Тёмный

इथं चुलीवरच्या भाकरी, कंदुरी मटणाचा रस्सा | हॉटेल संदीप बेलापूर खुर्द | Hotel Sandip Belapur Khurd 

Maybhumi Food
Подписаться 79 тыс.
Просмотров 2,7 тыс.
50% 1

इथं चुलीवरच्या भाकरी, कंदुरी मटणाचा रस्सा | हॉटेल संदीप बेलापूर खुर्द | Hotel Sandip Belapur Khurd
मित्रांनो आज आपण श्रीरामपूर तालुक्यातील एका नॉनव्हेज हॉटेलची माहिती घेणार आहोत. हे हॉटेल बेलापूर खुर्द या गावामध्ये असून हॉटेलचे नाव आहे संदीप. या हॉटेलमध्ये तुम्हाला कंदुरी मटण थाळीचा आस्वाद घेता येईल. राहुरी रोडवर हॉटेल संदीप आहे. ग्रामीण थीममध्ये हॉटेलची रचना केलेली आहे. इथे तुम्ही मटन थाळी, चिकन थाळी, अंडा करी किंवा मच्छी थाळीचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी झोपडीसारखं वातावरण तयार केले आहे.
इथे कंदीलाच्या प्रकाशामध्ये जेवणाचा अनुभव येईल. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. दर रविवारी इथे सात ते आठ बोकडांची कंदुरी तयार केली जाते. अस्सल ग्रामीण पद्धतीच्या जेवणाचा इथे आस्वाद घेता येऊ शकतो. संदीप साळवे या शेतकरी पुत्राने हे हॉटेल सुरू केलेले आहे.
अतिशय चविष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल संदीप. अहमदनगर जिल्ह्यातील नॉनव्हेज हॉटेलचा शोध अनेक जण घेत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातून अनेक ठिकाणी लोक पुणे, शिर्डी भागात जातात राहुरी भागात जातात. अशा व्यक्तींसाठी श्रीरामपूरपासून साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरील हॉटेल संदीप नक्कीच आवडेल.
नगर जिल्ह्यातील सगळ्यात बेस्ट नॉनव्हेज हॉटेल, श्रीरामपूर तालुक्यातील एक नंबर नॉनव्हेज हॉटेल, राहुरी तालुक्यातील खात्रीशीर जेवणाचे हॉटेल, श्रीरामपूर ते नगर रोडवरील नॉनव्हेज हॉटेलचा शोध घेण्याची आता जास्त गरज नाही. बेलापूर खुर्दचे हॉटेल संदीप अतिशय खात्रीचे आणि चांगल्या चवीचे हॉटेल आहे.
--------------------------------
KANDURI MUTTON HOTEL SANDIP, BELAPUR KHURD, TAQ. SHRIRAMPUR
Friends, today we are going to take information about a non-veg hotel in Srirampur taluka. This hotel is located in the village of Belapur Khurd and the name of the hotel is Sandeep. You can enjoy Kanduri Mutton Thali at this hotel. Hotel Sandeep is located on Rahuri Road. The hotel is designed in a rural theme. Here you can enjoy mutton thali, chicken thali, egg curry or macchi thali. A hut-like atmosphere has been created in this place.
Here you will experience dining in the light of lanterns. There is a separate arrangement for families. Kanduri of seven to eight bucks is prepared here every Sunday. Authentic rural style food can be relished here. Sandeep Salve, a farmer's son, has started this hotel.
Hotel Sandeep is the only place to get really tasty food. Many people are looking for non-veg hotels in Ahmednagar district. From Chhatrapati Sambhajinagar city, many people go to Pune, Shirdi area and go to Rahuri area. For such persons, Hotel Sandeep at a distance of about eight to nine kilometers from Srirampur will definitely be liked.
Best Non Veg Hotel in Nagar District, Number One Non Veg Hotel in Srirampur Taluk, Sure Dining Hotel in Rahuri Taluk, Non Veg Hotel on Sri Rampur to Nagar Road No need to search anymore. Hotel Sandeep in Belapur Khurd is a very reliable and tasteful hotel.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@rsmusicsheri
@rsmusicsheri Месяц назад
मी जेवेल आहे कॉलिटी नाही तिथे
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 2 месяца назад
जेवणाला चव नाही
Далее
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,5 млн
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,5 млн