ताई मी जया कपूर ताई माझ्या.papa पण sem असेच दिसायचे 😢😢 त्यांना पन भजे खुप खुप avadayche. Papa ma pahalki mala mazya. Papa khip aathavann येते😢😢😢😢😢😢😢😢😢mis u पापा ताई माझ नाव गे n video मधे pzzzzzzzzz
Aashu bal krushnache photo bghun baby natkhat honar saglyanlach vat bgayla lavtay ata as patkan yeil ki konala samju sudha denar nhi ani entry ghelil bachu
मला तर खूप आवडतात ,मी पण डिलिव्हरी होयचे अगोदर खाल्ले होतें कारण माझी पण डेट खूप पुढे गेली होती ,मला पण दुखले च नाही डायरेक्ट ऍडमिट होयला गेलो ,ते पण शेंगोळे खाऊन तुम्ही पण जास्त वाट नका पाहू ऍडमिट होऊन जा
ताई💞 आम्ही येऊ का जिलेबी खायला 😋😋😋😋 आम्ही याला जिलेबी बोलतो... खूप छान लागतात आणि दूसरा दिवशी तर अजून छान लागतात तव्यावर मस्त गरम करून तेल, लिंबू..... 😋😄