Тёмный

#इकडे 

Komal Bansode vlog (अपंग जीवन संघर्ष )
Просмотров 2,5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@radhabhalerao
@radhabhalerao 2 месяца назад
सेम मला पण असतं होतंय सगळं सांधे दुखायला लागले आणि ताप डोक दुखतंय पाणी पण पिऊ वाटत नाही 😢
@sunitaslifestylevlogs
@sunitaslifestylevlogs 2 месяца назад
कोमल ताई काळजी करू नका देवाच्या कृपेने होईल सगळ ठीक घरात मोठी माणूस आजारी म्हणल्यावर असंच होतं स्वामींच्या कृपेने सगळं काही ठीक होईल काळजी नका करू 🙏👍👍
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 2 месяца назад
कोमल धीर सोडू नको जेव्हा माणसे कामात येत नाही. तेव्हा देव आपल्याला मदत करतो. तु रडू नको देव तुला सहाय्य करेल.
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 месяца назад
औषध वेळेवर जेवण वेळेवर घ्या ताई साथ चालु आहे ताई
@twinsmummyvlog2770
@twinsmummyvlog2770 2 месяца назад
ताई सध्या वातावरण चांगल नाही काळजी घ्या आणि रडू नका. सोबत आहोत आम्ही सगळे
@komalbansode
@komalbansode 2 месяца назад
🙏🙏
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 2 месяца назад
ताई घाबरून जाऊ नकोस ही वेळ पण जाईल माही ची ब्लड टेस्ट करून घ्या आणि अपडेट कळविणे
@bhagyashreejourney
@bhagyashreejourney 2 месяца назад
ताई घाबरु नको तु पुण्याला असतील तर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये जा तीधे खूप छान मदत होईल
@Asha-f4g
@Asha-f4g 2 месяца назад
काय सल्ला देत अहात ताई तुमच्या लाख ओळखी असतील पण तिला स्वतः ला चालता नाही ती कशी जाणार आजारी नवरा आणि मुलीला घेऊन का तोंड आहे म्हणून काय पण बोलायचं तिची अवस्था बघून तरी बोला
@YogitaSaravade
@YogitaSaravade 2 месяца назад
ताई होईल सगळे ठिक आता थोडे वातावरण मुळे होते आसं
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 2 месяца назад
या ताईला सर्वांनी भरभरून सपोट करा
@kirantiple2786
@kirantiple2786 2 месяца назад
घाबरू नकोस कोमल सर्व छान होईल.
@Shailashigavan
@Shailashigavan 2 месяца назад
घाबरू नका ताई सगळे नीट होईल काळजी घ्या तब्येतीची
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 2 месяца назад
कोमल ताई घाबरू नको साथ चालू आहे होईल व्यवस्थीत काळजी करू नकोस
@SheelaKuncolienker
@SheelaKuncolienker 2 месяца назад
Tai government hospitals madhe changla treatment hoto paise pan lagat nahi tiithe ja
@rajaniayare2604
@rajaniayare2604 2 месяца назад
ताई काळजी करू नका. तुम्हाला देतील स्पोर्ट्स . ताई ना स्पोर्ट्स करा. आता तापाची साथ आली आहे. पाणी उकळून घ्या. थोडं पथ्य करा. होईल सर्व ठिक. काळजी घ्या. स्टेशन नका करू. माही ❤❤❤❤❤❤❤
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 2 месяца назад
Video puran paha
@meenadede2862
@meenadede2862 2 месяца назад
प्लीज सपोर्ट करा कोमल ला
@madhurishende5131
@madhurishende5131 2 месяца назад
कोमल ताई तुमच्या घराच्या जवळ आशा वकऀर ताई असतील तर त्यांची मदत घ्या ताई दवाखान्यातील कामा साठी
@madhurigadhe2455
@madhurigadhe2455 2 месяца назад
चिकणगुणीया असेल घाबरू नकोस. चिकण गुणिया चांगला व्हायला खुप वेळ लागतो.
@anjanakekan8616
@anjanakekan8616 2 месяца назад
कोमल तुझा विडीओ बघून खूप खूप वाईट वाटलं आणि तुला रडताना बघून माझेबी डोळ्यात पाणी आलं पण काय करणार जवळ असती तर भेटायला आले असती पुणेला राहते काय करावं तुझी परिस्थीती बघून खूप वाईट वाटतं आग चीकन गुणे झाला आसल तेथेच आसा तात्रस होतो ऊठता येत नाही साधे दुखतात आणि रोज विडीओ टाकत जा जाऊदे जातील हेला दीवस खरंच तुझं आयुष्यात लय दुःख आहे तरी बरं तुझा नवरा चांगला आहे देव माणूस आहे लय टेशेन घेऊ नकोस आजून टेन्शन तु पण आजारी पडचीन सर्वांनी कोमलता सपोर्ट करा बीचेरीची परिस्थीती बघा काळजी घे आणि विडीओ बणवता जा
@lalitawadekar5068
@lalitawadekar5068 2 месяца назад
कोमल घाबरून नको जाऊ टेन्शन तर येनारच जेव्हा आपल्या कडून होत नाही ना तेव्हा जरा टेन्शन येतं तरी पण तू घाबरू नकोस देवावर विश्वास ठेव सगळ चांगल होईल काळजी घ्या तिघांनी
@nirmalaalwaris9181
@nirmalaalwaris9181 2 месяца назад
कोमल तु पुण्याला कुठे राहतेस? मी पण पुण्याला राहते.
@sanjivanithorbole61
@sanjivanithorbole61 2 месяца назад
उठता बसता येत नाही ताप आहे का, पाय,सांधे दुखतात का तर त्यांना चिकनगुनिया झाला असेल डा.चे औषध सुरु करा यामध्ये आरामाची गरज असते फक्त आराम
@ashabatule-simpleeasyrecip8885
@ashabatule-simpleeasyrecip8885 2 месяца назад
सर्वानी विडीओ पहा पूर्ण
@premagokul6515
@premagokul6515 2 месяца назад
टेन्शन घेऊ नको ताई सर्व चांगल होईल
@Manishasablevlogs
@Manishasablevlogs 2 месяца назад
घाबरू नका ताई सर्व छान होईल 🙏🙏🙏
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 месяца назад
ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका ताप साथ सुरू आहे पाणी गरम करून प्या मच्छेरदानी लावा मछर चावले ताप येतो लवकर बरे होनार दोघ पन काळजी करूं नका शांत राहा ताई माहीला आराम कर बोला आम्ही आहे तुमच्या सोबत ताई जेवण करा ताई❤❤
@ashabatule-simpleeasyrecip8885
@ashabatule-simpleeasyrecip8885 2 месяца назад
ताई वाताचा त्रास होतो पावसाळ्यात वातळ काही देऊ नका खायला
@sanjivanithorbole61
@sanjivanithorbole61 2 месяца назад
सगळीकडे साथ आहे तू त्यांना धीर दे. फळे-संत्री,पेरु,सफरचंद, किवी अशी फळे खायला दे जेवणाथ- मिक्स भाजी सूप(टोमॅटो, दूधी‌,लाल भोपळा इ. सगळ्याच्या थोड्या फोडी करुन शिजवून मिक्सर मधून काढून सूप करुन दे नुसती पोळी भाजी तापात जात नाही.
@sanjivanithorbole61
@sanjivanithorbole61 2 месяца назад
तू तुझा घरचा पत्ता पाठव मग मी तुला ड्रायफ्रुटस पाठविते. नातेवाईक आहेत ना त्यांना बोलल मदतीला
@bhagwatgaikwad9461
@bhagwatgaikwad9461 2 месяца назад
घाबरून जाऊ नको
@Babyfun1402
@Babyfun1402 2 месяца назад
कोमल देव तुलभरपुर बळ देउदे👍
@gitanjalighankute8643
@gitanjalighankute8643 2 месяца назад
ताई रडू नका वाईट वेळ जाईल आणि चांगली वेळ लवकर येईल तुम्ही धिर सोडू नका दादा माहि बाळ लवकर बरे होतील काळजी घ्या सॅवाची
@shiwanshgaikwad5278
@shiwanshgaikwad5278 2 месяца назад
ताई तुम्ही रहायला कुठे आहे
@geetamestry5062
@geetamestry5062 2 месяца назад
कोमल तु टेन्शन घेऊ नको सर्व ठीक होईल तुम्ही सर्वांनी काळजी घ्या
@SantoshKumar-zp1yz
@SantoshKumar-zp1yz 2 месяца назад
घाबरु नको आता तापाची साथ आहे स्वाईनफ्ल्यूची न डेंग्यू ची साथ आहे वेळ लागेल पूर्ण बरी व्हायला खूप विकनेस पण येतो त्यामुळे टेन्शन घेऊ नको काळजी घ्या
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 2 месяца назад
आपल्या ताईला ला सपोर्ट करा प्लिज
@savitagiri9032
@savitagiri9032 2 месяца назад
god bless you
@snehafarakate29
@snehafarakate29 2 месяца назад
Tai kalji nko karu hoil sagla thik, tumhi tention nka gheu
@जयशिवरायकरणचिऊपाटील
काळजी घे कोमु रडु नको ग होईल सर्व ठीक
@madhurishende5131
@madhurishende5131 2 месяца назад
Komal Tai डेंग्यू तापा साठी रक्त तपासणी केली आहे का? नसेल केली तर करुन घ्या ताई दोघांचीही
@jayashripatil3229
@jayashripatil3229 2 месяца назад
कोमल ते सांधे दुखणे चिकन गुनिया मुळे होते ,होईल ठीक on vel लागतो काळजी करू नको ,रडू नको strong रहा...साथीचे आजार आहेत हे वेळ लागेल.. घाबरु नको ,व्हिडिओ टाकत रहा. ..आणि g pay no. असेल तर दे.वातावरणामुळे होते हे..
@Saveditashah
@Saveditashah 2 месяца назад
Tai tila chikan guneya zala asel sanday duktath
@sunitakhalekar7982
@sunitakhalekar7982 2 месяца назад
कोमल ताई माहीला चिकन गुनिया आहे बहुतेक टेस्ट करायला हवे तू रडू नको कारण सद्या साथ सुरू आहे
@RanjanaBhalerao-rs7rz
@RanjanaBhalerao-rs7rz 2 месяца назад
Radu niku
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 2 месяца назад
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
@shreyas2756
@shreyas2756 2 месяца назад
👍👍
@mayupiyu8561
@mayupiyu8561 2 месяца назад
काळजी घ्या
@MrSumeetj
@MrSumeetj 2 месяца назад
Radu nako Komal sarv kahi thik hoyel pan madat karnar kasi tu mhantysh tuja kady gugal pay phon pay kahi nahi
@nutansajan8689
@nutansajan8689 2 месяца назад
Komal radu nako evdach maghte devakade dhoge lavkar bare hovu de aamcha ashirvadh aahe tujyavar
@suchitachutke5602
@suchitachutke5602 2 месяца назад
Kalaji gya tai
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45
iPhone Flip станет ХИТОМ!
00:40
Просмотров 387 тыс.
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Просмотров 18 млн
На самом деле, все не просто 😂
00:45