Тёмный
No video :(

आवाज कुणाचा! शिवसेना 'पॉडकास्ट'ला (Shiv Sena Podcast) उद्धव ठाकरेंची मुलाखत 

HT Marathi
Подписаться 68 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

शिवसेनेच्या पॉडकास्टसाठी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजप व एनडीएवर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेनेतील फूट आणि सध्याची राजकीय परिस्थिती व आगामी निवडणुकांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. इमानदार, सुसंस्कृत नेत्याची इमानदार मुलाखत असं शिवसेनेनं या मुलाखतीचं वर्णन केलं आहे.
#UddhavThackeray #Sanjayraut #Shivsenapodcast #ShivsenaUBT #Saamana #HTMarathi #BJP #NDA
_____________________________________________________________________________
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our RU-vid Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 93   
@chetankote6722
@chetankote6722 Год назад
काय हे चालू आहे हे 2022 पासून TOM AND JERRY... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@EkYoungPunekar
@EkYoungPunekar Год назад
Naughty पणा चालू आहे दुसरं काही नाही
@jlondhe9628
@jlondhe9628 Год назад
महाराष्ट्राची हास्य जत्रा😁😄तु मारल्या सारख कर मी रडल्यासारख करतो
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Год назад
आमच्या आधी भक्तांनी बघितली तर मुलाखत😅😅😅
@Beke-kg5li
@Beke-kg5li Год назад
उंट म्हणाला गाढवाला तू किती सुंदर गातोस तसं गाढव उंटाला म्हणाले तू किती सुंदर दिसतोस. तसेच काही हे चालवलं आहे.
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Год назад
सडलेली पान गेली असली तरी सडका मेंदु या मुलाखतीमध्ये दिसुन येत.
@Vikrant-Manekar
@Vikrant-Manekar Год назад
अरे चाटायची म्हणजे किती चाटायची 😂
@harshadpatil4352
@harshadpatil4352 Год назад
दरड कोसळली यावर महाराष्ट्र सरकारवर का दोष लावताय मला एक सांगा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहणारी लोक तिथुन हालतील का…सरकार त्यांच काम अगदी चांगल करत आहे….मी स्वतः तीथे जाऊन आलोय
@prashantkadam9696
@prashantkadam9696 Год назад
पान फुटली तुटली नाहीत..पुर्ण झाड एकनाथ शिंदे सोबत आहेत..टोमणे बाई
@pradeepvaidya6585
@pradeepvaidya6585 Год назад
रजत शर्माच्या "आप की अदालत " मधे जा , किंवा अर्णव गोस्वामीच्या मुलाखतीला समोर जा .तेव्हा समजेल मुलाखत कशी असते.
@nitinkadam6644
@nitinkadam6644 Год назад
आप की अदालत मध्ये बोलवा एकदा यांना...😂😂
@kirankulkarni318
@kirankulkarni318 Год назад
हे बाहेर पडत नाहीत. यांनी वडीलांना वचन दिलय की शिवसेनीक मुख्यमंत्री बनवेन आणि सौभाग्यवतींना वचन दीलय की मातोश्रीत बसुनच सर्व कार्य करेन. त्यामुळे यांची ही घरच्या घरी अंधारात बसुन मुलाखत ठरवलेलेच प्रश्ण आणि ठरलेली सर्वश्रुत अशी शिव्यात्मक उत्तरे😅 तेवढच मनोरंजन.
@aryamirge5137
@aryamirge5137 Год назад
साहेब 1दा अर्णव गोस्वामी ला मुलाखत द्या
@swami_smartha
@swami_smartha Год назад
मोदी ला सांग एकदा तरी प्रेस कॉन्फरन्स घे मन की बात नको जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दे आहे हिंमत
@smoremauli5071
@smoremauli5071 Год назад
अर्णव च्या पहिल्याच प्रश्नात उठुन पडण्याची तयारी सुरू करेल आणि दुसरा तर अर्णव च्या स्टुडिओत जाण्याच्या आधीच पळ काढेल
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Год назад
अन्सार चाचा प्र चंड वेग धारण करा आणि ह्या दोघांना वडा पाव द्या 😂😂😂.😝😝😝😜😜
@rp5446
@rp5446 Год назад
यांना महत्व देण्याइतपत यांची विचार पातळी नहीयेच
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 Год назад
ज्या वेळी महाराष्ट्रातील जनतेला गरज होती त्या वेळी आपण घरात बसून होता
@rangkiran8563
@rangkiran8563 Год назад
आपण काय दीवे लावले ?, घराच्या बाहेर कधी पडलेका?
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Год назад
पहिला घर कोबडा मुख्यमंत्री
@swami_smartha
@swami_smartha Год назад
​​@@sanjaykhilari1मग को रो ना मध्ये तू काय दुसऱ्या च्या घरात बसून होता का? मोदी ला विचार लॉक डाऊन का लावला होता?
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Год назад
तुमचं कोरोनातील योगदान काय...एक माणूस म्हणून ?? बोलायला येत बाहेर पडायला तुला तर येत होतं का
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 Год назад
एक ? नंबर बुध्दीमान च्या😂😅 नेत्याची विद्वान पत्रकार ने घेतलेली..............😢😮😮😢... मुलाखत 👎👎👎👎👎
@EkYoungPunekar
@EkYoungPunekar Год назад
2 वर्षं झाली, हे दोन महाभाग इंचभर पण पुढे सरकले नाहीयेत. जे सडले ते झडले, घडा असले फालतू शब्दप्रयोग पहिल्या काही सेकंदात करून ह्यांनी खात्री करून दिली की अत्यंत निरर्थक आणि दिशाहीन असणार.
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Год назад
Paid troller😝
@EkYoungPunekar
@EkYoungPunekar Год назад
@@Unknownshayar1k unfortunately no😭 I wish I got paid for trolling. But two things, I can't really troll, and I don't get paid for what I say here 😭. Do you get paid for this? If yes let me know about the scheme too.
@marutigavnang9921
@marutigavnang9921 8 месяцев назад
हा हा हा हा हा हा हास्य जत्रा
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 Год назад
निव्वळ चावट पणा चालू आहे दोघांचा ,खरे असाल तर अजितदादांवर टीका करून दाखवा
@amolnaik94
@amolnaik94 Год назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@SukumarMenge-fi2uc
@SukumarMenge-fi2uc Год назад
हा तर कौन बनेगा पी एम ची स्वप्न पडत आहेत
@vijaymohite7101
@vijaymohite7101 Год назад
हया दोन मूर्खा च्या नादी कोण लागणार, यानी काय केले हे माहीत आहे..
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Год назад
उध्दव साहेब, तुम्ही म्हणाला भारतमाता. मग त्या आजमीला सांगा भारतमाता की जय बोलायला.
@smoremauli5071
@smoremauli5071 Год назад
दोघांमध्ये नेमकी मुलाखत कोणाची कोण घेतोय हेच कळत नाही एकानं प्रश्न विचारला कि दुसरा पण प्रश्नच विचारतोय उत्तर कोणीच देत नाही यां दोघांच्या मध्ये रहुल गांधीला पण घ्यायला पाहिजे होता अजुन मजा आली असती कारण राहुल गांधी आलू आणि सोना तयार करण्याची मशीन आणली असती आणि तिघांनी खुप सोनं तयार केला असता
@kirankulkarni318
@kirankulkarni318 Год назад
म्हणजे पिवळ सोनं काय??😂
@swami_smartha
@swami_smartha Год назад
फेकू मोदी ला सांग एकदा तरी प्रेस कॉन्फरन्स घे मन की बात नको जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दे. आहे हिम्मत
@swami_smartha
@swami_smartha Год назад
​@@kirankulkarni318🍉🍉🍉कलंक 😂😂
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Год назад
गाढवा पुढं वाचली गीता
@smoremauli5071
@smoremauli5071 Год назад
@@Unknownshayar1k तेच दोघांच चाललं आहे
@makerkar
@makerkar Год назад
Balasahebanchya photo samor basun 2 undir chi chi karat ahet...
@vilaspatil6442
@vilaspatil6442 Год назад
महाराष्ट्र वाचवा कुणी तरी
@sandhyakatote5724
@sandhyakatote5724 Год назад
वर्तमान काळात या, अजून किती दिवस जॅक न जिल गाणार आहात? सत्ता लोलूपता कोणात आहे? याचही आत्मपरीक्षण करा. तण काढून टाकलय.
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 4 месяца назад
टोमणाबाई मशाले 😂😂😂😂
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 Год назад
Udhav power
@shrirambhalerao3731
@shrirambhalerao3731 Год назад
आमचे विचार तुम्ही कसकाय मांडता हो
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 Год назад
व्वा एकमेकाला संभाळून घेतात,इर्शाळवाडी /लाजिरवाणी ,काय विचारायचं होत,, नाही आठवलं तर साहेब सांगताहेत,
@dhanajichougule4204
@dhanajichougule4204 Год назад
Jay Maharashtra
@shrirangbarve457
@shrirangbarve457 5 месяцев назад
*व्हॅनिटी व्हॅन ने गेला होता दुर्घटना बघायला.* *मगरमच्छ के आंसू काय असतात त्याचं जिवंत उदाहरण.* *खूप कळवळा दाखवतोय, खातोश्री-२ बांधलं त्यासाठी पैसे कुठून आले? काय कामधंदा केला आजपर्यंत?* 🐓🐧🐒
@premsuryavanshi2363
@premsuryavanshi2363 Год назад
🔥🔥
@rushikeshmali2232
@rushikeshmali2232 Год назад
Hasnya sarkhi mulakhat ahe 😅
@smoremauli5071
@smoremauli5071 Год назад
अरे हे दोघं चावडी वर बसुन गप्पांमध्ये रंगले आहेत आणि त्या दोघांना काहीच कोणाला कळे नासे झाले आहे त्या दोघांना नेमकं काय म्हणायचे आहे.नेमकी हि चर्चा कशावर आहे आणि कोणासाठी बाळासाहेबांना खुप त्रास होत असेल आणि दु:खी होत असेल
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Год назад
हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Год назад
हिंदु सम्राट जर उध्दव ठाकरे तर बाळासाहेब कोण होते ?
@prashantkadam9696
@prashantkadam9696 Год назад
क्या बोला तुने..🤣
@bharatranrui6180
@bharatranrui6180 Год назад
फालतु
@sonu-tt8hb
@sonu-tt8hb Год назад
जे तुमच्या सोबत घडल ते तुम्हिच पेरल होत😮
@shrikantsonone4325
@shrikantsonone4325 4 месяца назад
काँमेडी शो टाँम & जेरी
@devoo58
@devoo58 4 месяца назад
सत्तियागया hai
@vijaynagare945
@vijaynagare945 5 месяцев назад
Kayboltodamnahi
@saurabhpatil4953
@saurabhpatil4953 7 месяцев назад
मस्त कॉमेडी करतात दोघ 😂
@AnkushMadane-pt2dx
@AnkushMadane-pt2dx Год назад
S,t mahanandal hello
@rajeshkadam2768
@rajeshkadam2768 Год назад
भाऊ एकच प्रश्न टोल मुक्त महाराष्ट्र केव्हा करताय....मला गाडी घ्यायची आहे म्हणून विचारलं....त्या जाहीरनामा मध्ये लिहल होत म्हणून विचारतो ,, आम्ही 65 बंद केले 70 %काम आम्ही करून दिलं आहे 30% राहील आहे ....ह्याची उत्तर द्या हया राऊत ची उत्तर नका देऊ...
@vikinsuryawanshi1749
@vikinsuryawanshi1749 Год назад
😊😊😊 25:36 😊😊😊
@user-zv7hx7le3w
@user-zv7hx7le3w 3 месяца назад
😂😂😂😂😂
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 Год назад
😂😂😂😂😂😂
@avinashsharma3394
@avinashsharma3394 8 месяцев назад
Do bechare Bina Sahare . Ek dusre ka Interview lekar din gujare.
@sureshnikam3863
@sureshnikam3863 7 месяцев назад
फालतू मुलाखत ....
@ajayshingate3373
@ajayshingate3373 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂हे काय आता
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 Год назад
😂😂😂
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Год назад
2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩
@shivamwaghmode7851
@shivamwaghmode7851 Год назад
Fecebook 😂
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 Год назад
मेखिला घ्या हिसक अन तोड दाव
@user-shivsainik
@user-shivsainik 11 месяцев назад
दोघे पण edzve...😂😂🐧🐧
@swami_smartha
@swami_smartha Год назад
उध्दव ठाकरे ग्रेट सी एम. जगभरातून कौतुक झाले. कोर्ट ने अभिनंदन केलं 🚩🚩🚩🚩 उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करायला BJP पेड ट्रोलर्स चा रोजगार जोरात सुरू असतो.
@EkYoungPunekar
@EkYoungPunekar Год назад
😂
@Vikrant-Manekar
@Vikrant-Manekar Год назад
अरे चाटायची म्हणजे किती चाटायची 😂
@swami_smartha
@swami_smartha Год назад
@@Vikrant-Manekar मोदी ने भोपाळ ला जे थुकल ते मुंबई मध्ये चाटल. पवार कुटुंब ७० हजार कोटी घोटाळा आणि महाराष्ट्र तिजोरी ची चावी पवार कडे.
@vijaynagare945
@vijaynagare945 8 месяцев назад
Faltukmulakhat
@Nikhil_Juare
@Nikhil_Juare Год назад
Are kay hi chatugiri
@shrikantbhasme8266
@shrikantbhasme8266 Год назад
2 येडे
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Год назад
BJP मध्ये आले आणि स्वच्छ झाले . . . २०१४ निवडणुकांमध्ये अथवा त्यानंतर भाजपात आलेल्यांची यादी... खास माहिती सर्वांसाठी ! 1) प्रविण दरेकर 2) चित्रा वाघ 3) गोपिचंद पडळकर 4) राधाकृष्ण विखे पाटील 5) सुजय विखे पाटील 6) छत्रपती उदयनराजे भोसले 7) नारायण राणे 8) बबनराव पाचपुते 9) प्रसाद लाड। 10) राम कदम 11) प्रशांत परिचारक 12) रणजित सिंह मोहिते पाटील 13) कृपाशंकर सिंह 14) कपिल पाटील 15) हर्षवर्धन पाटील 16) विजय गावित 17) हिना गावित 18) दत्ता मेघे 19) शिवाजीराव नाईक 20) सत्यजित देशमुख 21) सम्राट महाडीक 22) काशीराम पावरा 23) राजवर्धन कदमबांडे 24) माणिकराव गावित 25) भरत गावित। 26) शिवाजीराव दहिते 27) हर्षवर्धन दहिते। 28) तुषार राधे 29) सूर्यकांता पाटील 30) प्रताप पाटील चिखलीकर 31) पाशा पटेल 32) पद्मसिंह पाटील 33) राणा जगजीतसिंह पाटील 34) सुरेश धस 35) प्रशांत ठाकूर 36) मोनिका राजळे 37) शिवाजीराव कर्डिले 38) निरंजन डावखरे 39) किसन कथोरे 40) छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले 41) नमिता मुदंडा 42) विलासराव जगताप 43) धनंजय महाडिक 44) रंजितसिंह नाईक निंबाळकर 45) वैभव पिचड 46) मधुकर पिचड 47) कालिदास कोळंबकर 48) गणेश नाईक 49) मंगेश सांगळे 50) गणपत गायकवाड 51) समाधान औताडे 52) सुभाष साबणे 53) अमोल महाडिक 54) जयकुमार गोरे 55) निलेश राणे 56) नितेश राणे 57) हाजी अराफत शेख 58) विनय कोरे 59) सदाभाऊ खोत 60) सुभाष भामरे 61) संजीव नाईक 62) विजयसिंह मोहिते पाटील 63) संदीप नाईक 64) लक्ष्मण जगताप 65) महेश लांडगे। 66) समरजीत घाडगे सरकार 67) छत्रपती संभाजी राजे 68) मदन भोसले 69) मनोज घोरपडे 70) अतुल भोसले 71) संजयकाका पाटील .... आणि आता हे अलिबाबा और ४०+१२ चोर गॅंग यापैकी प्रत्येकाने सहकार ,साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असणारे घोटाळे व त्यामधुन जमवलेली माया व त्यांचेवर असणारी चौकशी यंत्रणा यांची असणारी नजर हे सर्व दडपण्यासाठीच मोबदला देवुन भाजपमध्ये प्रवेश करण्यास परावृत्त केले आहे. यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यापुर्वी यांच्यावरच भाजपवाल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते व प्रवेश करताच फाईली आता बंद झालेल्या आहेत. रानडुक्कर भाजपचे पिसाळलेले भो भो करणारे गुजरातचे दलाल महाराष्ट्राच्या माणसाचा 'म' पेक्षा गुजरातचा 'गु' खायला जास्त आवडायला लागला आहे. कितीही कोणी काही बोला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार जय महाराष्ट्र💪
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Год назад
उध्दव ठाकरे पण वॉशिंग मशीन मध्ये 25 वर्षे होते आणि वाशिग मशिनमवधून बाहेर पडल्यावर अडीच वर्षांत काय ही अवस्था झाली ? पार्टी गेली, मुख्यमंत्रीपद गेलं, आता वणवण फिरणं आणि टोमणे मारणे नशिबी आले. पिंजऱ्यामधील मास्तरासारखी अवस्था झाली.
@vsp-4624
@vsp-4624 Год назад
Yedzav kon ahe mhnlyavr, he dogh haat vr krtyat mhn......😂
Далее