Band बेस्ट आहे पण बरेच जण बोलतात गाडीला आवाज नाही, व गायक खास नाही, पण या लोकांनी आणि यांच्या मालकांनी clasical गोडवा जोपासलाय तेव्हा ,band उत्तम आहे आणि गायक सुध्दा अगदी अभंग गाताना सुरेश वाडकर type फक्त उडती नवीन गाणी आणि त्यांचे उच्चार थोडे ध्यानात घेतले पाहिजे आणि या बॅण्डची जे कुणी कुणाशी तुलना करतील ते मूर्ख आहेत. आमच्या सातारचा अजिंक्य बेंजो एकदा you tube ला ऐका..... त्याला पण लोकं हेच बोलतात की जास्त clsical आहे.