Тёмный

इस्लामपूरात Jayant Patil यांना नडण्याची ताकद कुणाच्यात आहे? | Islampur Vidhan Sabha 

Hello Maharashtra
Подписаться 127 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#jayantpatil #islampurvidhansabha #nishikantpatil #hellomaharashtra
टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणारे म्हणून ज्यांची ओळख आहे ते जयंत पाटील ज्या मतदारसंघातून येतात तो म्हणजे इस्लामपूर वाळवा... तब्बल 35 वर्ष सहकार आणि संस्थात्मक ताकदीच्या जोरावर इस्लामपूरवर त्यांचं एकहाती वर्चस्व असतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना याआधीच्या मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. त्यामुळे ते मतदारसंघाचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत. पक्षफुट आणि राजकारणाच्या बदलत्या प्रवाहामध्ये इस्लामपूर वाळवा मध्येही बरेच बदल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांची आमदारकी टिकणार का? की त्यांचाच कुणी करेक्ट कार्यक्रम करतय? हे जाणून घेण्यासाठी आपण बोलतोय रिपोर्टर्स अँगल या सेगमेंटमधून..
विश्लेषक : शेखर जोशी ( सहयोगी संपादक, सकाळ सांगली आवृत्ती )
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#jayantpatil #sharadpawar #rajarambapupatil #vilasraodeshmukh #krishnadudh #babasuryavanshi #ashokpatil #cbpatil #raghunathpatil #vaibhavnayakwadi #gauravnayakwadi #nishikantpatil #bawankule #anandraopawar #vaibhavpawar #hellomaharashtra #islampurvidhansabha #sangliloksabha #वारंआमदारकीचं #हॅलोमहाराष्ट्र #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@HelloMaharashtraNews
@HelloMaharashtraNews День назад
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews
@akshaygondil6341
@akshaygondil6341 15 часов назад
टप्यात आणून नाही तर टप्यात घेऊन कार्यक्रम ओन्ली बॉस जयंत पाटील फिक्स आमदार 🔥💥
@rohandesai6299
@rohandesai6299 23 часа назад
यंदा लाखाचं लीड आहे....एकटा येऊदे नाही सगळे मिळून....Sutti ny.....Only Jayant Patil saheb
@Deeps2492
@Deeps2492 День назад
नीशिकांत पाटील म्हणजे जयंत पाटील - 2 त्याचाच मानुस आहे तो.....
@vinayakpatil4097
@vinayakpatil4097 16 часов назад
फक्त जयंत पाटील साहेब..75000 लीड
@sharadpatil9631
@sharadpatil9631 15 часов назад
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 День назад
काही चिंता नाही . जयंतराव ६००००/८०००० चे लीड घेणार.आणि जिंकानार काम नसलेले.लोक असेल प्रश्न उपस्थित करतील
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 13 часов назад
कदम, पाटील यांनी आपापले मतदारसंघ सेफ राखावेत, इकडं वाळव्यात लक्ष घातलं तर फार फरक पडणार नाही पण १००%√ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून फरक पडेल आणि तोही त्रास दायक असेल असं वाटतं
@akashpawar3581
@akashpawar3581 10 часов назад
Kadam cha karykram eka mintat hoil 😂😂
@sangrampatil5772
@sangrampatil5772 День назад
काय नाय video highlight साठी thumbnail वापरून उपयोग नाही मागच्या वेळी पेक्षा 10-15 हजार च लीड कमी येईल पण वाळव्यात 60 ते 65 हजार नी शीट जयंत पाटील यांची येईल
@AmirKhan-ld5rr
@AmirKhan-ld5rr 16 часов назад
Only Saheb
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 День назад
करवीर. शाहूवाडी. हातकणंगले. इचलकरंजी. या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्या
@Gvhjddthdfjjgcc8689
@Gvhjddthdfjjgcc8689 12 часов назад
Only saheb
@raysingwarke3225
@raysingwarke3225 14 часов назад
मला वाटते विश्लेषक चुकीचे सांगत आहेत. सदाभाऊ खोत आणि निशिकांत दादा यांच्यात जयंत पाटील साहेब कशाला भांडणे लावतील. राजकारणात प्रत्येकाला महत्त्वकांक्षा असते त्यातुन ते बाजुला झाले असतील. आणि राहिला विषय करेक्ट कार्यक्रमाचा ते जयंत पाटील साहेब कोण जरी समोर असेल तरी करतातच🙏. आणि मला सांगा राज्याच्या राजकारणातील एवढे मोठे नेतृत्व जनता कशासाठी घरी बसवेल. याच पण जनता विचार करते त्यामुळे तुम्ही दुसरा मतदारसंघ निवडा चर्चा करण्यासाठी 🙏
@abhi5570
@abhi5570 12 часов назад
वाळव्यात फक्त जयंत पाटील साहेब
@umeshbabar9015
@umeshbabar9015 8 часов назад
Fakt saheb🔥
@virajpatil847
@virajpatil847 5 часов назад
अबकी बार दादा आमदार
@yashproperty6053
@yashproperty6053 День назад
कुणाटच न्हाई ❤ नक्कीच
@user-lr2ms5ef8w
@user-lr2ms5ef8w 6 часов назад
गौरव नायकवडी
@vijayshinde6066
@vijayshinde6066 2 часа назад
ओन्ली निशिकांत दादा
@SambhajiPatil-y6i
@SambhajiPatil-y6i 11 часов назад
फक्त सदाभाऊ खोत
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 11 часов назад
फक्त जयंत पाटील
@sachinkatte1008
@sachinkatte1008 16 часов назад
Tumhi bakiche bagha.Jayant he jayantach ahe.Kadamachach karyakram honar ahe
@ganeshpatil2458
@ganeshpatil2458 День назад
Gaurav Bhau 💪
@shubhampatilsp2589
@shubhampatilsp2589 День назад
Only nishikant Dada ❤
@kiranpatil7969
@kiranpatil7969 12 часов назад
Me bjp samrthak ahe pn jayent patil ya veli 75 plus leed ne nivadhun yenar ahet koni hi ubha rahile tri
@viral_tadka_shorts
@viral_tadka_shorts 8 часов назад
Gap jayant patil Chacha manus ahe tu public la yeda samajto ka
@prakashpawar7380
@prakashpawar7380 2 часа назад
काही नाही झाले जयंत पाटील साहेब येणार म्हणजे येणारत्यांना ओळखायला अजून बरेच दिवस पाहिजे पत्रकारतुम्ही अनेक वेळा तयारी करून या
@appasobandgar7153
@appasobandgar7153 7 часов назад
Only jjp ❤❤❤
@SurendraJaware
@SurendraJaware 9 часов назад
जयंत पाटील हे एक उमेदवार आहेत
Далее
С чего всё началось?
00:42
Просмотров 86 тыс.
Добрая весть 😂
00:21
Просмотров 559 тыс.
С чего всё началось?
00:42
Просмотров 86 тыс.