इंडो इस्राईल तंत्रणानावर ५० एकर संत्रा#Indo Israel Mandarin Technology इंडो इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करुन दादासाहेब काळे यांनी संत्रा उत्पादकता कशी वाढवली त्याचि ही यशोगाथा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दादासाहेब काळे ९४२२१४९२९८
काळे साहेब आपल्या या कार्यामुळे संत्र्या पिका कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला व नवजीवन सांत्रा पिकाला दिले . साहेब म्हणजे चालते फिरते संत्राकृषी संशोधन केंदर आहात🎉.