Тёмный

इंडस्ट्रीतील खास किस्से, क्रश ते लग्नाची गोष्ट.. वर्षा उसगावकर यांच्यासोबत No Filter गप्पा | PR2 

Lokmat Filmy
Подписаться 3,2 млн
Просмотров 261 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 230   
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 8 месяцев назад
वर्षा मॅम तुम्ही कीती छान स्वभावाच्या आहात. तुमची मी आजपासून एक परत फॅन झाले. तुम्ही अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहात. आयुष्याबद्दल प्रचंड सकारात्मक आहात. तुमच्या वैयक्तीक कौटुंबिक आयुष्याबद्दल ऐकून वाईट वाटायचं पण तुमच्या बोलण्यात कुठेही तुम्ही कुणावरही आरोप केले नाहीत. वाईट बोलला नाहीत. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे याचं आश्चर्य वाटलं. जीवनाबद्दल तुमची कोणतीच तक्रार नाही. अगदी भरभरून आनंदाने आणि स्वत:ला पूर्ण झोकून बोललात. खरच खुप शिकण्यासारखे आहे. थोडक्यात काय तर तुम्ही व्यक्ती म्हणून ग्रेट आहात. तुम्ही अशाच पवित्र नदी प्रमाणे आयुष्याच्या पहाडामधे उत्साहाने वहात रहा. सदैव अशाच समाधानी रहा. तुम्ही खुपच सुंदर गाता. आयुष्याचे सुंदर लयबध्द गाणं करा. आपल्यावर आमचं खुप प्रेम आहे. नेहमीच राहीलं. जे मिळालं नाही त्याचं दु:ख करत रहाण्यापेक्षा जे मिळालं त्यात तुम्ही समाधानी राहीलात याचं प्रचंड कौतुक करावसं वाटतयं. You r simpaly great mam❤. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला पुढील सर्व गोष्टींसाठी खुप मनापासून शुभेच्छा.🎉🎉🌷 आणि तुमच्या बोलण्याची एक वेगळी ढब लकब स्टाईल खुप आवडली. 😊
@siya7575
@siya7575 8 месяцев назад
याच्याकडे पाहिल्यावर शिष्ट वाटतात पण आज कळले she is very down to earth, aani friendly आहेत्. beauty with brain
@trupti2171
@trupti2171 8 месяцев назад
वर्षा उसगावकर म्हणजे मराठीतील खूपच मॉडर्न आणि फेशनेबल हिरोईन. खूप छान interview आहे
@dileepgupte6750
@dileepgupte6750 8 месяцев назад
शिवाजी मंदिर मध्ये "ब्रह्मचारी" बघितल्या पासून मी तुमचा चाहता झालो. आजच्या तुमच्या मुलाखतीत मला एक गोष्ट खूप भावली ती म्हणजे हल्लीच्या अभिनेत्रींप्रमाणे प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी शब्द घुसवले नाहीत. तुमचं मराठीवरील प्रभुत्व ऐकून तुमच्याबद्दलचा आदर दुणावला.
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 8 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत.... खरंच no filter वाटली....Varsha is my one of the favorite heroine....and now it's more after this interview ........very much down to Earth .......11:25 जेवढी modern तेवढीच परंपरा जपणारी
@pravinapurekar1376
@pravinapurekar1376 8 месяцев назад
खूपच सुंदर आणी गुणी अभिनेत्री.किती मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्या.मला खूप आवडते.कोणी सही मागीतली कि लगेच दिली.यावरुन मला एक गोष्ट सांगायची आहे कि जेव्हा सह्याद्रीवर प्रतिक्षा लोणकरची दामीनी चालु होती.त्यावेळेस आमची मुलं पण ती सिरियल पाहत होते.आणि आम्ही पुण्याला जात असताना एका हाॅटेलमधे नाष्ट्यासाठी थांबलो त्यावेळेस प्रतिक्षा लोणकर तिथे होती.आमची मुलं लगेच सही घ्यायला गेले तर तिने दिली नाही.मी कोणाला सही देत नाही अशी म्हणाली.तेव्हापासून आम्हाला ती आवडत नाही .एकच सिरियल चालू होती तरी इतका शिष्ठपणा दाखवला.अजूनही तशीच आहे.
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 8 месяцев назад
वर्षा उसगावकर म्हणजे मराठी विश्वातील pleasant personality....गंमत जंमत, सगळीकडे बोंबाबोंब मधल्या भूमिका विशेष आवडल्या. खरं आहे की वर्षाने कधीही vulgar कपडे घातले नाहीत.
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 8 месяцев назад
नृत्य, अभिनय, सौंदर्य, फिगर या सर्वच आघाड्यांवर वर्षा मराठीतली एक छान अभिनेत्री आहे. अनिल कपूर ,नाना पाटेकर बरोबर सुध्दा वर्षाने स्क्रीन शेअर केलेला आहे.त्या आठवणी पण तिने सांगितल्या असत्या,अचानक मुलाखतकर्तीने मध्येच तिची गाडी मराठी सिनेमाकडे वळवली😮
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 2 месяца назад
खूप सुंदर मुलाखत. उगीच काही लोक बोलण्यावरून जज करतात.
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 8 месяцев назад
अतिशय सुंदर ,प्रतिभावान अभिनेत्री,मुलाखत अप्रतिम झाली,शेवट गाण्याने गोड झाली,मराठी खूपच छान आहे त्यांचे
@gauriphadatare8894
@gauriphadatare8894 8 месяцев назад
Most beautiful actress ❤️. Real beauty....... latest young heroins are zero in front of varsha mam... I feel varsha mam is real dream girl... love you mam.. u r very talented
@swativsawant3914
@swativsawant3914 8 месяцев назад
खरचं...खूप सुंदर झाली मुलाखत.... भरभरून बोलत होत्या वर्षा ताई
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 8 месяцев назад
मराठी असावी तर वर्षा उसगावकरांसारखी! ❤
@ज्योतीखांबे
@ज्योतीखांबे 8 месяцев назад
वर्षा मॅडम बद्दलचा आदर खूप वाढला . खूप natural बोलणं. छान मुलाखत.
@chandrakantkatariya8058
@chandrakantkatariya8058 8 месяцев назад
नुसतंच शारीरीक सौंदर्य नाही तर स्वभावाने ही सूंदर असलेली ही अभिनेत्री आहे याचा अभिमान वाटतो
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 8 месяцев назад
मस्त मुलाखत दिली वर्षाने! मनमोकळ्या गप्पा झाल्या!❤😊
@ArjunArora001
@ArjunArora001 8 месяцев назад
True beauty of Marathi Industry .. ❤
@pareshpai5672
@pareshpai5672 7 месяцев назад
अस्खलित मराठी.... फार सुंदर मुलाखत.
@vasantikale1999
@vasantikale1999 8 месяцев назад
खूप छान आवाज, मनमोकळ्या गप्पा,छान मराठी भाषा बोलल्या, ताईंना खूप शूभेच्छा
@Dnyanesh72
@Dnyanesh72 8 месяцев назад
Honesty and simplicity thy name is Varsha. Also the interviewer is exact in professionalism.
@sureshkshirsagar3960
@sureshkshirsagar3960 8 месяцев назад
वर्षां मँडमबद्दल खुप उत्सुकता होती.या मुलाखती मुळे पुर्ण झाली धन्यवाद!
@kokanimanus4027
@kokanimanus4027 7 месяцев назад
Varsha मॅडम खूप मजा आली मुलाखत ऐकायला किती सुंदर बोलतोय एकदम स्पष्ट वाह मजा आली खरच
@prasadparab1778
@prasadparab1778 7 месяцев назад
खरंच एक वेगळ्या वर्षा आम्हाला या मुलाखतीतून ओळखायला मिळाल्या.. खूपच छान स्वभाव आहे वर्षाजींचा.. माझं childhood crush.. ❤️❤️❤️❤️
@saeedkhan-ws7xc
@saeedkhan-ws7xc 8 месяцев назад
मराठी चित्रसृष्टी मध्ये त्या काळी प्रत्येक अभिनेत्री सोज्वळ सोशिक त्यागी स्त्री पात्र साकारत असताना बेधडक डॅशिंग आणि काळाच्या पुढले भूमिका साकारणारी सुंदर अभिनेत्री वर्षाजी आहेत.
@nk-ti2hw
@nk-ti2hw 8 месяцев назад
डॅशिंग मॉडर्न सोबत साधे ग्रामीण मुलीच्या रोल मध्ये सुद्धा शोभून दिसल्या
@meeramohite8808
@meeramohite8808 8 месяцев назад
खुपच छान मुलाखत वर्षाताईंची मिही फॅन आहे त्यांचा पैंजण आणि थोड तुझ थोड माझ दोन्ही चित्रपट पाहिले खुप सुंदर अभिनय केलाय आणि महत्वाच मराठी खुपच सुंदर नाहीतर एरव्ही आम्ही ऐकतोय बरेचसे इंग्लीश शब्द असतात काय आनंद वाटतो काय माहित त्यांना असो मुलाखत घेणारी खुप छान त्यांना बोलू दिल त्यामुळे अजूनच छान झाली मुलाखत मन तृप्त झाल अगदी
@smitawalimbe5676
@smitawalimbe5676 8 месяцев назад
Kharach वर्षा तू सुंदर आहेस. तुझ बोलण ऐकायची कधी वेळ आली नाही. खूप plane , down to earth. सुंदर तर आहेसच. पण आज या interview नंतर मी पुन्हा तुझी जास्त फॅन झाले. तुला खूप शुभेच्छा. तुझे बोलणे खूप आवडले. खूप खरी आहेस तू.
@JourneyOfWorld
@JourneyOfWorld 8 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iAt6usQdkPw.htmlsi=-VlbEnRGfFWiDkpI
@pranjalikulkarni517
@pranjalikulkarni517 8 месяцев назад
Truly No Filter ❤❤❤ Love for Varsha Usgaonkar
@prashantprabhudesai5980
@prashantprabhudesai5980 8 месяцев назад
We r proud of u ur a goen
@prathameshthefoodietravele8425
@prathameshthefoodietravele8425 8 месяцев назад
Varsha usgaonkar 90 chya दशकात तर नंबर 1 heroine होतीच आणि आज ही आहेच....अतिशय देखणी natural beauty..bollywood chya heroins peksha hee sunder...आणि आज ही नाटक सिनेमा आणि सिरियल ह्या 3 ही माध्यमातून अतिशय सुंदर अभिनय करून रसिकांची मन जिंकून घेतलीय तुम्ही वर्षा mam....❤ always most favorite actress aahat tumhi...❤
@sunandakerkar4480
@sunandakerkar4480 8 месяцев назад
Archana joglekar is natural beauty Hiche daat duplicate face Botox kela aahe all artificial 🐗🤫😲🤔😱🥱🐒
@niftyhacks3335
@niftyhacks3335 8 месяцев назад
Varsha always portrayed an empowered women on screen it is commendable. One can see how disciplined she is ❤❤❤
@sainathshinde7887
@sainathshinde7887 8 месяцев назад
Khup chhan interview.... I like varsha madam.
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 8 месяцев назад
खुपच छान मुलाखत आज वर्षा समजली❤ मला पन लहान पनांपासून मुवी पाहायचे खुपच सुंदर तेवाच खुपच आवडायची तिचा आबोली मुवी मधील रोल बापरे खुपच डेंजर ति खरच गुनी अभिनेत्री आहे ❤❤❤❤
@poonamgawde4329
@poonamgawde4329 8 месяцев назад
वर्षा उसगावकर यांच्या बद्दल प्रथमच काही काही गोष्टी समजल्या... ज्या कधी माहिती नव्हत्या... सुंदर मुलाखत 👌🏻👌🏻... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 8 месяцев назад
You are ashvarya rai of marathi industry....
@vijaykumarpuri4920
@vijaykumarpuri4920 8 месяцев назад
मराठी चित्रपट सृष्टीतील वंडर गर्ल वर्षा उसगावकर यांची उत्तम मनमोकळी मुलाखत... मी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वर्षा मॅडम यांचे "प्रिती परी तुजवरी "हे त्यांचे नाटक पहायला गेलो होतो त्यावेळी म्हणजे दि. 31/1/1989 रोजी वर्षा मॅडम आणि प्रा. मधुकर तोरडमल यांचे अटोग्राफ घेतलेले आजही माझ्या संग्रही आहेत. ती आठवण आज ही मुलाखत ऐकताना ताजी झाली. त्या मराठी तील चतुरस्र एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 8 месяцев назад
Prof. Toradmal was my English teacher in Ahmednagar College 1963. When I was working in Vengurle, he came one evening to hospital. I checked him and told him to that everything is fine and by the way, Sir, I am your student! He was very happy and pleasantly surprised. He used to smoke pipe I think but chest was clear. I am here whenever you need me, just come. He was on tour of some 'Natak'😀
@omkkarsuttar6335
@omkkarsuttar6335 8 месяцев назад
What is your age today sir
@vijaykumarpuri4920
@vijaykumarpuri4920 8 месяцев назад
53+​@@omkkarsuttar6335
@handsomeheart2000
@handsomeheart2000 8 месяцев назад
Lovely interview, got to know Varsha Usgaonkar first time, such a beautiful person and extremely down to earth. Totally loved it ❤. Thank you
@vijaymaske3556
@vijaymaske3556 8 месяцев назад
आदरणीय वर्षा उसगावकर मॅडम आपण जशास तशा [ गंमत जंमत] मध्ये पाहिले तशाच दिसता, keep it up mam......
@newarepriti2023
@newarepriti2023 8 месяцев назад
सुंदर मुलाखत झाली आहे. आज वर्षा उसगावकर काय उत्तम व्यक्ती आहे ते कळले. पण त्यांना तुम्ही जेवन तरी करू दयायचे होते. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@TheSteffidias
@TheSteffidias 8 месяцев назад
This interviewer is by far the BEST! This is her second interview I am watching. She really knows how to respect the human in the actor. She talks so well so much respect yet friendly. Good conversations, simple talking. Excellent! So glad to see all these interviews of our beloved Marathi actors whom we grew up watching
@vaishalishenai143
@vaishalishenai143 8 месяцев назад
Too good....... Varsha Usgaonkat as beautiful as always
@indumatihowale4936
@indumatihowale4936 8 месяцев назад
खूप वर्षांनी, वर्षा ताई ची मुलाखत पहायला मिळाली. 🙏
@amazingindia9204
@amazingindia9204 4 месяца назад
वर्षा चं अस्खलित मराठी ऐकून कान तृप्त झाले, वर महानंदा मधील "माझो लवताय डावा डोळा" म्हणजे तर दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल, खूपच सुंदर❤
@rastaad_vaibhav
@rastaad_vaibhav 8 месяцев назад
Amazing podcast totally loved it... the most important part is that u gave entire interview in marathi... We all goans are proud of u Varsha ma'am
@maryamrahim2235
@maryamrahim2235 16 дней назад
Great varsha !❤❤❤❤❤❤❤❤
@-xv8rq
@-xv8rq 7 месяцев назад
खूप च परफेक्ट वाटता तुम्ही तेही संस्कृती जपून आहात ग्रेट मॅडम👌
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 8 месяцев назад
Khup chan interview👌👌 my fav actress.. Marathi film industry madhe young & fit, body maintain thewli asel tar ti varsha usgawakar & kishori shahane.. ❤❤
@NaynaUdar
@NaynaUdar 8 месяцев назад
खुप सुंदर मुलकात . वर्षा खुप छान काम करते . गोड आहे .
@samratjagtap4522
@samratjagtap4522 8 месяцев назад
Khupch chan interview 😊😊
@snehamore868
@snehamore868 8 месяцев назад
Askhalit Marathi. Khup chhan interview.
@sagar5626
@sagar5626 8 месяцев назад
छान मुलाखत
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 8 месяцев назад
She is so graceful. I am her fan.
@abhisk-vv9of
@abhisk-vv9of 8 месяцев назад
Evergreen actress.. वर्षा जी ❤
@jyotsnajoshi8161
@jyotsnajoshi8161 7 месяцев назад
Khup Khup Khup Khup Chan varsha mam
@NandaGhodake-x4v
@NandaGhodake-x4v 8 месяцев назад
Mala khupp avadte varsha usgaounker❤❤
@vinayakjadhav7266
@vinayakjadhav7266 8 месяцев назад
Wow such a nostalgic feeling. Thank you for taking us on such a wonderful ride. Great interview. All time favourite actor.
@alkachavan-wd1jr
@alkachavan-wd1jr 8 месяцев назад
खुप छान मुलाखत .. वर्षाजी कायमच आवडत्या अभिनेत्री आहेत
@sunillawate8246
@sunillawate8246 8 месяцев назад
खुपच सुंदर
@chitranadig4301
@chitranadig4301 8 месяцев назад
Khoop sundar interview.
@archanasawant6773
@archanasawant6773 8 месяцев назад
Evergreen herione of Marathi film industry. Nice interview..
@varshachavan7991
@varshachavan7991 8 месяцев назад
Khup mast interview..chaan bollya
@krushnasalve6837
@krushnasalve6837 3 месяца назад
अतिशय खूप सुंदर इंटरव्यू
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 8 месяцев назад
वर्षाच लोकमत वाहिनी वर बघितल्यावर जुन्या आठवणी होऊन आठवल्या, तिचा साहित्यसंघात नाटक सभागृहात ब्रह्मचारी नाटकाचा प्रयोग होता तो बॉक्स खुर्चीतून बघितला होता,त्यामध्ये ब्रह्मचारी भूमिका प्रशांत दमलेणी सकारली होती. खूप छान
@RajendraChaudhari-t8s
@RajendraChaudhari-t8s 8 месяцев назад
" Shanti" in tiranga movie is unforgettable varsha mam.
@aparnaraul1551
@aparnaraul1551 8 месяцев назад
Khupch sudar ahe mulakhat agdi dilkhulas .Ani ho tumch marathi khupch chan ahe.Tumha hya pudhl Nirogi ,anandmayi shatayushi ani yashsvi prwasathithi manpurvak shubhechha.❤
@aratikulkarni4655
@aratikulkarni4655 8 месяцев назад
Khup mst interview 😊
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 8 месяцев назад
Masst aani मनमोकळ्या गप्पा yikayla मिळाल्या आज् न ही खूप सुंदर आणि सोज्वळ आहेत वर्षा ताई आणि आमचा औंगाबादमधील नाट्य विभागात त्यांनी शिक्षण ghetay माझा मुलगा पण याच ठिकाणी नाट्य शास्त्र shiklay त्या मुळे जवळचे नाते वाटते त्यांच्याशी
@radhikaparanjape1049
@radhikaparanjape1049 8 месяцев назад
माझ्या आवडत्या अभिनेत्री वर्षा उसगावकर. छान वाटले विडियो बघुन.
@pallavikulkarni9463
@pallavikulkarni9463 8 месяцев назад
खूप छान.
@gopaljamsandekar3950
@gopaljamsandekar3950 8 месяцев назад
Khup chan.
@ravipandit4875
@ravipandit4875 8 месяцев назад
Varsha mam mala lahanpanapasunch marathi industry madil saglyayt sundar heroine vattay. Madamla janun ghenyat mala khup chan vatle. Thanks.
@vip7947
@vip7947 8 месяцев назад
झाशीचा राणीचा शूटिंगला मी वर्षाला पाहिलं होत खरच स्वर्गातली अप्सरा वाटल्या तुम्ही, खरच,मी तेव्हा 16 वर्षाचा असेन
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045 7 месяцев назад
Varshatai is such a deep thinking person.Every word is chosen so well while speaking
@samip3124
@samip3124 8 месяцев назад
Female Superstar of Marathi industry after the Great Ranjna ji 😊
@sugrivwaghmare304
@sugrivwaghmare304 8 месяцев назад
Khup chan,sundar varsha
@pawmah602
@pawmah602 8 месяцев назад
एक सूचना : मध्ये एक ब्रेक घ्या आणि जेवणं खाऊन घ्या आणि मग पुढे continue करा 😅
@kunalmahadeokar-et2rk
@kunalmahadeokar-et2rk 8 месяцев назад
Marathi kalalkar are very down to earth and are extremely good actors
@rashmisurvemayekar9516
@rashmisurvemayekar9516 8 месяцев назад
My favorite ....all time favorite ❤❤❤❤❤
@aditijoshi9535
@aditijoshi9535 8 месяцев назад
अप्रतिम ❤❤❤
@madhuraanarse5834
@madhuraanarse5834 8 месяцев назад
Very honest & nice interview....
@riyashetye1063
@riyashetye1063 7 месяцев назад
मस्त मस्त ❤❤❤❤❤
@sanjayghadigaonkar4007
@sanjayghadigaonkar4007 8 месяцев назад
छान मराठी मुलाखत!!!!
@shashankkarambelkar4193
@shashankkarambelkar4193 8 месяцев назад
अगदी घरघुती वातावरणा मधे झालेली ही मुलाखत एक सुंदर सोज्वळ असा अनुभव देते. ही मुलाखत सिद्ध करते - महागडे सेट नको, किंवा खूप प्रॉप्स नको, दिलखुलास गप्पा मारायला फक्त दोन मनमिळाऊ व्यक्ती हवेत. No Filter Thank you आणि शुभेच्छा.
@shivamrajan6576
@shivamrajan6576 8 месяцев назад
Amazing interview ♥️ loved the entire episode ☺️👏🏻
@beatjeat4979
@beatjeat4979 8 месяцев назад
First class interview 👌👌👌👌
@sudhapatole5597
@sudhapatole5597 8 месяцев назад
Waw Khuppppppp Bhari My Favourite Actress Varsha Ketiiiiiiii Beautiful Gorgeous Aahet Kay Sunder Bolany Apratim Apratim Apratim
@manikvlog491
@manikvlog491 Месяц назад
Varsha Usgaonkar and akshay kumar both best hindi movie upcoming plz ❤❤
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 8 месяцев назад
खूप वर्षांनी एका मराठी अभिनेत्रीच्या तोंडून इतकी सुंदर मराठी भाषा ऐकायला मिळाली.
@padmajoshi6743
@padmajoshi6743 8 месяцев назад
किती सुंदर मुलाखत ,संपूच नये असं वाटत होतं.
@jayashreepathak5025
@jayashreepathak5025 8 месяцев назад
Mast interview Thanks
@gajanannimkarde6317
@gajanannimkarde6317 7 месяцев назад
Very nice interview
@prachikaundinya7702
@prachikaundinya7702 8 месяцев назад
Lovely interview.
@khedkargangadhar8063
@khedkargangadhar8063 8 месяцев назад
सुपर स्टार, वर्षा, उसगावकर, चा, फॅन
@BollywoodKeTarane
@BollywoodKeTarane 8 месяцев назад
Only Marathi film star to get good lead roles in Hindi films and looked equally glamorous and beautiful like other Hindi film stars ❤
@rupalisalve244
@rupalisalve244 8 месяцев назад
अतिशय down to earth व्यक्तिमत्व
@kingofeverything-lm1wu
@kingofeverything-lm1wu 8 месяцев назад
wow khup sundar disat aahat aapan ... tumche dole khup sundar aahet varsha madam..
@mohinijadhav205
@mohinijadhav205 8 месяцев назад
It was absolutely no filter ❤❤
@vistawoodmall4626
@vistawoodmall4626 8 месяцев назад
Khup Sundar Aahes Varsha Ushgaonkar.
@narendradandale3317
@narendradandale3317 7 месяцев назад
Mind blowing Interview Amchi Marathi Mulgi Bollywood se Kam Nahi
@shilpashiledar3899
@shilpashiledar3899 8 месяцев назад
खूपच छान❤
@satishkasbe4975
@satishkasbe4975 8 месяцев назад
खूप छान...!
@prasadparab1778
@prasadparab1778 7 месяцев назад
शेवटचं गाणं जे गायलंत.. ❤️❤️❤️❤️ काय आवाज आहे.. 😘😘😘 love you वर्षा मॅम..
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 6 млн