Тёмный
No video :(

इंजीनियर करत आहेत बंदिस्त बकरी पालन / कमवतात 10 ते 12 लाख रुपये 

Top चा विषय
Подписаться 21 тыс.
Просмотров 126 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 99   
@PandurangYedage-g4f
@PandurangYedage-g4f 25 дней назад
मेंढी पालन अतिशय सुंदर आहे बाजारातुन खरेदी केल्यानंतर वजन घेणे विक्री करताना वजन घेणे वजन वाढ सांगता येईल नरकोकरे वेगळे ठेवावे चाऱ्यामध्ये दशरथ घास दया पैदाशीकरिता मेंढे नर विक्री पण करावी मेंढी पालन अतिशय उत्तम आहे मेंढी ही आपली लक्ष्मी आहे..
@arjungangdhade4985
@arjungangdhade4985 Месяц назад
Thanks sir important information mili
@user-pg5xi3el1o
@user-pg5xi3el1o Месяц назад
अतिशय छान माहिती दिली पाहुणे
@navnathhande2825
@navnathhande2825 Месяц назад
मस्त नियोजन केले आहे
@dineshwaje5604
@dineshwaje5604 Месяц назад
खूप छान माहिती दिली आहे
@ganeshkhadtare2081
@ganeshkhadtare2081 Месяц назад
खुप छान
@Sudarshan109
@Sudarshan109 24 дня назад
सुंदर नियोजन, कष्टळू जोडी... तरंगे पाटील साहेब आणि वहिनी साहेब
@kaifkhatik3874
@kaifkhatik3874 Месяц назад
God job
@user-mw7ow9wd6s
@user-mw7ow9wd6s 18 дней назад
राहुल आणि वहिणीनी चांगले नियोजन केले आहे. दोघांचे मनपुर्वक अभिनंदन... मी स्वत त्यांना भेटून आलो आहे. मी 1/2/2025 पासून सुरूवात करणार आहे.
@diprajsarkar2473
@diprajsarkar2473 18 дней назад
शुभेच्छा...
@GaneshAgale-lb7wn
@GaneshAgale-lb7wn 24 дня назад
एकदम मस्त नियोजन केले आहे अभिनंदन ❤
@sanipisal8128
@sanipisal8128 11 дней назад
मस्त नियोजन आहे
@surajkate1256
@surajkate1256 Месяц назад
🎉🎉
@MahendraVakle
@MahendraVakle Месяц назад
खुप छान माहीती दिली सर
@haribhaushitole5482
@haribhaushitole5482 12 дней назад
Khup.Chan.sar
@kiranuuu________
@kiranuuu________ Месяц назад
❤❤❤
@sandipghule4773
@sandipghule4773 18 дней назад
Khup chan mahiti dili pahune
@bharatsul6894
@bharatsul6894 13 дней назад
माझ्या कडे 100आहेत
@user-kl4bh9fj7d
@user-kl4bh9fj7d Месяц назад
राहुल सर मस्त नियोजन केले आहे ❤😂🎉
@sitaramyamgar4773
@sitaramyamgar4773 16 дней назад
छान माहिती दिली आहे तरंगे सर
@natkhatsharayu5993
@natkhatsharayu5993 25 дней назад
खुप छान माहिती सर या साठी काही योजना आहे त का आपण कुठे टेनींग कुठे घेतले व मिळेल
@laxmannarute2192
@laxmannarute2192 Месяц назад
Great👍👍👍
@SachinYadav-mx5jz
@SachinYadav-mx5jz Месяц назад
मस्त नियोजन आहे . 👍
@vishnuyadav7655
@vishnuyadav7655 27 дней назад
योग्य माहिती दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
@DeepakThite-vb4ph
@DeepakThite-vb4ph Месяц назад
खूप छान माहिती दिलीत सर,आवडले आपल्याला,आम्ही पण ट्राय करत आहे
@MadanShinde-hj4gy
@MadanShinde-hj4gy Месяц назад
तुम्ही दोघांनी पण ड्रेस खूप छान घातली मॅचिंग मॅचींग एक नंबर भाऊ😊😊😊
@mahaveersarak-qu7uz
@mahaveersarak-qu7uz 24 дня назад
छान माहिती
@nasirkhanaadilkhan9146
@nasirkhanaadilkhan9146 13 дней назад
Hindi translation bhi screen par bhejo
@faridshaikh4017
@faridshaikh4017 Месяц назад
Vary good arrangement.and useful knowledge.thanks sir
@SPsheepfarm
@SPsheepfarm Месяц назад
100% vadtay vajan
@ramxhandrathombare3875
@ramxhandrathombare3875 20 дней назад
Mast
@parmeswarparve8378
@parmeswarparve8378 19 дней назад
🙏🙏👍👍👌👌
@devidastarange6232
@devidastarange6232 Месяц назад
अभिनंदन
@Samirgoatfarm
@Samirgoatfarm Месяц назад
राहुल शेवटी दाखवलेल्या माद्या व नर किती रेट नी भेटतील १ अंदाज सांगा
@sakharamlokhande3309
@sakharamlokhande3309 Месяц назад
साक्षीदार आहे ती
@pandurangtarange2652
@pandurangtarange2652 Месяц назад
Mast
@vikasnimbalkar928
@vikasnimbalkar928 Месяц назад
12 महिन्याच बकर 18 ते 25 किलो कापून भरत
@HaziqleD
@HaziqleD Месяц назад
सर. माहिती खुप छान दीली
@rameshpawar8098
@rameshpawar8098 29 дней назад
nice sir
@akshaykarnar8775
@akshaykarnar8775 26 дней назад
सर 💕
@DilipPawar-vo7gk
@DilipPawar-vo7gk Месяц назад
Nice
@kissan190
@kissan190 Месяц назад
बकरी पालन सांगायचं मेंढीपालन चा व्हिडिओ टाकायचा काय साहेब हे तर रिमिक्स गाण्यासारखं झालं
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
तुम्हाला बकरी ' आणि मेंढी मधील फरक कळत नाही वाटतं ' बहुतेक तुम्ही बकरी, व मेंढी पाहिली नसावी .
@shivampatil5995
@shivampatil5995 Месяц назад
tumhi ky palan kartay bakri ki mendhi
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 28 дней назад
अनुभवी धनगर बाधवांचा सल्ला घ्यावा तो नक्कीच निगेटीव असेल!जनावरांचा व्यायाम महत्वाचा आहे.शुभेच्छा❤❤❤
@user-mf7ii2kt6m
@user-mf7ii2kt6m 17 часов назад
महाराष्ट्रात बकरी म्हणजे मेंढी होय महाराष्ट्राच्या बाहेर बकरी म्हणजे शेळी पालन समजतात
@dilipmhaske2303
@dilipmhaske2303 Месяц назад
लहान कोकरे तांबडी काय दराने मिळेल.
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
6000-7000
@tukaramkanade168
@tukaramkanade168 21 день назад
👌🏻👌🏻👍👍
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 29 дней назад
राहुल सर थोडक्यात माहिती करीता तुम्हाला कॉल केला तर चालेल का तुमचा फ्री वेळ रिप्लाय ने कळवा ?🙏🙏
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l 29 дней назад
रात्री 8नंतर करू शकता कॉल
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 29 дней назад
@@user-cs8wb1pl1l धन्यवाद सर !
@nitadhumal8434
@nitadhumal8434 27 дней назад
तीन महिन्यांची बकरी कितीला मिळतील
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l 26 дней назад
7000-7500
@rajarampatil6656
@rajarampatil6656 Месяц назад
येळगी फास्ट वाढतात
@manojsonawane7264
@manojsonawane7264 Месяц назад
येळगी म्हणजे काय
@rajarampatil6656
@rajarampatil6656 Месяц назад
@@manojsonawane7264 कर्नाटक, विजापूर भागात येळगी जातीच्या मेंढ्या मिळतात.
@keshavdutonde9761
@keshavdutonde9761 Месяц назад
बाजारातून आणलेले जनावर बंधिस्त करायला काही अडचण येणारका
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
Nahi kay
@innusinamdar-lv6ol
@innusinamdar-lv6ol 25 дней назад
सर फोन उचलला तर बरे होईल
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l 25 дней назад
कृपया रात्री ८ नंतर कॉल करावा
@manojsonawane7264
@manojsonawane7264 Месяц назад
आमच्या येथे मेंढी दिवस भर चारतात तर तुम्ही कास कय बंधिस्थ करून शक्य आहे
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 22 дня назад
काय पण सांगता, ही महिन्यातील बकरी अजिबात नाहीत.
@SatishJadhav-sy4fv
@SatishJadhav-sy4fv Месяц назад
Pune cutting market cha no dya address pan
@pianovoice633
@pianovoice633 22 дня назад
Pn malkin bai totayt distant. Kahitari khoti mahiti dili apan bhava.
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 Месяц назад
Khaylataka upashi ahet
@dhanajideshmukh611
@dhanajideshmukh611 Месяц назад
Ghetaleli kimat kay
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
7000-8000
@otsnewsonline
@otsnewsonline Месяц назад
Tarange la phone kela tar mahiti det nahi
@siddhanathghutukade6813
@siddhanathghutukade6813 Месяц назад
गूळ देत जा पावसाळ्यात
@swapnilchavan7207
@swapnilchavan7207 Месяц назад
Lahan pillu milalka ki kay reat ni
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
Miltil 6000chya pudhe
@Patilgoats
@Patilgoats Месяц назад
Kontya bajaratun anle tumi helgae
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
Vadya Varun aanle
@ajitsalunkhe1162
@ajitsalunkhe1162 4 дня назад
सर सुपर नेपीअर घास बकऱयांना दिला तर चालतो का......
@ganeshkarande5313
@ganeshkarande5313 24 дня назад
व्यापारी आहे
@kissan190
@kissan190 Месяц назад
सार हे बकरी नाही मेंढी पालन आहे
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
पहायला या शेड वर म्हणजे तुम्हाला मेंढी व बकरी तील फरक कळेल
@kbgoatfarm594
@kbgoatfarm594 Месяц назад
अरे हा तर व्यापारी आहे मग काय उपयोग नाही ह्याचा.
@dinkaravhad
@dinkaravhad 25 дней назад
😂😂😂😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 24 дня назад
व्यापारी च चांगले मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंग असा विषय आहे की तो 90% लोकांना जमू शकत नाही. तिथे सारे गणित फसते. धंदा बंद होतो.
@M.IbrahimDanawala
@M.IbrahimDanawala Месяц назад
Phone lagat naahi plz call
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
Lagtoy chalu aahe
@ganeshbhurule518
@ganeshbhurule518 20 дней назад
Chukichi mahiti deu nka 7 te 19 lakh 3 lakh brtu shktat
@pallavipawar6385
@pallavipawar6385 24 дня назад
आता सगळे लोक हुशार झाले, बंदिस्त शेळी मटण कोणी घेत नाही. सगळे लोक गावात जाऊन मटण घेतात.
@rahuldagade7576
@rahuldagade7576 Месяц назад
काय संगता राव अडीच महिनेचे बकरे 20 किलो कसे असेल काही संगता
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
वजन करायला या फार्मवर
@ab......borkar9903
@ab......borkar9903 Месяц назад
तीन महिन्यांत अडीच हजार खर्च झुठ मत बोलो सरजी😂😂😂😂
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
किती येतो मग तुम्ही तर सांगा का उगाच काय कमेंट करायची म्हणून करताय
@kirangawade-hz8qu
@kirangawade-hz8qu Месяц назад
शेठ मी तुमच्या पासून लोणंद बाजारातून 8 पिल्ले घेतली होती 5 हजारणे 5 महिन्यात 14 हजारांनी एक अशी विकली छान पिल्ले होती अजून घेणार आहे फोन करतो तुम्हाला
@keshavpatil5687
@keshavpatil5687 Месяц назад
​@@user-cs8wb1pl1lप्रती एक पिल्यासाठी का पूर्ण 70 पिल्याना 2500 हजार खर्च होतो ते सांगा ना प्लिज लाल बकरी बरी का क्रॉश मडग्याला मेंढी बरी माला मला मेंढीचे पिल्ले पैदास करायचे आहे सर
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 Месяц назад
मी पण घेतलीयेत 6000 ने 3 घेतलीत...आत्ता परत पाहिजेत...मिळतीला का कोणाकडे...
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 Месяц назад
Mi pan 3 bakari ghetali ahet 2 month chi lahan aata ti 6 month chi zali ahet jivant 40 kg ahet konala khot vatat asel tar contact kara khot nigal tar fukat deil..... khup faydyat jato ha vyavsay laksh deun kel tar 💯💯✌️
@amoldada6662
@amoldada6662 28 дней назад
हे खोट आहे मी स्वतः 20लक्ष रुपये नुकसान गेला
@Samirgoatfarm
@Samirgoatfarm Месяц назад
राहुल शेवटी दाखवलेल्या माद्या व नर किती रेट नी भेटतील १ अंदाज सांगा
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
त्या घरी ठेवलेत
@user-cs8wb1pl1l
@user-cs8wb1pl1l Месяц назад
नर भेटतील पण फार्म वर visit द्या
Далее
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Просмотров 10 млн