आजच try करून बघितली रेसिपी करायला अतिशय सोपी जास्त तमझाम करण्यापेक्षा...आणि परफेक्ट... 😅😊 टेस्टी बनलेले वडे... आणि तुमच्या टिप्स use केल्या वड्यासाठीच्या ..छान झालेत या वेळेस... फुटले नाहीत आणि फुगलेही 😊
मधुरा ताई मी आज तुमच्या व्हॉट्स ॲपवर recently प्रकाशित झालेले सणासुदीचे १०१ पदार्थ पुस्तक पाहिजे हा msg टाकला आहे. तुमची काय procrss आहे ती मी पूर्ण करेन. Last time मी असाच msg. टाकला, G-pay केले नंतर मला ३६५ दिवसाचे मेनू पुस्तक मिळाले. छान response मिळाला
मधुराताई मला पुस्तक हवं होतं जे आता तुम्ही लॉन्च केला आहे जे एक किलो प्रमाणात पदार्थ करायचे त्याची व्हाट्सअप नंबर प्लीज पाठवा मी कोल्हापूर मध्ये राहते मला इकडे मिळेल का पुस्तक प्लीज रिप्लाय करा मी तुमच्या रेसिपी फॉलो करते ही