अप्रतिम थाळी..सोपे अणि वेगळे पदार्थ..फुलके अणि rassa खूप छान. ❤नेहमी प्रमाणे video मस्तच..कसलीही अघळपघळ बडबड nahi ..नाटकी लाडे लाडे बोलणे nahi... recipes जबरदस्त..mhanun ch priyaji तुमचे video अत्यंत प्रिय वाटतात
गुरुपौर्णिमा विशेष ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-W2ivbo5zyj8.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
फारच सुंदर थाळी. सोपे नी सुटसुटीत पदार्थ. वेळेची ही बचत होईल. प्रिया ताई, तुम्ही नेहमीच खूप छान छान पदार्थ करून दाखवता. तुमची सांगण्याची पद्धत ही सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद....💐💐🙏🙏
Love ur video from the beginning..... मला अंजुन पण आठवतंय जेव्हा मी तुम्हाला जेव्हा 7k फोल्लोवेर्स होते तेव्हापासून फोल्लो केला आणि आत्ता 400k पार खूप भारी..... Its been more than 1 year thats insane keep it up madam🎉❤
तुमच्यासारखे जे कोणी प्रामाणिक सबस्क्राईबर आहेत त्यांचं मनापासून कौतुक🙏 तसेच खूप खूप आभारी आहे🙏🙏❤️😘 तुमच्यामुळेच मी आज इथवर येऊन पोहोचले आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे🙏😊
उपासाचे घावणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VfyCMWaYZXk.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ "आषाढी एकादशी विशेष" जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai me nachniche ladoo banvle khajur Ani kismis pan takle ladoo khup chan soft zale..ani beedacha tawa pan mast tayar zala tyat me ghavne try kele jali chan ali natural nonstick fakt kholgat asle mule difficult zale....tai lokhndi tawa var dhirde dakvna detail tips ky mistek hotat ase sarv