Тёмный

आले आणि हळद पिकावरील कंदकूज, सड सारख्या बुरशीजन्य आजारांसाठी उपाययोजना 

NanoVita International Pvt Ltd
Подписаться 108
Просмотров 177
50% 1

कंदकूज, मूळकूज, सड, आणि मररोग यांसारख्या बुरशीजन्य आजारांमुळे हळद पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. या सर्व समस्यांवर मरशा 369 हे अनेक शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी मित्र सोमनाथ जयवाळ यांच्या आल्याच्या प्लॉटमध्ये कंदकूज आणि सड याची लक्षणे दिसत होती. मरशा 369 च्या आळवणीनंतर त्यांना विलक्षण परिणाम दिसून आले - कुज आणि सड जागेवरच थांबली, आणि पिकाचा हिरवागारपणा वाढला. त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
आपल्याही पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी मरशा 369 वापरून पहा, आणि 100% समाधानकारक परिणाम नक्की अनुभवाल.
शेतीविषयक मार्गदर्शनासाठी संपर्क : +91 99233 69188
www.nanovita.in/
#NanoVita #fungicides #biostimulant #agriculture #agroproducts #wild #fusariumwilt #rootrot #plantfungaldiseases #marsha369

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Million jamoasi - Sportsmenka bilan uchrashuv
15:05
Просмотров 754 тыс.
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19