#मराठी_कॉमेडी #भारूड #कॉमेडी #गोविंद_महाराज_गायकवाड_भारुड आली नवीन शांताबाई 😂 हास्यकल्लोळ तुफान कॉमेडी भारूड | गोविंद महाराज गायकवाड सुपरहीट comedy bharud
खरंच बोध घेण्यासारखे सांगितले आहे...आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला...15 मिनिटा मध्ये आयुष्याचा सार सांगितला तुम्ही...आता मी कधीच drink करणार नाही...खूप खूप धन्यवाद दादा तुमचे...🙏🙏
जय हरी महाराज खुप छान. आज भारूड लोप पावत चाललय. पुर्वी ही कला राञभर चालत होते यातुन समाज प्रबोधन केले जायचे. संतांच्या अभंगातून. परंतु आलीकडच्या काळात अशा कितीतरी लोककला काळ ओघात लोप पावल्या आहे. महाराष्ट्र खरा या वासुदेव भारूड जोगी. आंधळा पांगळा. शकुन. जोहार विंचु अशा वेगवेगळ्या. कलेने ओळखला जायचा. आपण खुपच सुंदर प्रबोधन केले. जय हरी.
नर्मदे हार जय जय राम कृष्ण हारी जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल ईडुब सदस्य ले ओम नर्बदा दर्शन सोमनाथ गिरी महाराज अमरकंटक दंडवत परिकम्मा पर हे