सागर भाऊ जय शिवराय ह्या पिस्टनला डबल बेल्टची पुली आहे व डिझेल मशिनला पण डबल बेल्टची पुली आहे बरोबर...तर मला असं वाटतं की याला एक बेल्ट ऐवजी दोन बेल्ट लावा. त्यामुळे डिझेल मशिन लोडवर नाही चालणार..तुम्हाला काही शंका असेल तर एक बेल्ट वर चालवुन बघा व नंतर दोन बेल्ट वर चालवुन बघा शंभर टक्के फरक दिसणार....धन्यवाद
bhai sahab hsp car diesel engine hai usmein compressor kit Kamna hai aur water service Rakha bike kar ka uska fitting karne ke liye aapka bus thoda idea chahie number bhejo bhai