मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण ठाणे शहरातील श्री प्रीतेश तावडे यांच्या गणपती मखर व्यवसायाला भेट देणार आहोत. जे गणपती बाप्पाचे टिकाऊ आणि आकर्षक मखर बनवतात. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #luckykambli #kokan #konkan #malvan #ganeshotsav #decoration #makhar #ganpati #ganpatibappamorya #fiber #material #finishing #festival #bhoiwada #parel #ecofriendly #reuse #viralvideo #viralvideos #mumbai #ganesh
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
27 окт 2024