गुमान भूईवर बसली,भाजी भाकरी गुळपणी प्यायली ही लाईन ऐकून असा वाटलं की देवी च्या भक्तीला गरज असते ती फक्त मनातल्या श्रद्धे ची मग तुम्ही देवीला पांचापकवान द्या किंवा शिली भाजी भाकरी देवी गोड मानते
*जस तुम्ही स्वतःच्या आईवर प्रेम करता, माया करता, विश्वास ठेवता तसं तुम्ही या आईवर पण ठेवा मला खात्री आहे की तुम्हाला काही कमी पडणार नाही, आतुरता आईच्या उत्सवाची, अजून काहीच दिवस बाकी* 🚩🚩🚩🚩🚩
अगदी लहानपणापासुन म्हणजे साधारण 1985पासून हे भक्तीगीत सकाळीच आमच्या गावी बसस्टॉपवर वरील हॉटेलात रम्य सकाळी टेपरेकॉर्डर वर ऐकायला यायचे.. तेव्हापासून आजतागायत तेवढेच चिरंतन आहे