Hi namaste sir i am interested in buying this flat property 1BHK, first or second floor kindly send me the details of payment and what is the price and down payment thanks for the information.....🙏🙏🙏🙏🙏....
मला आपण केलेला ब्लॉग आवडला 1BHK साठी 50 हजार ₹ DP भरून बाकी लोन होऊ शकतो का? होत असेल तर त्यावर हफ्ता किती बसेल याची माहिती दिली तर बरे होईल.मी आपल्या रिप्लाय ची प्रतीक्षा करत आहे.
सॉरी साहेब, मी विडिओ न बघितल्या मुळे उशीर झाला,मला लोन होईल का व त्यावर हफ्ता किती बसेल याची माहिती दिलीत तर बरे होईल, मग त्यानुसार भेट घेता येईल.मला 1bhk चा हवा आहे.