Тёмный

इमर्जन्सी ब्रेक लावले अन् वांगणी रेल्वे स्थानकावरील तो अपघात टळला, 'अनसंग हिरो' विनोद जांगिद 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 416 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@पापानटोले
@पापानटोले 3 года назад
ह्यांचेही आभार. फरक एवढा आहे की मयूर शेळके ह्यांनी आपले प्राण धोक्यात घालून ते काम केले. ह्यांनीही आपले कर्तव्य केलेच.
@vishalbandal-explorer8242
@vishalbandal-explorer8242 3 года назад
True
@riteshghaiwat5790
@riteshghaiwat5790 3 года назад
अगदी बरोबर
@swapnilgaikwad883
@swapnilgaikwad883 3 года назад
inka bhi samman hona chahiye
@prabhakarpatil5059
@prabhakarpatil5059 3 года назад
BAROBAR
@viveka6156
@viveka6156 3 года назад
Right
@swapnil2444
@swapnil2444 3 года назад
प्रत्येक गोष्टीला पडद्यामागचे हिरो पण असतात पण ते पडद्यामागेच राहतात आज ABP ने चांगले काम केले ,विनोद जंगीद याना सलाम ,त्यांनी दाखवलेली समयसुचकता यामुळे शेळके यांना काही सेकंद भेटले जे खूप मोलाचे होते ,ज्यामुळे त्या दोघांचेही प्राण वाचले. देवाची लीला अफाट आहे कर्म करत राहा
@abhi.....5015
@abhi.....5015 3 года назад
Right
@diamon8392
@diamon8392 3 года назад
त्यांनी फक्त त्यांचे कर्तव्य केले ते असं नेहमीच करतात. जनावरे रुळावर आली तरी त्यात काही नवल नाही.
@borkarmahadu6591
@borkarmahadu6591 3 года назад
सलाम सर आपल्याला।
@ramakamble9391
@ramakamble9391 3 года назад
@@abhi.....5015 no 0
@swapnil2444
@swapnil2444 3 года назад
@@diamon8392 कर्तव्य करताना सुद्धा भान ठेवून योग्य निर्णय घेणे याला सुद्धा कौशल्य लागते ,उलट त्यांना तर अशा प्रसंगांना किती तरी वेला सामोरे जावे लागते आणि प्रत्येक वेळी त्यांनी दाखवलेली तत्परता यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचलेत , अशा लोकांना आपण नेहमीच ते त्यांच कर्तव्य होत म्हनून सन्मान देत नाही, जसे आपण जीवनात यशस्वी होते ते आपल्या आई वडिलांच्या संस्काराने त्यांनी केलेल्या त्याग ,परिश्रमाने पण ते त्यांचं कर्तव्य होत असे म्हनतो का आपण
@sandiptambe71
@sandiptambe71 3 года назад
He is also real HERO LIKE MAYUR नर्मळ मनाचा मोठ्या मनाचा माणूस खरोखर ग्रेट सलाम तुमच्या कर्तव्य पालनाला
@diamon8392
@diamon8392 3 года назад
ते कर्तव्यदक्ष होते त्यांचे काम त्यांनी केले,पण मयूरने जे केले त्याची बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही.
@Sahill_Shaikh09
@Sahill_Shaikh09 3 года назад
@@diamon8392 tu fakta chup raha train chi speed kami nahi jhali Asti tar doghi mele aste 🙏
@GodLikeManish1111
@GodLikeManish1111 3 года назад
@@Sahill_Shaikh09 Tu Gap Re Ghaneradya Tondachya 😡🤬🤬 F*ck Fire
@sachinwadekar6328
@sachinwadekar6328 3 года назад
विनोद सरांनी जे काम केले त्यामुळे सर्व योग जुळून आले , मयूर ला सलाम , विनोद सरांचे अभिनंदन
@maheshsalunkhe7128
@maheshsalunkhe7128 3 года назад
कीती सरळ आणि साधे विचार आहेत यांचे...खरच तुमच्या या कामगिरीबददल तुमचे जितके कौतुक करावे तितके कमीच...👏👏👏🙏
@nirmala5568
@nirmala5568 3 года назад
पडद्यामागचे खरे हिरो तर तुम्हीच आहात सर 👏👏गाडीचा स्पीड कमी केला नसता तर आज परिस्तिथी काही वेगळीच असती..एक नाही तर दोन जीव वाचवले आपण..सलाम तुमच्या कार्याला🙏🙏💐💐
@pratimaoturkar4780
@pratimaoturkar4780 3 года назад
लोको पायलट विनोद जांगिड यांचेही मनापासून आभार ! त्यांच्या समयसुचकते मुळे दोघांचेही प्राण वाचले!! त्यांच्या कामगिरीला सलाम!
@nitinsurana1974
@nitinsurana1974 3 года назад
Salute u are real hero
@g.s.sonawane2304
@g.s.sonawane2304 3 года назад
खरोखरच हा किती निस्वार्थी मानुस आहे. मी काहीच केल नाही माझ काम केल ऐवढच म्हणून सांगतो. व मयुर शेळके बद्धल आदर दाखवतो. सलाम या मानसाला.
@jyotidesai8671
@jyotidesai8671 3 года назад
विनोद जांगीद तुमच्या कार्याला सलाम देवाच्या रुपाने तुम्ही रेल्वेचे ब्रेक दाबून दोघांचेही प्राण वाचवले.
@namitasankhe1717
@namitasankhe1717 3 года назад
Barobar Aahy
@shyamkasbe4602
@shyamkasbe4602 3 года назад
जागींड साहब! आपने एक बात बहुत सही बोली "करम करते रहो "बाकी सब उप्परवालेपर निर्भर. फिरभी आप जैसें कर्मयोगीको दंडवत
@samirkanetkar5122
@samirkanetkar5122 3 года назад
सही है
@thedieselguy
@thedieselguy 3 года назад
बचना बचाना उपरवाले के हाथ मे , मैने तो बस अपना काम किया , क्या बात कही है 👏👏👏👌
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l 3 года назад
दोघांची कामगिरी कौतुकास पात्र आहे ह्या साहेबानी मनापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मयूरने वाचवल आणि ते अशा प्रकारे ते सर्वानी पाहील.
@vishalcreations2649
@vishalcreations2649 3 года назад
खूप मोठं काम केले दोघांनी चांगले काम केलं की फळ नक्की मिळत ♥️😍 अशी कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांना खूप वर्ष आयुष्य भेटुदे ही प्रार्थना 🙏
@anandsapkal6599
@anandsapkal6599 3 года назад
समयसूचकता ...प्रसंगावधानपणा ...माणूसकी... एका सेकंदाचे महत्त्व .... क्षणाचा सदुपयोग अशा अनेक गोष्टींचे महत्त्व पटवून देणारा असा हा प्रसंग.
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 3 года назад
वा क्या बात है. एका जीवाला वाचवायला दोन देवदूत धावून आले. ग्रेट सर. म्हणजे त्या मातेचे केवढं अहोभाग्य. आणि छोट्या चे नशीब. हे प्रभो तू महान आहेस. सारी सृष्टी तूच चालवतोस. आम्ही फक्त कठपुतली आहोत. तुझ्या इच्छेशिवाय पान ही हालत नाही. सर आपका भी बहोत अभिनंदन. आपने जो कीया वो भी काबिले तारीफ है. सत्कार तो आपका भी होना चाहिए. आपको भगवान बहोत लंबी उम्र दे. आप कितने सीधे साधे इन्सान है. आपका ये कर्म आपको बहोत बडा बक्षीस देगा. सलाम सलाम सलाम सलाम सलाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@shivshambho1212
@shivshambho1212 3 года назад
Thanks Sirji....
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 3 года назад
Good work khup chaan ha niswarthi manus ahe , salute kaka
@pradeepsinghsingh2947
@pradeepsinghsingh2947 3 года назад
Wa dada salam tumhala
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 3 года назад
मयूर शेळके , विनोद जागिड साहेब को लाख लाख प्रणाम. 💐💐💐💐💐💐
@sushantpawar4545
@sushantpawar4545 3 года назад
सलाम 🙏🙏 सर तुमच्या मुळे दोन जीव वाचले
@uvkalas4901
@uvkalas4901 3 года назад
ईमर्जन्सी ब्रेक लावला म्हणुन असेल ही तो ही एक प्रयत्न झाला म्हणुन ते पडध्या मागचे हिरो झाले,पण जरा विच्यार करा
@sandipkorade9039
@sandipkorade9039 3 года назад
आध आईचा ऐकमेव आधार होता। 🚩👌👌👌
@Unknown-yv7xy
@Unknown-yv7xy 3 года назад
Salam naahi mitra pranam.salam arabi shabd ahe
@maheshmunde8247
@maheshmunde8247 3 года назад
आपल्या कार्यतत्परतेला सलाम...!!!💐💐💐
@dipakmaheshri3505
@dipakmaheshri3505 3 года назад
अशावेळी त्या दोघांन साठी सेकंद आणि सेकंद वेळ महत्वाचा होता तो या हीरो मुळे त्यांना मिळाला व दोघेही जिंकले,दोघांनाही ट्रेन हिरोंना स्यालूट ,By Indian Railway servant
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 3 года назад
मुलाला वाचवणारा शेळके बरोबर गाडीचा ड्रायव्हर आणि सिग्नलमन देखील बक्षीस पात्र आहेत 🙏
@indmusicstudio9706
@indmusicstudio9706 3 года назад
Pn jiv dhokyat ghalu tyacha kam te nasatanahi jyani mulala vachavala tyala jast pradhanya dyayala hava karan baki che tar apli kama karat hote
@cryptoworld7206
@cryptoworld7206 3 года назад
मी पण तिथे होतो अदृश्य म्हणून मला पण द्या बक्षीस... False claim may be For award. Train cha speed jara suddha kami nahi zala
@riteshghuge9329
@riteshghuge9329 3 года назад
@@cryptoworld7206 laj vattate ka jiv vachavla ahe tyne 2 mansancha ....tu manus disat ny.....kahi changle karta yet nasel na ter gp basave .....
@riteshghuge9329
@riteshghuge9329 3 года назад
@@indmusicstudio9706 ha bhau pan motprman pan manusach ahe na...sagle tynche kartavech karat astatat .....saglyancha saman vata ahe.....mayur shelke khup dildar ahe yat kahi vad ny.....pan motorman ni pan changle kam kele yat kahi shankach ny
@cryptoworld7206
@cryptoworld7206 3 года назад
@@riteshghuge9329 Ritesh ha bhava pan motorman khote bolat asava speed kami झालाच नाही तुम्ही इमोशनल होऊन का बघता प्रत्येक वेळी.. पुरावा काय आहे speed kami केल्याचा.. 🙄
@maheshs6238
@maheshs6238 3 года назад
इथं श्रेयवादाचा प्रश्नच नाहीये, लोको पायलट काय नि पॉईंटसमन काय सर्व रेल्वेमन्स आपापली ड्यूटी निष्ठेने आणि माणुसकी राखूनच करीत असतात.25 लाखावरुन स्टाफ 13 लाखांवर आणला तरीही हे लोक कसून आपले कर्तव्य पार पाडत असतात ,फक्त हे कोणीच नागरीक अनुभवू शकत नाही हा भाग वेगळा.
@santoshshevare4522
@santoshshevare4522 3 года назад
विनोद सर बडे दिलवाला... 👍 अतिशय मनमोकळे बोलले. आपल्या कामाबद्दल कोणतीही अपेक्षा न ठेवता बोलले तुमचेही खूप खूप आभार सर ... 🙏💐💐💐
@pankajtayde9919
@pankajtayde9919 3 года назад
Kya Batt hai Sir? I Appreciate an Real salute yur Positive Thinking!
@jayeshchandurkar4998
@jayeshchandurkar4998 3 года назад
मला अंदाज होताच की रेल्वेचा स्पिङ कमी थोडा झाला होता , पण मयुर भाऊ ने पण साहस दाखवला दोघांना पण सलाम
@AshokPatil-eg4eb
@AshokPatil-eg4eb 3 года назад
खरंच बोललात आपंण
@prashantnikam1173
@prashantnikam1173 3 года назад
काळजी नाही करायची लालबागच्या राजाच्या आशीर्वाद असल्यावर सर्वांचं चांगलं होणार ,,फक्त चांगले कर्म करत रहा,,,लालबागच्या राजाचा विजय असो✌️🌺🙏
@yuvrajadkar
@yuvrajadkar 3 года назад
Mayur ni daring keli nasti tar.. Lalbagchya rajane wachvle aste kay?
@vishnudaspai7393
@vishnudaspai7393 3 года назад
This loco pilot needs reward as an encouragement. Piyush Goel has to do the needful to reward both mayur shalke and Jangid for a national award and solving thier acute personal problems .He too did his best in saving two lives. Hats off to Vinod Jangid.
@rajall3981
@rajall3981 3 года назад
3ते4 सेकंदाचा सगळा योगायोग होता देवाला सुध्दा माहीत होते की की त्या अन्ध मातेचा हा लहान मूलगा अधार आहे म्हणून तो सुखरुप ईश्वराने वाचवला .
@avinashkhare334
@avinashkhare334 3 года назад
Devach rahudya patil,,,mayur is best and also loko pilot
@praful4383
@praful4383 3 года назад
@@avinashkhare334 बैला ...मयुर चा interview बघ ...सगळ श्रेय देवाला देऊन टाकल त्याने 😂😂😂 ज्याला देवाने वाचवलं त्याला देव कळला पण तुझ्यासारख्या बैलाला नाही कळला
@saurabhkale4601
@saurabhkale4601 3 года назад
@@praful4383 देवाला श्रेय देणं ही त्यांची श्रध्दा आहे, पण हे काम त्यानेच केलं देवाने नाही. कारण देव असता तर तो मुलगा ट्रॅक वर पडलाच नसता. म्हणजे देवाने त्याला पडूच दिले नसते. उगाच देवा सारख्या काल्पनिक गोष्टी साठी माणसाचा कर्त्तृत्वा ला कमी करू नका.
@scidro1115
@scidro1115 3 года назад
@@praful4383 त्योच देव ना जो काही लोकांना आंधळा जन्म देतो
@rupeshvaity897
@rupeshvaity897 3 года назад
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 3 года назад
Sir, आपण कबूल केले २-४ सेकंद चा फरक पडला ते सेकंद मयूर शेळके मुळे मुलाचा जीव वाचवायला उपयोगी पडले दोघांचे श्रेय आहे पण ४-५ सेकंद साठी मयूर ने जीव धोक्यात घातला.
@maqbooljawadwala1047
@maqbooljawadwala1047 3 года назад
Salute to humality and work dedication of this LOCO-PILOT.Proud of all our Railway Men n Women ,specially their humatarian work in keeping Oxygen supplies live to various parts of our Country .
@sandipkorade9039
@sandipkorade9039 3 года назад
आधाळ्याचा आधार किति मोहत्वाचा आहे हे देवाने दाखऊन दिलं । मुलगा आई सोबत बागढतखेळत चालत होता नजर चुकीने पडला।( मुख्यगोष्ट )आईला फक्त बाळाचा स्पर्श व बाळाचा आवाज माहीत आहे चेहरा कसा हे पाहिलं च नाही हे दुःख खूप कठीण झाले आस्त तो प्रसंग बेकारच होता। देवाने तो शेळकेच्या रूपात ऐऊन वाचोलं ।रामकृष्ण हरी। 🙏🏵🌼🍀🙏
@shekhararkal5546
@shekhararkal5546 3 года назад
Sir tumhi khup great aahat👌👌🙏🙏🙏 ...... salute jai hind
@AtulShitole
@AtulShitole 3 года назад
जानवरों के लिये इमर्जन्सी मारते है, ए तो इंसाने हे. तुम्ही सुद्धा आमच्या मनामध्ये रियल हिरो म्हणून असाल..
@abhijeetborse
@abhijeetborse 3 года назад
👏👏👏👏👍👍
@dattakumarinamdar3860
@dattakumarinamdar3860 3 года назад
विनोद्जी दुनिया ऐसी ही है, ब्रेक लगाते कुछ हादसा होता तो हजार सवाल और इंक्वायरी होती थी। लाखो रुपए मदत के नाम बाटे जाते।और आप सूखे घर जाते। अपने जो काम किया वो उसकी कदर पार्ट of duty समझा गया। देखा कैसी है दुनिया?
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 3 года назад
@@dattakumarinamdar3860 Ekdam sahi kaha bhai
@jaihind7491
@jaihind7491 3 года назад
Great yrr🙏💐किती चांगले विचार आहेत
@laxmanbari5098
@laxmanbari5098 3 года назад
मी या रेल्वेपायलट यांचे श्री विनोद याची प्रतिसाद कसा मिळतो याची वाट पाहात होते आपल्या मूळ उत्तर मिळाले श्री विनोद रेल्वे चालक यांना धन्यवाद
@sameer88248
@sameer88248 3 года назад
मोटर मन सहाब आप सचमुच एक नेक इंसान हो... आपके वजह से भी वो दो इंसान बच गये..आपको ओर झेंडा दिखाने वाला स्टेशन मास्टर को भी शत शत प्रणाम...
@sagarmore4162
@sagarmore4162 3 года назад
पहिल्यांदा लोकोपायलट बघितला 🤗❤
@sagardeore6112
@sagardeore6112 3 года назад
🤣🤣😂👌
@commonman6382
@commonman6382 3 года назад
Mi pan😬
@rborkar9644
@rborkar9644 3 года назад
मी पण 🤣
@mujmulekiran478
@mujmulekiran478 3 года назад
MI pan 🙋‍♂
@dhb702
@dhb702 3 года назад
Many salutes to this कर्मयोगी ! God bless him ! Very professional person he is. Thank you Sir for your great devotion to your duties.जर सर्वांनी आपापली कर्म प्रामाणिकपणे केली तर जग किती तरी सुखद, सहज होईल. चांगल्या stories जगासमोर आणल्या साठी Abp Maza team ला धन्यवाद व शुभेच्छा !
@amitpatil2449
@amitpatil2449 3 года назад
खूप खूप धन्यवाद विनोद जी आणि ABP माझा 🙏
@anjalikulkarni941
@anjalikulkarni941 3 года назад
पडद्या मागे पण अनेक जण यशाचे असू शकतात ,आपण आपले नेमून दिलेले काम चोख करायचे,कौतुक होवो किंवा न होवो असा छान संदेश ह्या मुलाखतीच्या माधम्यातून,आणि अर्थातच ABP च्या माधम्यातून सर्वांसमोर आला आहे जो सध्याच्या वातावरणात अतिशय उपयुक्त आहे रेल्वे प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन ह्यांचा पण छोटा का होईना सत्कार करावा शेळके ह्यांचे पण मन मोठे आहे सर्वत्र नकारात्मक वातावरण,स्वार्थी वृत्ती असलेल्या काळात असे चांगले आदर्श ABP माझा न्युज चॅनेल ने दाखवावेत
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 3 года назад
नमस्कार सलाम लाख लाख. भगवान ने दूत भेजा है.!
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 3 года назад
Salute to u sir, when I saw Mayur shelkes video I thought speed of railway is slow, motorman might have reduced the speed, and now it is clear, great job sir, good awareness.👍👍👍👍👍
@kishorisarode3742
@kishorisarode3742 3 года назад
मयूर शेळके यांनी जीव धोक्यात घालून एका मुलाचे प्राण वाचवले, आणि या माणसाने अगदी योग्य वेळी समयसूचकता व कार्यतत्परता दाखवून इमर्जन्सी ब्रेक दाबून दोघांचे प्राण वाचवले. 🙏🙏
@manoharadhav2632
@manoharadhav2632 3 года назад
Dr.Vinod Sahab Aapka Kam Sarahniy Hai .Aapko Iss Madhyam se Dhanyawad 🇮🇳 Jai Hind Sir 💐👌💐🙏
@yogeshdeshmukh6771
@yogeshdeshmukh6771 3 года назад
मयुर भाऊची तुलना होऊ शकत नाही जिव गेला आसता भावाचा ऐका क्षणात ! रियल हिरो मुयुरभाऊच आहे
@Tejas-mm6tu
@Tejas-mm6tu 3 года назад
गाडीचा स्पीड कमी केल्याने जास्त वेळ मिळाला वाचवायला(अर्थात काही सेकंद जास्त). मयुर आणि ड्रायव्हर दोघं हीरो आहेत
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 3 года назад
Thanks 👍 Abp,shelke our Vinod jangid sir ji
@35btspp53
@35btspp53 3 года назад
अतिशय प्रामाणिक माणूस💐👍
@pandurangpatil8472
@pandurangpatil8472 3 года назад
धन्यवाद आभारी आहे
@rajendrapopat6246
@rajendrapopat6246 3 года назад
Great efforts by sir. Reducing speed has given margin to shelke to save the child and his life.
@andrapopatlal5425
@andrapopatlal5425 3 года назад
बहुत बहुत शुक्रिया भाई, भगवान आपका भला करेगा ।
@mpscguide483
@mpscguide483 3 года назад
जर कोनी विचारेल महाराष्ट्राचं शौर्य काय ? त्याला ह्या शिवरायाच्या मावळ्याचा व्हिडिओ दाखवा !
@rahulrankhambe5449
@rahulrankhambe5449 3 года назад
I love this person who is reporting this... The way he report is just amazing ... Last year he got affected by covid and survived too... He is real worrier ... And mr. Prasanna also asked him very good question when he came after recovery..
@pl9877
@pl9877 3 года назад
प्रसंगवधान राखून ब्रेक मारल्याबद्दल धन्यवाद काका , सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏
@kundanmeher
@kundanmeher 3 года назад
Gr8 perfect Job Sir!
@naushadustad8047
@naushadustad8047 3 года назад
गुड जॉब सर, आपकी वजहसे भी उस बच्चे ऑर मयूर शेळके की जान बचाई. हॅट्स ऑफ सर.
@rajkumarwaghmode5638
@rajkumarwaghmode5638 3 года назад
प्रसंगावधान राखून जबरदस्त काम केले व कोणतीही अपेक्षा नाही.......कर्तव्यदक्ष पायलटला सलाम 💐
@manajigawade2151
@manajigawade2151 3 года назад
कर्तव्यनिष्ठ ड्रायव्हर आपल्या निष्ठेला आणि समयसूचकतेला शत शत नमन.
@sureshkuruvilla9396
@sureshkuruvilla9396 3 года назад
I salute Mr Vinod locopilot , the unsung hero n his way of thinking।it was his also a commendable work। It shud not go unnoticed
@dipac80
@dipac80 3 года назад
What a humble man....Salute to you Sir !! Railway officials should appreciate his efforts too......
@sureshkriplani4570
@sureshkriplani4570 3 года назад
Thank you
@sandeeppatil7202
@sandeeppatil7202 3 года назад
विनोद सर आपले पण मन खुप मोठेआहे... श्री स्वामी समर्थ
@laxmibaimhetri933
@laxmibaimhetri933 3 года назад
धन्यवाद हे वाक्य एकदम बरोबर आहे duty करताना लक्ष फकत आपल्या कर्तव्यावर असायला हवा नाही तर ..
@RameshUmate
@RameshUmate 3 года назад
खरं हिरो मयुर शेळकेच.... प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून त्यांनी मुलाला वाचविले. लोको पयलटनी फक्त त्याची duty केली आहे.
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 3 года назад
Beautiful ❤️ best thanks to you SIR yes you are Really Great best good manners good Man love you SIR ❤️🙏👍🙏🙏🙏
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 3 года назад
Vinod sir u r Great Hero❤️❤️ The Great Almighty bless you always 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Don't think u have not been awarded. Presence of mind!! Mind blowing mind blowing create your great god bless you always dear
@anantmeshram1703
@anantmeshram1703 3 года назад
विनोद जंगीड साहेब व मयुर शेळके दादा या दोघांच्या कार्याला सलाम 🙏💐🙏💐🙏
@meenakharatmal6575
@meenakharatmal6575 3 года назад
Truly humble behind the scene Hero
@rajeshraibole969
@rajeshraibole969 3 года назад
Khup chhan kele saheb thanks you saheb
@jaywantlawand1300
@jaywantlawand1300 3 года назад
लोको पायलट जी को शतश: नमन।कितने अच्छे ढंगसे उत्तर दिया हैं। पांव जमीनपर हैं उसकी मिसाल हैं। एंकर के प्रश्न पूछनेका स्तर बिलकूल लो लेव्हल का लग रहा है।लोको पायलट को प्रश्न पूछकर उनके बारेमे कुछ खंत है क्या यह ढूंढनेका प्रयास कर रहे थे।एबीपी माझा मतलब ऐसी ही शिक्षा पाठ पढाते होंगे ।
@sanjaydamle3842
@sanjaydamle3842 3 года назад
Thanks to ABP MAZA. For recognizing Jangid sir. Railway authority must appreciate him He is so polite.
@prakashgidde6539
@prakashgidde6539 3 года назад
पडद्यामागच्या हिरोला ही सलाम..
@bablookosuri7631
@bablookosuri7631 3 года назад
आपने बहुत सराहनीय काम किया जिसके लिए आप का भी बहुत बहुत धन्यवाद सरजी 🙏🙏
@seemaraut9372
@seemaraut9372 3 года назад
Thank you very much Vinodji to save both. 👏👏👏👏
@vilasraje7418
@vilasraje7418 3 года назад
दोघांची हि कामगीरी खुपच छान आहे कौतुकास्पद आहे दोघांनीही आपआपले काम आपआपल्या जागी देवावर विश्वास ठेवुन खुपच प्रामानिक पार पाढले या दोघांनाही खुप खुप शुभेच्छा
@kalyankate6978
@kalyankate6978 3 года назад
व्हीडुओ जर काळजीपुर्वक पाहीला तेव्हाच कळतं गाडीचा स्पीड कमी केली व्होती सलाम सर तुमच्या कार्याला
@praveenraut5960
@praveenraut5960 3 года назад
लोको पायलट चे मनापासून आभार, सलाम तुमच्या माणुसकी ला
@swapnilgunjal4972
@swapnilgunjal4972 3 года назад
Great Work sir. You have always being a Hero.. I still remember you rushing my father to hospital in emergency in my absence.🙏🙏🙏
@Prism123
@Prism123 3 года назад
Vinod ji bahut bahut shukriya...
@govindagunjalkar3176
@govindagunjalkar3176 3 года назад
फार छान न्यूज आणि चांगली बातमी दाखवली 🙏
@gajananrenguntwar7483
@gajananrenguntwar7483 3 года назад
आपका भी हार्दिक अभिनंदन....great job done...!!
@ravichandanshive9580
@ravichandanshive9580 3 года назад
मन पासुन आभार सर तुमचे
@kkuldeep88
@kkuldeep88 3 года назад
खूपच छान ड्रायव्हर साहेब आपण सुद्धा आपले कर्तव्य बजावले🙏
@RajaRam-vx9gr
@RajaRam-vx9gr 3 года назад
5 सेकंद जास्तीचे दिल्याबद्दल धन्यवाद....💐🙏💐
@parikshitsarve7286
@parikshitsarve7286 3 года назад
Look at the honesty of this person. Very humble person. Thank to him as well.
@ravikurukkan1627
@ravikurukkan1627 3 года назад
Vinodji u have done great job by applying emergency brake u have saved 2 life hats off to u sirji
@vijayajadhav3547
@vijayajadhav3547 3 года назад
धन्यवाद सर
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 3 года назад
Great Vinodji aaplya karyala salam. 🙏
@V_Y_music
@V_Y_music 3 года назад
Well job sir... salute u sir.. it was very difficult time and fev second time to think and take action... That u have done and saved both life. Salute u real hero.
@mahindersingh3209
@mahindersingh3209 3 года назад
सिरांचा मनापसून आभार 🙏🙏🙏🙏
@neetaavhad4796
@neetaavhad4796 3 года назад
आमच्या वसाहती मधे रहातात हे 🙏💐
@ganuBhai1992
@ganuBhai1992 3 года назад
कुठे
@RockStar-xg4nj
@RockStar-xg4nj 3 года назад
त्यांना मराठी बोलता येत नाही का?.
@avinashdarade3809
@avinashdarade3809 3 года назад
Ho ka
@sunilpawar4691
@sunilpawar4691 3 года назад
Hats off to you also sir... Your kind words still force every one to think Good people and good thinking people are still exits.... Keep it up... Stay safe and stay healthy, bappa bless you... And your family
@dp-yq3sn
@dp-yq3sn 3 года назад
छान काम केलं दोघांनी मिळून
@poojasonawane271
@poojasonawane271 3 года назад
Kup चांगले काम केलेत sir tumhi....kup kup आभार
@peeyushmehta813
@peeyushmehta813 3 года назад
लोको पायलट चा पण त्या दोघांचे प्राण वाचविण्यात् मोठ्ठा वाटा आहे... लोको पायलट नि गाडी चा वेग कमी केला म्हणून तर अनमोल पाच सात सेकंद मिळू शकले मयूर ला त्या लहान मुला ला वाचवून स्वतः ला वाचवायला... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@himmatkirte6902
@himmatkirte6902 3 года назад
धन्यवाद दादा ...... आपले पण खुप खुप आभार .....
@vijayparase5905
@vijayparase5905 3 года назад
125sped वरुन 80 च्या sped वर आणन ती पण मेल expresखरच मयूर शेळके च्या कामात यांच तेवढ योगदान भारत मातेच्या या दोन्ही सुपुत्रा मानाचा मुजरा 🙏🙏
@ravindrakakade9039
@ravindrakakade9039 3 года назад
समय सूचकता असणारे.. निस्वार्थी भावनेने काम करणारे सच्च्या मनाचे.. शुद्ध विचाराचे व्यक्तिमत्व आहे.. लोको पायलट विनोदजी आपले अभिनंदन व यांचे पुण्य तुम्हास नक्कीच मिळेल हिच ईश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏
@amrutasalgaonkar4615
@amrutasalgaonkar4615 3 года назад
ट्रेन कंट्राेल स्पिड 105 ते 80 आणि टायमिंग छाेटा मुलगा, मयुर शेळके. आणि माेटरमँन सर्वाच्या काळजाचा ठाेका काही सेंकद साठी थांबला हे पण एक सुपरमँन आहेत.
@sanatanthegreat4392
@sanatanthegreat4392 3 года назад
Wel done sir ji dhanywad apka bhi bahot Shreya hai bacche ko bachane
@pirajibalane4212
@pirajibalane4212 3 года назад
यांनी ही तत्परता दाखविली. धन्यवाद
Далее
Handsoms😍💕
00:15
Просмотров 5 млн