गावाकडे पाऊस सुरू झाला की अफाट विस्तीर्ण पसरलेल्या माळावर पाणी जमु लागत आणि त्यावर हिरवा चारा उगवायला सुरू होतो. हा ताजा ताजा हिरवा चारा म्हणजे गाई - म्हशींसाठी स्वर्ग सुखच. हाच हिरवा चारा एकदम अधाश्यासारखी खाणारी एक गाय. हेडफोन ने आवर्जून ऐका गाय कशी चारा तोडून खातेय. माळावरच्या पाण्यातला हिरवा चारा तोडताना पाण्याचा आवाज अप्रतिम ऐकू येतोय. 🌾🌾
26 сен 2024