नमस्कार बाई ( मॅडम किंवा टीचर साठी खूप आदराने आमच्या काळी वापरण्यात येणारे संबोधन *बाई* )🙏🙏 आपण खूपच छान व सोपं करून शिकवता यासाठी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Madam तुम्ही फार चांगल्या रीतीने इंग्लिश शिकवता. जे शिकवता ते उत्तमरीत्या डोक्यात फीट बसत आहे. आमच्या वेळेला तुमच्यासारखे शिक्षक का नव्हते? असे शिक्षक असते तर आतापर्यंत आम्ही इंग्लिश मध्ये परफेक्ट असतो. ठीक आहे आता आम्ही तुम्हाला follow करीत आहोत. धन्यवाद मॅडम.
मॅडम तुम्ही खूपच छान शिकवता. मी मराठीमध्ये शिकल्यामुळे त्यावेळी इतके सोपे करून सांगत नव्हते. आता चांगले डोक्यात शिरते. मी ७६वयाची आहे. मला खूपच शिकण्याची आवड निर्माण झाली. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤❤❤
You are great teacher ,simple and best, I have no world to describe your teaching, your teaching improved my English.thank you very much and may God bless you
Madam, तुम्ही खरंच खूप पोटतिडकीने छान आणि सोप्या पध्दतीने शिकवता, आता पर्यंत english grammar कधीच डोक्यात शिरल नव्हते, पण मी दररोज तुमचा एक तरी class attend करतेच
आता विद्यार्थी शाळेत जायला लागले आहेत, आता विद्यार्थी इंग्रजी शिकण्यासाठी मोबाईल कशाला वापरतील. आता मोठ्या ना या शिकायचा थोडा फायदा होईल. शिकवणी पध्दत फार छान आहे.. वि
Salute tumhala madam.....ase shikshak amhla aste tar aaj khup chaan english bolalo asto.....tari pan me majhya mulala tumche videos follow karaila sangel
मॅडम तुम्ही खूप चांगले शिकवतात परंतु काळात वाक्य शिकवताना जसे की वर्तमान काळात शिकवत असताना त्या काळातील for example vartaman काळ असेल तर साधा वर्तमान काळ चालू वर्मन काळ चालू अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अशी चारही वाके एकाचं काळातील शिकवली तर मुलांना अधिक चागलं व कायम चे लक्षात येतील असे मला वाटते तुम्ही खूप चांगले टीचर आहात तुमचे खूप खूप अभिनंदन
तुम्ही इंग्रजीची भितीच मनातून काढली ताई छोटया, छोटया होनाऱ्या चुका टाळण्यासाठी किती सुसंगतवार मांडणी करून अगदी क्रमबद्ध रीत्या टप्या टप्यात समजुन सांगता तुम्ही क्रियापदाचे तीन रुपे जर पाठ असली तर बऱ्यापैकी इंग्रजी शिकता, लिहता व बोलता येवू शकते खुप छान समजून सांगता ताई तुम्ही🙂🙏🏻