद सर🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@bajiraojadhav2256
@bajiraojadhav2256 2 года назад
खरोखर आबा तात्या ही देव मानस
@ankushshinde840
@ankushshinde840 2 года назад
आर आर आबा माजी गृहमंत्री हे महाराष्ट्राची शान होते ...आता परत आबा नाहीत .त्यांचे बंधू पोलिस अधिकारी , माता व परिवार यांना शतायुष्य लाभो .... 🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@leenakulkarni4050
@leenakulkarni4050 2 года назад
खरच काय लिहाव हेच कळत नाही असे मंत्री आणी असे अधिकारी भारतात महाराष्ट्रात आहेतयाचा अभिमान आहे.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 2 года назад
असे अधिकारी असले तर महाराष्ट्र खूप पुढे जाईल.. सलाम आहे सर तुम्हाला💐💐
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@VandanaJadhav-yi3ur
@VandanaJadhav-yi3ur Год назад
डोळ्यात अश्रू आले आबांची आठवणी ताज्या झाल्या
@marutibhad3206
@marutibhad3206 7 месяцев назад
आदरणीय सर, हे आपले आई वडिलांचे संस्कार आहे, असे हिरे जन्माला घातले, आज पोलीस खात्याला आबाची आठवण होते, व ती कायम स्मरणात राहील, सर सेवानिवृती नंतर आपले आयुष्य आरोग्यदाई, आंनदी, दीर्घायुष्य जाओ ही आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना 🌹💐❤💐
@subhashpatole4168
@subhashpatole4168 2 года назад
सर, (तात्या )मा. आबांचे व आपले कार्य खूप मोठे आहे. तुम्ही आम्हा सर्व कर्मचार्यांचे आवडते होतात. तुम्ही आम्हाला कधी कमी लेखले नाही. तुम्ही खूप खूप प्रेम दिले आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🌹
@vandanashelar-rd8hw
@vandanashelar-rd8hw 8 месяцев назад
मी सरांना भेटले :असे पोलीस ऑफिसर आज पर्यंत झाला नसेल एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा माणुसकी काय असते हे सरांना भेटल्यावर कळते: समोर कोणतीही व्यक्ती असो एवढे आदराने सर बोलतात की नतमस्तक व्हावे असे वाटते🙏
@ompatil2738
@ompatil2738 Год назад
कष्ट करण्याची प्रेरणा मिळते👑❤
@ganeshgawade2671
@ganeshgawade2671 2 года назад
असा नेता आणि व्यक्तिमत्त्व पुन्हा होणार नाही
@nageshneel3048
@nageshneel3048 2 года назад
आबा सारखा नेता जगात होनार नाही आबाच्या आशीर्वाद आहे महाराष्ट्र पोलीसानवर ...
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sanjaydashpute853
@sanjaydashpute853 Год назад
Aaba Maharashtra chi shan hote
@munafsarguru5543
@munafsarguru5543 2 года назад
आबा सारखी व्यक्ति आणि एक निष्ठावान होणे .त्यांचा साधा स्वभाव हा एकमात्र गुण लोकाना प्रेरणा दाही आहे.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@akshaybhai6245
@akshaybhai6245 2 года назад
NO WORDS....GREAT SALUTE SIR
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@ganeshborse2226
@ganeshborse2226 2 года назад
खरोखर आबा देव माणूस होता हो 🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@user-pv1xq7wk1o
@user-pv1xq7wk1o 8 месяцев назад
महाराष्ट्राचे सर्वात मोठा नुकसान झाला तो आर आर आबा गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख साहेब पतंगराव कदम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकाली निधनाने ते नुकसान भरून येणे शक्य नाही खरच आजही मन भरून येते या सर्व नेत्यांची आठवण झाली की आय मिस यु ❤❤❤आर आर आबा गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब पतंगराव कदम साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤❤❤
@nileshgardare1053
@nileshgardare1053 2 года назад
आबांच्या कार्याला सलाम सर
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@swatipawar6137
@swatipawar6137 2 года назад
आदरणीय आबा व कुटुंब हे नेहमीच माझ्या साठी आदर्श आहे
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Год назад
आर आर पाटील आबा खूपच कर्तबगार चांगले नेतृत्व होते त्यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली आबा सारखा नेता पुन्हा होणे नाही आबा आणि स्व विलासराव देशमुख जी
@sangitakoli5825
@sangitakoli5825 2 года назад
Miss u आबाजी 😭😭
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 2 года назад
आबासारखेच तुमच्या क्षेत्रात चांगल काम केलत साहेब तुम्हि.तुम्हाला सादर प्रणाम.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@gyandevjadhav5794
@gyandevjadhav5794 2 года назад
धन्यवाद
@krishnadeomane7540
@krishnadeomane7540 Год назад
Very Great Person
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Год назад
मुलाखत ऐकून आर आर आबांची आठवण आली.....so you are so great sir
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. 2 года назад
साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nanataware1228
@nanataware1228 2 года назад
साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
@@nanataware1228 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@reali44
@reali44 2 года назад
Pure soul
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@pradipkumarnanavare242
@pradipkumarnanavare242 2 года назад
साहेब तुम्ही प्रामाणिक आहात..तुमच्या कार्याला सलाम
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@bhaukudale5443
@bhaukudale5443 2 года назад
Great. Police. Officer
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@RaviJadhav-jj8ly
@RaviJadhav-jj8ly 8 месяцев назад
खरच आज आबा पाहिजे होते .. मुलाखत इक्तानी खरोखरच असच वाटलं की आबाच बोलतात😢😢😢
@atulk1151
@atulk1151 2 года назад
Mi sir na bhetloy.... Kharch khup bhari officer aahet sir... Khup sade.. proud of you sir ki ashi manse aplya maharashtra police che officer aahet🙏🙌
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@vijaybhavar6498
@vijaybhavar6498 5 месяцев назад
क्षणभर आबांचा भास झाला. असे भाऊ पुन्हा होने नाही. सलाम दोन्ही भावानां व पुनऀ कुटुंबाला. ❤❤
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 года назад
साहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम 👌👌👍👍🙏🙏💐💐
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@user-gd2qj2je5d
@user-gd2qj2je5d 2 года назад
अस म्हणत बंधु भाव हे सर्व मला वाटतं माणूस की दिशा देणारे हे आबा पाटील हे आम्हाला शिकवलंय आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@lokshaktistarnews
@lokshaktistarnews Год назад
असा आबा आणि आपल्यासारखा भाऊ पुन्हा होणार नाहीत...
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 2 года назад
श्री :राजाराम पाटील यांना रिटायरमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 आणि नेते रोहित पाटील यांना भावी आमदार म्हणून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 शुभेच्छुक श्री: शिवाजी पवार आगळगाव:(जय राष्ट्रवादी जय आर आर पाटील)
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@prof.dr.balumuradesangamne9837
@prof.dr.balumuradesangamne9837 2 года назад
निःशब्द
@valmikmandhare682
@valmikmandhare682 2 года назад
सर्वांनी आदर्श घेण्यासारखी मुलाखत आहे
@milindshelke2097
@milindshelke2097 2 года назад
R.r aaba is singham Patil miss u aaba asaa manus hone shaky ch naahi.
@pankajdere201
@pankajdere201 Год назад
आबांसारखा हिरा महाराष्ट्राला परत नाही मिळणार कधीच
@mahadavmane6505
@mahadavmane6505 Год назад
अक्षरशः ऐकून डोळ्यात पाणी आलं
@praviningole8953
@praviningole8953 2 года назад
Excellent. Saheb
@shanurpathan7656
@shanurpathan7656 Год назад
आर आर आबा सारखा माणूस पुन्हा होणार नाही राजकारणातील देव माणूस
@dhananjayfarakte8618
@dhananjayfarakte8618 Год назад
Great interview !! Inspiring.
@surajkumarpatil4077
@surajkumarpatil4077 11 месяцев назад
तात्यासाहेब 😢 खरच अबांचे भावु शोभा आपल्या मराठी धर्माने आपणच जगवली, 🎉 धर्मज्योटी R.R. Tatya.
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Год назад
खूपच चांगल्या सवयी व संस्कार आहेत
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 года назад
आर आर पाटील आबा 🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@user-js8su6oz7u
@user-js8su6oz7u 2 года назад
आबांसारखे नेते पुन्हा होणे नाही 🙏
@dadatele1865
@dadatele1865 2 года назад
जय शिवराय तात्या
@birabichukale5967
@birabichukale5967 2 года назад
Great, saheb
@rajendrasingpatil8253
@rajendrasingpatil8253 2 года назад
हीच खरी आई वडिलांची शिकवण
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 8 месяцев назад
मी साहेबांच्या आईना नमस्कार करतो. अशी मुलं घडवण्यात मुख्य हात त्यांचा आहे.
@vikastalekar459
@vikastalekar459 2 года назад
Tatyasaheb thanks for your simple life
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sampatshendage7341
@sampatshendage7341 2 года назад
आबा ग्रेट होते आणि तात्या ही ग्रेट आहेत.
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 2 года назад
हुकुन चुकुन जर राजकारणात गेलोच. माझा आदर्श आहेत आदरनिय आबा.
@nirdoshbharat8645
@nirdoshbharat8645 10 месяцев назад
मा. आर. आर. पाटील साहेब यांच्यासारखी देवमाणसे सरकारी प्रशासनात निर्माण झाली तर आज जो भ्रष्टाचार दिसतो तो कायमस्वरूपी नष्ट होईल. - - प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील, यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली, तालुका :- पन्हाळा, जिल्हा :- कोल्हापूर.
@sharadjadhav7255
@sharadjadhav7255 2 года назад
साहेब सुंदर काम केले आपण.
@GorakhShingare
@GorakhShingare 11 месяцев назад
हॅलो आर आर आबाच्या अगोदरची पोलीस भरती मी डोळ्याने पाहिले आहे पोलीस भरती मधलं की एक एक नेता पकडून वशिला लागतो का हे पाहायचं ज्याचा वशिला मोठा तोच पोलीस भरती व्हायचा पण आबाच्या काळापासून भरती मध्ये आमूलाग्र बदल केले त्यामुळे गोरगरिबांची चार-दोन पोरं अभ्यासाचे जीवावर भरती झाली
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Год назад
Great अभिनंदन
@user-tg2ny3lg6j
@user-tg2ny3lg6j 8 месяцев назад
grrat psi and officer🎉🎉🎉🎉 down to earth sir...hats off
@avinashmusle5651
@avinashmusle5651 Год назад
कडक सलाम
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 2 года назад
आर आर आबांची खूप आठवण येते
@shravanmandhare8932
@shravanmandhare8932 2 года назад
Miss you आबा 🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@shivrajmengane7600
@shivrajmengane7600 Год назад
Simplicity is the key to brilliance 👍
@dilippadmane6822
@dilippadmane6822 2 года назад
👍👍💐💐
@dilipshinde4001
@dilipshinde4001 Год назад
सलाम पाटील साहेब
@sanasusha5901
@sanasusha5901 Год назад
अशी मुलं असणार्या आईला सलाम
@aniketkashid9464
@aniketkashid9464 2 года назад
आबा पाहिजे होता तुम्ही आत्ता तुमच्या सारख्या गृह मंत्र्यांची गरज हवी आहे राज्या ला
@gorakhpawar1244
@gorakhpawar1244 Год назад
साहेब तुम्हाला सॅल्युट करतो
@jagdishmote1239
@jagdishmote1239 2 года назад
ग्रेट साहेब
@user-ox8qz2ok2v
@user-ox8qz2ok2v 6 месяцев назад
Really great 👏 🙏🙏👏
@NanasahebBWaman
@NanasahebBWaman 6 месяцев назад
Great. I. Salut. To. You
@rohitsable741
@rohitsable741 6 месяцев назад
गरिबीचे चटके सोसत आबा नी आणि त्याच्या बंधू नी आईच्या कष्टाचा चीज केला... खरंच आज आबा हवे होते...
@harilalturkewadkar5490
@harilalturkewadkar5490 10 месяцев назад
छान वाटले.मन भरभरून आल .
@akshayshinde5644
@akshayshinde5644 2 года назад
जय हिंद सर
@Countrylite
@Countrylite Год назад
Salute ❤️
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 4 месяца назад
❤ आबा
@prof.dr.balumuradesangamne9837
@prof.dr.balumuradesangamne9837 2 года назад
Salute
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 2 года назад
ग्रेट आहात साहेब
@chaudharis5160
@chaudharis5160 2 года назад
खूप छान
@yasarattar458
@yasarattar458 2 года назад
I like you tatya
@AmolPatil-cp5tn
@AmolPatil-cp5tn 2 года назад
👌👌
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@kisharpatil2452
@kisharpatil2452 2 года назад
You are great abasaheb
@kisharpatil2452
@kisharpatil2452 2 года назад
मनापासून धन्यवाद दादा
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
@@kisharpatil2452 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@vijaymulik9079
@vijaymulik9079 2 года назад
Excellent meeting
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@suniljathar6521
@suniljathar6521 2 месяца назад
असा फक्त राज्यात एक आमंदार आहे प्रकाश आबिटकर च
@pankajshinde5012
@pankajshinde5012 2 года назад
Miss you aabasaheb
@akamontu6553
@akamontu6553 2 года назад
याला म्हणतात अधिकारी नाहीतर आहेतच बाकीचे नुसते चमकोगिरी करणारे
@Amit.Pustake
@Amit.Pustake 11 месяцев назад
** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..** १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर.. २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता.. ३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार.. ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ.. ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य.. ६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार.. ७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर.. ८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे.. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..? जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..? यासाठी त्यांची सर्व भाषणे हीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे.. राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ... अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...*** Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Who am I?(father of the nation) Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandipsapkal5600
@sandipsapkal5600 11 месяцев назад
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.
Далее
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 39 тыс.
Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil
38:10
R R Patil Life Journey
4:09
Просмотров 348 тыс.
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 39 тыс.