Тёмный
No video :(

आवडीने खावा असा मेथीचा पराठा रेसिपी तेही योग्य टिप्स सह | Methi Paratha. 

Pratibha Firodiya's Kitchen
Подписаться 431 тыс.
Просмотров 200 тыс.
50% 1

मेथीचा पराठा
साहित्य -
मेथी - साधारण मध्यम एक गड्डी.
दोन ते अडीच वाटी गव्हाचे पीठ.
अर्धा वाटी बेसन पीठ.
आवडीप्रमाणे हिरवी मिर्ची.
पाच ते सहा लसूण पाकळ्या.
थोडेसे आले.
थोडीशी कोथिंबीर.
अर्धा चमचा हळद पावडर.
थोडासा हिंग.
लाला मिर्ची पावडर अर्धा ते एक चमचा.
एक ते दिड चमचा तीळ.
ओवा अर्धा चमचा.
थोडीशी बडीशेप.
तेल.
माझ्या इतर रेसिपींची लिंक खाली आहे ते सुद्धा नक्की पहा 😊👇.
लोणी बनवण्याची सोपी पद्धत / Homemade Butter Recipe👇
• लोणी बनवण्याची सोपी पद...
लोण्यापासून घरी बनवा मस्त रवाळ तूप.👇
• लोण्यापासून घरी बनवा म...
खास ग्रामीण भागात बनवले जाणारे बिना तेलाचे कोरडे लोणचे. | मोहरी डाळ आणि लोणचे मसाला कृती सह.👇
• खास ग्रामीण भागात बनवल...
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे. | kairche kamitelache lonache 👇
• Video
घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर 👇
• घरी बनवा रंग, चव आणि त...
उपवासाचे लिंबाचे आंबट गोड लोणचे | lemon pickel recipe in marathi.👇
• उपवासाचे लिंबाचे आंबट ...

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@baliramshinde3464
@baliramshinde3464 Месяц назад
खूप छान पराठे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 28 дней назад
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@ushabhos8857
@ushabhos8857 Год назад
किती छान पद्धतीने रेसिपी सांगता तुम्ही वा ! खूपच छान .
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@sushmagurav6578
@sushmagurav6578 3 года назад
मेथी पराटे खूपच छान मॅडम रेसिपी सादरीकरण अप्रतिम
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो ,😊छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@vishwaskulkarni9129
@vishwaskulkarni9129 Год назад
Khup Chan recepi
@rajnitayade7321
@rajnitayade7321 3 года назад
खूप छान पराठे बनवले ताई ...खूप आवडले मी नक्की ट्राय करणार
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@shobhasable1503
@shobhasable1503 3 года назад
me skobha sable mala tumhe receipe khup avadtat.......tumcha bolna pan mala khup avadta.....me kayam pahat aste tumche receipe.......ashyach navnavin pathavt raha amhala.....❤😊🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद,पराठे नक्की बनवा,नातलगना शेअर करा.
@naynachougule4768
@naynachougule4768 3 года назад
Tai tumchya padthini dakvlela farhal me banvale hote khup mast zala thanks for good recipes
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद,.
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 3 года назад
खूपच छान मेथी पराठा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@udhavphuge7742
@udhavphuge7742 3 года назад
Veri good nasta.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो,धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@minakshiadhav493
@minakshiadhav493 Год назад
खूप छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ratnachaudhari9568
@ratnachaudhari9568 2 года назад
Khup chan mavshi😋😋👌🏻👌🏻👌🏻
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Год назад
Very very nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@joshiig412
@joshiig412 3 года назад
मला ना तुमची भाषा छान आवडते मी आरोग्य खात्यात नोकरी करते मला तुमची भाषाशैली व माहिती अत्यंत उपयुक्त संगता
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
खुप आनंद वाटला.इतक्या आत्मीयतेने अभिप्राय दिला.ग्रामीण भागात रहिल्यामुळे बोली भाषेत बोलण्याची सवय आहे.त्या मुळे आपुल्किचे नाते निर्माण झाले आहे.तीच खरी माझी जगण्याची ताकद आहे.धन्यवाद ताई .
@sugandhamarathe1345
@sugandhamarathe1345 3 года назад
Chan ahe parata
@satwashilagolande9882
@satwashilagolande9882 3 года назад
छान सां ग तात व टिप्स प्ण खुप आठवणीने सांग ता तुमी........ग्रेट आहात
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@mayadewde4533
@mayadewde4533 3 года назад
Khup chan tai 👌😋
@madhavijagtapshirpurkar9131
@madhavijagtapshirpurkar9131 2 года назад
खूप सुंदर आणि छान आहेत पराठा रेसिपी
@seemashelke5411
@seemashelke5411 2 года назад
Khupch chan😋🤤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@shobhasalunke8050
@shobhasalunke8050 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे आभारी आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 месяцев назад
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@prachimudgul1371
@prachimudgul1371 3 года назад
खूपच छान receipe,
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sangeetabhandage9854
@sangeetabhandage9854 Месяц назад
मेथी सर्व मसाले घालून थोडी शिजवून घेतली तर आणखी खुसखुशीत पराठे होतात.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Месяц назад
Ok,Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sangitapawar5045
@sangitapawar5045 3 года назад
तुम्ही खूप छान समजून सांगितले 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 года назад
Taste recepi 👍🏻😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@anandikolkar5964
@anandikolkar5964 2 года назад
पराठे छान बनलेत.धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@sulochanasanavakki1885
@sulochanasanavakki1885 Год назад
Chan.recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@snehalpandit2983
@snehalpandit2983 3 года назад
काकू मेधी चा पराठा छान केलात 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
तुमहि बनवा.😊
@pramiladange1082
@pramiladange1082 8 месяцев назад
Mastch
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@sarangwabalerollno342
@sarangwabalerollno342 3 года назад
Very nice recipe l made methi paratha as your recipe .it made very tasty
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान च 😊
@nuraniseshadri7235
@nuraniseshadri7235 3 года назад
Super
@rajshripatil9315
@rajshripatil9315 Год назад
छान मस्त आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@neetakulkarni2583
@neetakulkarni2583 Год назад
मस्त...
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@adityarasal7602
@adityarasal7602 5 месяцев назад
chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 месяцев назад
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@seemanaik5764
@seemanaik5764 2 года назад
मस्त पराठा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@megharanierudkar2438
@megharanierudkar2438 3 года назад
Khup chhan dakhavala paratha...ani saglya tips pan khup chhan ,agadi katkasar pan kashi karaychi te dakhaval kahi vaya nahi ghalvaych..god bless you mavashi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@shilpapawar7164
@shilpapawar7164 2 года назад
🥳
@shilpapawar7164
@shilpapawar7164 2 года назад
🥳🥳
@vaishalishirhatti8961
@vaishalishirhatti8961 2 года назад
Khup chan 👌👍🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@poorvasawant9003
@poorvasawant9003 2 года назад
Mast recipe Pratibha Mam.🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sakshirane9629
@sakshirane9629 3 года назад
खूपच मस्त👌👌👌🌹🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@munirapardiwala8659
@munirapardiwala8659 3 года назад
Mam u explain like a mom does for her daughter u r v loving and u explain so well I can't explain in marathi much but I can understand v well God bless u ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
आपका बहोत धन्यवाद इतना अच्छा अभिप्राय दिया।खुशी हुई।अगर कोई बात समझ नही आई तो आप पूछ सकते हो।
@munirapardiwala8659
@munirapardiwala8659 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 thank u so much God bless 🙏
@pushpasethiya1416
@pushpasethiya1416 2 года назад
Ihhf@@munirapardiwala8659 o
@anitatambe9796
@anitatambe9796 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 25
@shashikantdesai5065
@shashikantdesai5065 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 0
@santoshjangam7316
@santoshjangam7316 3 года назад
wow
@TheTopperChef
@TheTopperChef 2 года назад
Looks so delish!
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 года назад
प्रतिभा ताई, हेच सगळ इंग्रजीतून डब करता आले तर जरूर करा.इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या गरज आहे. रेसिपी परफेक्ट असतात तुमच्या आपणास अशी अन्नपूर्णेची सेवा अधिक काळ करता यावी.दीर्घायुष्य व आरोग्य चिंतिते🌹🌹
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
प्रयत्न करेन.अभिप्राय बद्दल खुप खुप धन्यवाद.
@poonamsonar2682
@poonamsonar2682 3 года назад
Khop manapusun sagntat tai tumi 👍👍
@rupalipatil7488
@rupalipatil7488 3 года назад
Chan sangatat
@madhuri4377
@madhuri4377 2 года назад
😋😋😋😋 masttt
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@vandanamagare7937
@vandanamagare7937 3 года назад
खूपच छान वाटले मेथीचे पराठे , नक्कीच करणार
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो ,बनवा,खुप छान होतात.
@vishwasrane3464
@vishwasrane3464 3 года назад
L00
@sambhajikadlag8463
@sambhajikadlag8463 3 года назад
छान दाखवाला मेथीचे पराठे खुप खुप धान्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा.
@arjunnn.six9
@arjunnn.six9 3 года назад
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
जरूर बनवा.
@balasahebteke367
@balasahebteke367 2 года назад
👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@nandagadge5284
@nandagadge5284 Год назад
👌👌👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@sunitamoharkar2199
@sunitamoharkar2199 3 года назад
Chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@asmitapatil9069
@asmitapatil9069 3 года назад
छान रेसिपी आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@pushparathod4359
@pushparathod4359 3 года назад
Khup chan recipe aahe aai👌👌
@sunilbhokare3099
@sunilbhokare3099 Год назад
मस्त च
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@vishwaskasekar8293
@vishwaskasekar8293 2 года назад
Mdm i will try
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा .
@reshmapokharna7098
@reshmapokharna7098 3 года назад
Nice recipe.👍👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद😊.
@anitam6556
@anitam6556 3 года назад
Methiche waran hyachi recipe please dakhwa
@nivruttichandekar8986
@nivruttichandekar8986 3 года назад
Khup mast Kaku....
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@surekhaparade-patil5125
@surekhaparade-patil5125 3 года назад
Chaan 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@anitam6556
@anitam6556 3 года назад
Thank you kaku , aaj try kele, khup chan zhale hote 😀😀
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@anitam6556
@anitam6556 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 liked and subscribed already
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok,सर्वांबरोबर परत मेसेज येतो .😊
@ashiwinisawant2986
@ashiwinisawant2986 2 года назад
छान ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@pritamgundecha9856
@pritamgundecha9856 3 года назад
छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की करुण पहा.रेसिपी शेअर करा.
@shashikaladoke8704
@shashikaladoke8704 2 года назад
Fantastic
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 3 года назад
Khup vhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@anjalipatil4135
@anjalipatil4135 3 года назад
You are very nice tai I like very much
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद
@anviandradhaartstudio6181
@anviandradhaartstudio6181 3 года назад
Mam tumhi ghari baher sarkha tomato ketchup kasa banavya cha te shikava na please
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो ,नक्की दाखवेन टोमॅटो kechup.
@pavip3099
@pavip3099 Год назад
Tawa kontta? Lokhandi? Kewadhyalla?
@vasundharagadagkar4504
@vasundharagadagkar4504 3 года назад
Makhana kashachi lahi ahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
कमळ ची फुले.
@anitapatil4719
@anitapatil4719 3 года назад
मोळी दशमी म्हणजेच तिखटमीठाची दशमी का ?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
मोळी म्हणजे चवीला फिकी .
@mariyabansode4215
@mariyabansode4215 3 года назад
Mast tai God bless you
@enggprasad
@enggprasad 3 года назад
Dn(dink
@rupalidalvi3540
@rupalidalvi3540 3 года назад
Kaki khakara dakhwa
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@sumitrabankar2496
@sumitrabankar2496 2 года назад
,
@vishwaskulkarni9129
@vishwaskulkarni9129 Год назад
Khup mast recepi
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
Далее
Əliyev və Putin kilsədə şam yandırıblar
00:29
Просмотров 94 тыс.
Əliyev və Putin kilsədə şam yandırıblar
00:29
Просмотров 94 тыс.