Тёмный

आला श्रावण हा माघारी ||समीर तटकरे||योगेश दोरखंडे||Gopal karande||Suraj kulye|| 

Konkan Music official
Подписаться 11 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

konkan Music
सूरज कुळये,गोपाळ करंडे प्रस्तुत...
आला श्रावण हा माघारी बाप्पा ये ना घरा
निर्माता - श्री नवलाईदेवी प्रॉडक्शन्स ( योगेशदादा दोरखंडे )
संकल्पना - कोकण कला रत्न दिनेश दादा कुडतरकर
गीतकार -गोपाळ करंडे
गायक- समीर तटकरे
मार्गदर्शक - कोकण कलारत्न शाहिर संदीप सावंत, महेशभाऊ पेवेकर , सुनीलदादा सनगरे
कोरस ,मानसी घुमे समीर तटकरे ,संदीप सावंत,निलेश झेपले
ढोलकी संदेश ओकटे
संगीत संयोजन अमोल नानिस्कर
पॅड रुपेश शेलार
विशेष सहकार्य - सतीश किंजलकर ,प्रसाद कुळ्ये सुभाष वारोशे, अभिषेक चाळके
व्हिडिओ एडिटिंग - आदित्य कोत्रे
रेकॉर्डिंग स्टुडिओ अरविंद रेकॉर्डींग स्टुडिओ भांडुप अविनाश बाईत
नक्की पहा चॅनल ला Subscribe करा Like करा आणि Share करा
तुमच्या जवळ कोणतेही नवीन रेकॉर्ड केलेलं गाणं असेल तर konkan Music चॅनल वर प्रदर्शित केले जाईल.
*संपर्क -
8390782585
9975915599
*धन्यवाद❤️🙏
Copyright Disclaimer : -
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 299   
@kaushalniwate3638
@kaushalniwate3638 27 дней назад
खूपच छान गाणं गायलं आणि समीर दादा च्या आवाजात सुद्धा गोडवा असल्यामुळे ह्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
@nileshvadkar60
@nileshvadkar60 3 месяца назад
काय आवाज आहे भावा ❤❤ गाणं ऐकून मन भरून येत
@anjalilimaye8459
@anjalilimaye8459 Год назад
अप्रतिम. 👌👌👍👍💐💐
@lahumhaskar7549
@lahumhaskar7549 Год назад
गीत खूप छान आवाज खुप गोड मधुर या गीतामध्ये बाप्पाचं दर्शन झालं
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
खूप छान सुंदर लेखणी गोपाळ करंडे माऊली ❤️ समिर दादा आवाज अप्रतिम ❤️ 🔝 song 😍
@SanjayDevlatkar
@SanjayDevlatkar 11 месяцев назад
❤❤❤❤
@MaheshMohite-xr8jt
@MaheshMohite-xr8jt Год назад
रत्नागिरी झिल्याचे नामवंत शाहीर श्री . समीरजी तटकरे साहेब तुमचा आवाज् ला जवाब तोड नाही त्याला तुमच्या फूडील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवाकडून लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤
@mahendraghodvinde6701
@mahendraghodvinde6701 Год назад
खुप खुप सुंदर 👌👌
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Год назад
अप्रतिम गीत रचना कारंडे माऊली👌👌👌 समिरजी खूप सुंदर आवाज खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤❤😘😘👌
@rajeshpalande918
@rajeshpalande918 Год назад
Apratim aahe aawaj aani chal baddha , vakya rachana far sundar❤
@samirtatkare8211
@samirtatkare8211 Год назад
❤❤🙏🎶
@sachinkardode9692
@sachinkardode9692 Год назад
अप्रतिम शब्द रचना करंडे माऊली ❤ आयुष्यामध्ये खूप मोठा लेखक आणि गायक होशील गणरायाचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहील ❤
@siddhibhute7635
@siddhibhute7635 Год назад
@sampatchorat2921
@sampatchorat2921 2 месяца назад
खुप सुंदर. गायन
@sampatchorat2921
@sampatchorat2921 2 месяца назад
मोरया रे बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@ashokkaranje2221
@ashokkaranje2221 Час назад
शब्द रचना पण छान आहे. आवाजात गोडवा आहे.👌👍
@prashantbandabe203
@prashantbandabe203 Год назад
खूप छान गण ... गणपती बाप्पा आले अस वाटतंय ... अप्रतिम लेखणी तसेच समीर तटकरे बुवांनी खूप छान गायलंय ... अशीच गाणी आम्हाला ऐकायला मिळावी ,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....
@btsarmykawyashlok915
@btsarmykawyashlok915 Год назад
अप्रतिम आवाज सुंदर लेखनी आहे बाप्पा जवळ आले अस भास निर्माण होतय❤❤❤❤
@avinashdhanawade4171
@avinashdhanawade4171 Год назад
Kaddaak samir dada ❤❤
@harshaddhamane1456
@harshaddhamane1456 12 дней назад
अप्रतिम शब्दरचना सुंदर सादरीकरण
@shekharkulye485
@shekharkulye485 Год назад
🙏❤️खूप छान ❤️🙏
@madangaonkar3859
@madangaonkar3859 Год назад
खूपच छान एक नंबर ❤🎉
@amitbhojane169
@amitbhojane169 Год назад
अप्रतिम गाण समीर आई सोलजाईचा तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे अशीच उंच भरारी घे आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत भावा ❤
@rajendrachavan3574
@rajendrachavan3574 Год назад
सुंदर लेखणी त्याच प्रमाणे सुंदर गायन 👌👌👌👌👌
@DigambarMestri
@DigambarMestri 14 дней назад
❤सुंदर गान गायल❤ बोलायल.
@sampatchorat2921
@sampatchorat2921 4 месяца назад
आती सुंदर.गीत. मोरया रे बाप्पा
@Prashant_Khandare
@Prashant_Khandare Год назад
कारंडे साहेब लाजवाब लेखणी❤ समीरदादा कडक आवाज लागला आहे फेमस होणार हे गीत❤❤❤❤
@shantanubadad9365
@shantanubadad9365 Год назад
अप्रतिम आवाज भावा अति सुंदर
@anjalilimaye8459
@anjalilimaye8459 11 месяцев назад
खूपच छान चाल. 👌👌👍👍
@ashishgaming77
@ashishgaming77 Год назад
❣️😍🥰अप्रतिम सुंदर गीत समीर❤️❣️🥰 भाऊ
@sampatchorat2921
@sampatchorat2921 4 месяца назад
माझी. दिवसाची.survat.या.गीता.पासून.होते. मोरया रे बाप्पा
@samirtatkare8211
@samirtatkare8211 3 месяца назад
❤❤❤🙏🙏
@sandeshhatankar6966
@sandeshhatankar6966 Месяц назад
खूप छान गण मला खूप आवडला
@NirajJagdale-od9dx
@NirajJagdale-od9dx Месяц назад
Kiti chyan gan aahe pratek shabd manala bhavnara aani aavjala todac nahi ek number
@trsoham1249
@trsoham1249 Год назад
अफलातून निसर्ग रचना ,उत्कृष्ट शब्द रचना, बुवा आपण सप्त सुरांचा बादशहा आहात आपल्या गायकीला सलाम 🌹🌹🌺🌺💐💐
@suchitamore8019
@suchitamore8019 Месяц назад
समीर तुला मनापासून मानाचा मुजरा❤👏🤝🏻👍या गाण्यासाठी 🎉
@Prashant47043
@Prashant47043 Год назад
अप्रतिम आवाज .... खूप छान लिहिले आहे गाणं... अप्रतिम .... अंगातून शहारे आले.... खूप छान 👌👌👌👌👌👍❤❤❤
@gaurigovalkar4407
@gaurigovalkar4407 Год назад
Dada khup chan
@rupeshshinde6081
@rupeshshinde6081 Год назад
शाहीर समीर तटकरे अतिशय सुंदर लेखणी गायन जाणू बाप्पा आता लवकरच येणार आहेत याची चाहूल देणारे गीत ऐकून खूप मन प्रसन्न झाले खूप खूप धन्यवाद अशीच आपण नवीन नवीन गाणी तयार करून यूट्यूबला share करावीत
@amittakke5479
@amittakke5479 Год назад
रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहिर समीर तटकरे 🥰👌❤️❤️❤️
@ARYANPATIL31
@ARYANPATIL31 9 месяцев назад
अप्रतिम समिरजी 👍
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Год назад
अप्रतिम खूप छान खूप छान
@Konkanstar
@Konkanstar Год назад
गोपाळ दादा लेखणी साठी सलाम आणि समीर गायकीसाठी❤
@prakashramgade1029
@prakashramgade1029 Год назад
खूपच सुंदर शब्द रचना... आणि तितकेच सुंदर गोड गायन.. संगीत आणि ढोलकी वादन अप्रतिम.
@Sachin-dhumak
@Sachin-dhumak Год назад
खूप छान गायलं आहे आणि लेखणी बाप... संगीत उत्तम 💐💐
@sampatchorat2921
@sampatchorat2921 3 месяца назад
मोरया रे बाप्पा मोरया मंगलमूर्ती
@_tanish_gaming-yt.7
@_tanish_gaming-yt.7 Год назад
तुम्हाला अखंड आयुष्य मीलो
@mangeshdalvi4983
@mangeshdalvi4983 Год назад
अप्रतिम गीत,गायन,संगीत,शब्दरचना पुन्हा पुन्हा ऐकावं,पहाव वाटतं. सलाम तुमच्या सर्व टीमला..
@NajukaSawant-z2t
@NajukaSawant-z2t 6 дней назад
Khupch chan ahe he song mla khup aavadht ahe tige pan dada chan boltat
@sandeshtelap7256
@sandeshtelap7256 Год назад
अप्रतिम गीत आहे खुप छान समिर बुवा
@InnocentGreyhound-ht4bq
@InnocentGreyhound-ht4bq 8 месяцев назад
एक नंबर भाऊ
@vishwaskolge3209
@vishwaskolge3209 Год назад
खुप चांगले गायले समीर असच पुढे जा
@giteshmhade5101
@giteshmhade5101 2 месяца назад
Khup mst... शब्द रचना❤❤❤❤❤
@manojmoule5566
@manojmoule5566 13 дней назад
गणपती बाप्पा मोरया
@user-qw7wh3xk2q
@user-qw7wh3xk2q Месяц назад
NICE SONG SUPER KOKAN SUPER SUPER SUPER 7STAR SONG SUPER SE BAHUT BAHUT UPAR SWEETSONG ❤❤❤❤❤❤❤
@sunjivanichile9976
@sunjivanichile9976 2 месяца назад
समिर काय तुझा आवाज रे मला खूप आवडतो आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@user-mb4ft4kg5q
@user-mb4ft4kg5q 26 дней назад
Lal mast dada ganpate bappa morya
@sakshib4010
@sakshib4010 Год назад
खूप सुंदर गाणं आहे बाप्पा अगदी जवळ असल्याचा भास होतो ❤️❤️🌹🌹🌺🌺🙏🙏🌸 अप्रतिम भावा
@VinodGhadshi-hn9gk
@VinodGhadshi-hn9gk День назад
भावा तुच एक गायक आहेत 🎉🎉🎉😮😮😅😮😮😢🎉😂😂
@parshuramthukarul1669
@parshuramthukarul1669 Год назад
खुप छान आवाज आहे गायक समीर असच आयुष्य भर गात राहा
@DineshKhapre-c1t
@DineshKhapre-c1t 25 дней назад
लय भारी बुवा ❤❤
@manojshitap2836
@manojshitap2836 Год назад
गाण खुप छान आहे.
@Nitinkinjalkar7
@Nitinkinjalkar7 Год назад
गोपााळदादा काव्य रचनेला तोड नाही अप्रतिम ❤❤❤
@KisanPacange
@KisanPacange Год назад
Khup god avaj Sundar Kavi kalpana
@sampatchorat2921
@sampatchorat2921 4 месяца назад
मोरया रे बाप्पा. कोकणचा.आवाज.
@ganeshniwate9658
@ganeshniwate9658 Месяц назад
Khup shan song ahe Dada❤
@pravinrewale500
@pravinrewale500 15 дней назад
खूपच सुंदर गाणी 🎉🎉
@suvarnasurve8296
@suvarnasurve8296 Месяц назад
Khup mast maan prasan jhal 😊
@pramodkawale2814
@pramodkawale2814 11 месяцев назад
अप्रतिम गीत, रचना, गायकी रोज ऐकावस वाटत खूप छान अप्रतिम गाण
@rhutikchavan8234
@rhutikchavan8234 Год назад
खूप सुंदर गीत रचना करंडे दादा आणि खूप छान गायन केले आहे समीर दादाने "अप्रतिम"👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️💐💐💐...
@hareshmorye5791
@hareshmorye5791 Месяц назад
Yek nabr bhai shabd rachana tr khup sudar aani aavj tr lay bhari bhava ❤
@dashrathpawar6017
@dashrathpawar6017 Год назад
अप्रतिम अतिसुंदर लेखणी व शाहीर समीर बुवांना मनापासून धन्यवाद 🌹🙏♥️
@pralhadpaiginkar2348
@pralhadpaiginkar2348 Год назад
🤩😍Wow Superb 👏👌💖💖💖💖💖🙏
@manasnilesh
@manasnilesh Год назад
Dada khup chan..
@sahebraokhandagale6286
@sahebraokhandagale6286 4 дня назад
खुप छान 👌👌
@SamishaKatale
@SamishaKatale Месяц назад
Ganpti bappa morya ....😍🙏 khrch chan dada tu bollay song ....😊👌
@ruyeshdhumana9808
@ruyeshdhumana9808 11 месяцев назад
Verry nice song bhai
@user-xd3ch2di7b
@user-xd3ch2di7b Год назад
सुपर हीट गण.. गीतकार आमचे परममित्र गोपाळ करंडे गायक समीर तटकरे अभिनंदन ❤❤ शुभेच्छा...
@anilgorivale6320
@anilgorivale6320 Год назад
खूप सुंदर गीतरचना
@parshuramthukarul1669
@parshuramthukarul1669 Год назад
कितीही हे गाणं ऐकले तरी मन भरत नाही
@user-cq1rv4gm1q
@user-cq1rv4gm1q Год назад
मस्त बुवा 🎉
@nathuramvelye2511
@nathuramvelye2511 Год назад
1 नंबर समीर दा ❤
@user-xr4zv7ee8m
@user-xr4zv7ee8m Год назад
kup sundar ❤❤👌👌👌
@user-os3zb1qv1u
@user-os3zb1qv1u Год назад
आवाज, कोरस, वादन, एक नंबर, मुजरा, तुमच्या गायकीला. 💐🙏💐
@anujganve
@anujganve Год назад
गण ऐकून आपला सण जवळ आला आतुरता 19 सप्टेंबर ची 𝕲𝖆𝖓𝖕𝖆𝖙𝖎 𝕭𝖆𝖕𝖕𝖆 𝕸𝖔𝖗𝖞𝖆 ❤️🙇🏻‍♂️🌺👑
@user-ds4pc9bh2l
@user-ds4pc9bh2l Год назад
खुप छान गान हि आणि आवाज ही. नाद केला पण वाया नाही गेला ❤
@ganeshcreators
@ganeshcreators 11 месяцев назад
जबरदस्त
@kaushalniwate3638
@kaushalniwate3638 Год назад
गाण्याची शब्द रचना खूप छान रचली आहे.
@shravanigothankar30
@shravanigothankar30 Год назад
Khup chan aahe ❤ asa vatat aikatch rahav ❤n me roj raikare ❤khup aavadal mala ❤
@Omkarhodbe91
@Omkarhodbe91 Год назад
गाणं आणि गाण्याची बांधनी खुप छान आहे
@shitalbendre6168
@shitalbendre6168 Год назад
खूप सुंदर आहे गाण आवाज पण छान आहे
@VasantShinde-eh6ex
@VasantShinde-eh6ex 11 месяцев назад
Bhai must voice ahe and super must song ❤❤
@ranjitbudar2754
@ranjitbudar2754 Год назад
काव्य रचनेच उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळ दादा करंडे.
@riyajadhav3319
@riyajadhav3319 Год назад
So nice samir bro Best of luck
@prathameshpanchalvlog
@prathameshpanchalvlog Год назад
खुपच सुंदर आहे गाण आणि बॅकग्राऊंड music खूपच छान आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा✨✌️👍🙌♥️🙏
@umeshfarade5533
@umeshfarade5533 Год назад
खूप सुंदर आवाज तटकरे साहेब,गण ऐकून आपला सण जवळ आला याची चाहूल लागू लागली,या वर्षी बाप्पाच्या सणाला गाण गाजणार. छान रचना आणि गायकी ❤
@ravikumarashokmaddeshiya3426
Is sameer bhai ko maharastra idol lana chahiye kya awaj bhai. Best singer hai bhai
@anilkap7890
@anilkap7890 Год назад
खूप छान❤
@akshaychavan9825
@akshaychavan9825 Год назад
Khup sunder geet dada ❤❤❤
@varsakoknikalecha1988
@varsakoknikalecha1988 Год назад
खुप सुंदर गीतरचना, आणि गायलंय पण छान ❤
@user-pj7fx6vh8i
@user-pj7fx6vh8i Год назад
गाण्याची रचना खूप छान आहे ऐकतच रहावं वाटत❤
@sakshibadad
@sakshibadad Год назад
Nice
@SamikshaHode-pe3vy
@SamikshaHode-pe3vy Месяц назад
Ek no song ❤
@__sanikashitap.__15
@__sanikashitap.__15 Месяц назад
खूप छान लेखणी 😌👍🏻
@subhangimandavkar4725
@subhangimandavkar4725 Год назад
समीर तटकरे तुझ्या आवाजाचा नाद नाय करायचा
@deepaknijapkar4929
@deepaknijapkar4929 11 месяцев назад
❤❤❤Nice voice ❤नमस्कार अप्रतिम
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 Год назад
अप्रतिम रचना,,,,गायन,,,,,,आणि,, संगीत,,,, सर्वच,,,,,,,, ll
@vaishnavisonkar7306
@vaishnavisonkar7306 11 месяцев назад
Ganpati Bappa morya ❣️
Далее
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50