Тёмный

इस बौद्ध गुफा का निर्माण महाराष्ट्र मे सबसे पहले हुआ | पहा बुद्धांच्या पितळखोरा या लेणीच गुढ रहस्य 

Bodhi Satva
Подписаться 219 тыс.
Просмотров 170 тыс.
50% 1

इस बौद्ध गुफा का निर्माण महाराष्ट्र मे सबसे पहले हुआ | पहा बुद्धांच्या पितळखोरा या लेणीच गुढ रहस्य
पत्ता: पितळखोरा प्राचिन बुद्ध लेणी, पितळखोरा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
Special Thanks to Prabuddha TV
Pravin Jamnik Sir
बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे..
visit all caves situated in your near city or village..
Music License From : Yellow Tune.
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
Google Pay/Paytm/ Phone Pe : 8879084154
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation
#Babasaheb
#ShindeShahi
#UtkarshShinde
#SagarKamble
#AdarshShinde
Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
visit all caves situated in your near city or village..
#Bhimakoregaon
#TheBettleofBhimakoregaon

Опубликовано:

 

18 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 488   
@manojkumaryadav6409
@manojkumaryadav6409 Год назад
आपके इस साहसिक कार्य को सलाम ।आप इसी तरह हम लोगों को बौद्ध गुफाओं का दर्शन कराते रहें ।
@morerakshita1165
@morerakshita1165 3 года назад
🙏🌹नमो बुद्धाय🌹 🙏 🙏🌹 जय भीम 🌹🙏 🙏भंतेजींना वंदन आणि छोट्या छोट्या भंतेनाही वंदन🙏💐💐 सागर बाळा, तुमच्या साहसाची दाद देत आहोत, अनेक सदिच्छा, शुभेच्छा तुम्हां सर्वांना .👍👌👌💐💐💐👋
@damuannkamble6880
@damuannkamble6880 3 года назад
सागर भाऊ तुमच्यामुळे अनेक बौद्ध स्थळाची माहिती प्राप्त होत आहे असेच आपले कार्य असू द्या आपल्या कार्याला सप्रेम जय
@munishwarsingh1275
@munishwarsingh1275 2 года назад
आपका यह अभियान बहुत ही सुन्दर एवं सराहनीय योगदान है। बहुत बहुत साधुवाद।जय भीम जय भारत जय मूलनिवासी जय संविधान। नमो बुद्धाय:।
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Right congregation namo bhudday very good thanks sagrgi
@gorakhgadkar8713
@gorakhgadkar8713 3 года назад
आयु सागर भाऊ आम्हा सर्व बौद्ध बांधवांना आपला अभिमान आहे.... तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
@pramiladhande875
@pramiladhande875 2 года назад
Namo Buddha 🙏🙏🙏
@savitachourpagar1255
@savitachourpagar1255 Год назад
Good job sagr🙏🙏🙏🙏🙏
@aaryakamble3265
@aaryakamble3265 3 года назад
भावा ,तुझ्या हया कामगिरीला कोटी कोटी जय भिम.....
@marutijadhav7752
@marutijadhav7752 2 года назад
सागर जी खूपच छान कार्य..... भगवान गौतम बुद्धांचे कार्य सर्व जनतेसमोर आणल्याबद्दल धन्यवाद.....
@umabagulbagul1416
@umabagulbagul1416 3 года назад
सागर, तुझे खूप आभार, खूप चांगले कार्य करत आहेस. तुझ्या माध्यमातून बुद्ध लेण्यांची बरीच महिती सर्वांना मिळत आहे. हे वैभव सर्वांच्या निदर्शनास येत आहे. संवर्धनासाठी सर्वांनी जागरूक होण्याची गरज आहे. तुझ्या कार्यास प्रणाम🙏🏻🙏🏻.
@dipakkhairnar3034
@dipakkhairnar3034 2 года назад
🙏🙏अद्भुत है बुद्ध की प्रतिमा हे करूणा सागर नमो बुद्धाय जय भिम,🙏🙏
@vijayjosh5895
@vijayjosh5895 3 года назад
यह इतना अद्भुत काम निकम्मे आर्य ब्राम्हण करही नही सकते. यह बौध्दोंकी विरासत है.
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 3 года назад
Bramhan dhena nahi janate lena janate hey I
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 года назад
ब्राह्मण समाज आयत्या बिळात नागोबा आहे ते इतकं महान लेण्यांचे काम करू शकणार नाही
@bhausahebchavan9839
@bhausahebchavan9839 2 года назад
जयभिम जय बुद्ध . जय भारत. जय मुलं निवासी.
@gopalram5773
@gopalram5773 2 года назад
अगर इसी तरह से आप सब रहे तो भारत बौद्ध मय दुबारा बनते देर नही लगेगा नमो बुद्धाय जय भीम साथियों
@AnveshTriratne
@AnveshTriratne 3 года назад
बौद्ध गुफाएं बचाना हर भारतीय का आद्य कर्तव्य है।
@supriyakamble4547
@supriyakamble4547 3 года назад
बहुत सुंदर जानकारी मिली। सागर भाऊ सलाम आपके कार्य को नमोबुद्धाय
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Vandan Kiwa Dhanywad Kiwa Abhari ahae Asae Mhana 📢📢🌹
@budhhavitevari
@budhhavitevari 3 года назад
सागर तुझे खुप खुप आभार तुझ्या कार्याला माझे शतशः प्रणाम आजचा तुझा वि. डी ओ मला खुपच आवडला बौद्ध भिकखूंचे देखील दर्शन झाले. फार आनंद झाला सागर तुझ्या माध्यमातून मला आदरनिय भिकखू संघ आणि आंबेडकरी बांधवांना विनंती करतो की आज सागर इतका काम करणार मुलगा.एकटाच मीळणे दुर्मिळ आहे धन्यवाद
@beautyonearth...4553
@beautyonearth...4553 2 года назад
Namo Budhhay 🙏🙇‍♀️ Jay Bhim 🙇‍♀️🙏🇮🇳 Jay Bharat 🇮🇳 ..... keep it up bro☺️
@rajesiddharthbuddhaviharsh9561
@rajesiddharthbuddhaviharsh9561 3 года назад
खूप छान प्राचीन माहिती मिळाली भारताच्या इतिहासाचे सर आपल्या सारख्या सजग व्यक्तीमुळे मिळतात तुमच्या कार्याला सलाम
@gopalram5773
@gopalram5773 2 года назад
बहुत बिचित्र गुफाओं का दर्शन कराया आपने बहुत बहुत धन्यबाद जय भीम नमो बुद्धाय जय मूल नीवासी जय संबिधान
@chayajadhav3833
@chayajadhav3833 3 года назад
महत्त्वाची माहिती समोर आली त्यामुळे बोधीसत्व चायनलचे आभारा
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Congregation
@RSMTECH
@RSMTECH 3 года назад
खूपच छान माहिती दिलीत👌 अशी माहिती कोणत्याच चॅनेल वरती दिली जात नाही तुमच्या कार्याला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Yae Buddhist Monk Enn Caves Mae Daekhkar Dil Khush Hogaya 🇮🇳✍️✍️📢
@ManojKumar-ji4oq
@ManojKumar-ji4oq 2 года назад
Qb
@ManojKumar-ji4oq
@ManojKumar-ji4oq 2 года назад
Good
@ManojKumar-ji4oq
@ManojKumar-ji4oq 2 года назад
goo
@ManojKumar-ji4oq
@ManojKumar-ji4oq 2 года назад
Good
@pritshahare229
@pritshahare229 3 года назад
भाऊ तूमचे कार्य महान आहे , हे कार्य अवीरत चालू राहु द्या ।
@Meow-135
@Meow-135 3 года назад
🙏जय भीम🙏 सागर जी तुमच्या बोधी सत्व यू ट्यूब चॅनल च्या माध्यमातून,आम्हाला भारतातील बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. काही लेण्या ब्राहमणी करण केलेल्या मिळतात,तर काही लेण्या अत्यंत जीर्ण झालेल्या अवस्थेत दुर्लक्षित पाहायला मिळतात.. सागर जी माझं गाव चिपळूण येथे आहे तुमचा चिपळूण मधील काणगेवाडी येथील लेणेचा व्हिडीओ पाहिला आहे. त्या लेण्याचं पूर्ण ब्राह्माणी करण झालं आहे. ही लेणी मला 10 वर्षा पासून माहित होती. . खेड येथे सुद्धा बुद्ध लेणी आहे. पण मला माहित नाही कोणत्या ठिकाणी आहे. खेड मधील लेणी शोधल का? माझे नाव ---› नागसेन सखाराम जाधव. भ्रमण ध्वनी ---» 9892884290. 🙏जय भीम 🌹नामोबुध्दाय 🙏
@rahul_k7958
@rahul_k7958 3 года назад
बढ़िया जानकारी जय भीम नमो बुद्धाय 🙏
@Rokeltol
@Rokeltol 3 года назад
Such beautiful paintings 2000 years old almost. People should visit tis place. These Buddhist caves are in remote place in the jungle. Government should encourage tourism and educate the people about Buddhism to the whole world
@sureshramteke7453
@sureshramteke7453 3 года назад
अप्रतिम convrsation धन्यवाद भाऊ आप को लाख लाख जय भीम
@kaurgill1717
@kaurgill1717 2 года назад
Bhanteji 🙏🏻🇮🇳Hume Bhanteji se gyan mile to bahut hi accha hai 🙏🏻 Sangar you are very simple,honest & genuine Buddha bhakt...you have done good study about stupa& Buddha shilp...may you & your hard working team be blessed aboundantly by Lord Buddha 🙏🏻असेच पुढल्या पिढीला प्रोत्सहन देत रहा.Beautiful music 👍 🙏🏻नमो बुद्धाय 🙏🏻🇮🇳
@myarthandcraftworld7646
@myarthandcraftworld7646 2 года назад
🙏😔💐💐💐💐💐 nice vlog namo Budha 🙏🙏🙏🙏
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 3 года назад
उघडा डोळे बघा निट सारा भारत बुध्दां चा 🌷 🌷👌👌🙏🙏🙏
@hindaviswarajya6482
@hindaviswarajya6482 3 года назад
Jago hindu yuva , shadyantr ko phchano , apni askhe sadaiv khali rkho , jay rana pratapji jay shivray , jay hindvi swarajy .
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 3 года назад
जागो बहुजन जागो हिंदू नाम का कोई धर्म नाही हे......! ये ब्रम्हान का षेड्यंत्र हे..!! छेेत्रपती के नाम से हिंदू कहके प्रपंच कर्ते हे! ना तो राजे शिवाजी हिंदू थे! ना राज माता जिजाऊ वे बौद्ध थे...!!
@gorakhgadkar8713
@gorakhgadkar8713 3 года назад
@@hindaviswarajya6482 😂😂😂
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 3 года назад
@@ranjananarawade8116 कोण ऐकणार तुमचं रे हिंदू हिंदूच आहेत आणि तुम्हीपण हिंदू च आहात आणि बुद्ध पण हिंदूच आहेत विष्णु देवाचे 9 वे अवतार
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 3 года назад
@@user-vz2kq7ys1z बुद्ध विष्णू चा औतार नसुन विष्णू हा फेक किर दार हे! बुद्ध ला है जेक करण्या साठी उभा केला.
@rekhanikalje5405
@rekhanikalje5405 3 года назад
पीतळखोरा वेणीत भंतीजीची पावले पडली यापुढेही अशीच पडतराहवी त्यासाठी तुम्हा सर्वांचे 🙏🙏🙏
@shatrughnanavgire2991
@shatrughnanavgire2991 3 года назад
🙏जय भिम ❤️🙏नमो बुद्धाय ..🙏.. जय 🇮🇳 भारत....🙏❤️🇮🇳
@praveenlokhande2722
@praveenlokhande2722 3 года назад
👌🙏agdi mana pasun namo budhay. Jai bhim.
@rntalgaonkarvlogs
@rntalgaonkarvlogs 2 года назад
Thank you for exploring this great place.... Brother... 🙏
@latakadam9466
@latakadam9466 2 года назад
❤️Namo Buddhay 🙏🙏🙏
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 3 года назад
मी मागच्या रविवारी जाऊन आलो पितळ खोरा लेणी ला..पण पावसाळ्यात लेणी बघण्याची जी मजा आहे ती कधीच नाही....जय भीम
@nandagaikwad7330
@nandagaikwad7330 2 года назад
uh
@rajendraboralkar1060
@rajendraboralkar1060 3 года назад
बोधीसत्व युट्यूब चैनल खुप महत्त्वाचे काम करत आहे. लेणींविषयी माहिती मिळत आहे.
@sunilpatekar53
@sunilpatekar53 3 года назад
आपल्या कार्कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. जय भीम जय भारत.
@bharatbhoomichannellive2567
@bharatbhoomichannellive2567 3 года назад
Very nice video great information thanks जय भीम जय सवीधान जय भारत
@vasantmane1538
@vasantmane1538 3 года назад
Nice video
@sanchalamore2282
@sanchalamore2282 3 года назад
Namo buddhay jay bhim 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 года назад
एक विंनती अशी आहे की आपण ज्या लेण्यांची माहिती देत आहात तर त्या ठिकाणी कसे जावे याचा संपूर्ण पत्ता आपल्या youtube discreption मध्ये द्या आपल्या धम्म कार्यास त्रिवार वंदन
@BodhiSatva
@BodhiSatva 3 года назад
हो सर
@chandraprabhavarade6501
@chandraprabhavarade6501 3 года назад
Bhothi sunder hai. Boud leyni ap ak wrnanbhi bhut sunder trikese krte ho bhot bhot dhanyvad
@rajdeoksirsagar4053
@rajdeoksirsagar4053 3 года назад
@@kapilnarwade3058 m no no
@rajdeoksirsagar4053
@rajdeoksirsagar4053 3 года назад
@@kapilnarwade3058 . No. ..
@ramkisanrandhave7114
@ramkisanrandhave7114 3 года назад
विहार संख्या नुसार अजुन किती तरी भंते कमी आहेत धम्म प्रसर्कांची मोठी गरज भासते आहे. धनयवाद भंते संघ आणि सागर वसहाकरी तरुणांचे. नमो बुधाय जय भीम.
@dwarikaprasad3501
@dwarikaprasad3501 2 года назад
Namo buddhay 🙏♥
@sureshsardar6820
@sureshsardar6820 Год назад
vert good episode, thanks a lot.
@milindmakwana7704
@milindmakwana7704 3 года назад
यह जगह को आप के माध्यम से उजागर करने पर आपका खूब खूब आभार
@bimbisargirbide9955
@bimbisargirbide9955 3 года назад
Really we appreciate your work 👍👍
@vinodinimoon3939
@vinodinimoon3939 3 года назад
Dhanyawad sagar, vandami bhanji important information; mila apki kamna puri Ho india jarur bodhmay hoga Jay bhim, Jay Bharat
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 3 года назад
नमो बूध्दाय जय भिम जय मूलनिवासी सर
@hiteshbhaibabriya2766
@hiteshbhaibabriya2766 2 года назад
जय भीम नमौ बुद्धाय जय मूल-निवासी जय संविधान बहुत हि अच्छा काम कर रहे हैं आप तो इस बात के लिए साधुवाद और साथ में जय भीम नमौ बुद्धाय
@TUNNI.HUNTER
@TUNNI.HUNTER 2 года назад
Jay Bhim namo buddhay ❤️❤️❤️🙏🙏🇮🇳🇮🇳
@sarveshadsule3526
@sarveshadsule3526 3 года назад
जय भीम ,नमो बुद्धाय🙏🙏
@anilthorat5151
@anilthorat5151 2 года назад
आयुष्यमान सागर कांबळे जी सस्नेह जयभीम.तुम्ही फारच अलौकिक कार्य करीत आहात.भारत भर भटकंती करून बौद्ध लेणी दाखवत आहात.हे सहजसाध्य काम नाही.तुमच्या धैर्य आणि चिकाटी ला सलाम. सध्या तुम्ही माझ्या कन्नड जवळील पितळखोरा लेणी विषयी अप्रतिम माहिती देत आहात.... धन्यवाद
@kingg9703
@kingg9703 3 года назад
खुप छान व्हीडीओ
@kajalsurve7480
@kajalsurve7480 3 года назад
नमो बुद्धाय🙏 जय भीम
@tusharkamble3626
@tusharkamble3626 3 года назад
Jai bhim very nice video I heartly saport yourwork namo buddhi jai ashok samrat
@sidhumoosewalafanclub2917
@sidhumoosewalafanclub2917 3 года назад
दादा तुज प्रेझेंटेशन खुप छान असतं तुझे शब्द ऐकून व्हिडिओ स्किप च करू वाटतं नाहि खूप छान दादा असच काम करत रहा . जय भीम नमो budhay
@surajprasad7372
@surajprasad7372 3 года назад
Bahut sundar dhang se prabhashit kiya hai kanble ji ne puri team ko jaibhim namobudhay.
@yogeshdhivare7807
@yogeshdhivare7807 3 года назад
Great work sager I proud of you and keep it up Namo buddhay
@lifestyleofvillage5972
@lifestyleofvillage5972 3 года назад
Namo buddhay, jay bhim, vandami bhante🙏🙏🙏🙏
@sangeetaahire9240
@sangeetaahire9240 3 года назад
Bhau Jay Bhim nmo buddhay 🙏 tumch krav tevd kotuk kmi ch aahe khrch kiti chan svistr mahiti det aahat thank you tumchi bhet nkki gheu aamhi
@yashodahiwalesrushti317
@yashodahiwalesrushti317 3 года назад
👌👌🙏Namo Buddhay🙏 Jay Bhim 🙏
@vijayakhaparde4647
@vijayakhaparde4647 3 года назад
Namo Buddhay 🌷 jay bhim jay Bharat 🇮🇳🙏🌷
@Mohanlshakya
@Mohanlshakya 2 года назад
Very appreciable job done!
@DrKPRao
@DrKPRao 2 года назад
Okjknhhh
@eknathbhandare6966
@eknathbhandare6966 Год назад
वाखाननीय यह काम कर रहे यह लडका महाराष्ट्र का स्पष्टतासे भारत भ्रमन करके जंगल जंगल में घुमकर अच्छे प्राचिन ईसा पूर्व का बौध्द धम्म 84000 जगह कि जानकारी लेके भारतीय लोगोंको कठिनाई मे जाकर प्रसारीत कर रहे उनके भिक्षु संघ के श्रमणोंको और महाथेरो ने साथ देक सभी लेणीओंको आज कि उसकी स्थिती द्वेषि और मत्सरी भावसे नष्ट करने सातवी 7 वी और ८ वि सदियों से प्रयत्न पुष्यमित्र सुंग ने ब्रहृद्रथ कि हत्या करके बौध्द धम्म का नाश करना और चारो दिशा से शंकराचार्यो के धर्मपिटसो और सर्व प्रसिद्ध बुध्द विहारों के स्थानको बुध्द कि मुर्तिया को दुसरा नाम देके पूजापाठ कर के सर्व सामान्य लोगों को झुटी का वो मे निर्माण करके फसाने का काम कर के अपने पेट मे खाने कि आरक्षित व्यवस्थाओं खुदका जिवन काटने का / बिताने कि कोशिश कर रहे है!
@daynight00
@daynight00 3 года назад
वंदामी भंते जी। वंदामी सामनेर बुध्दा। प्राचीन धम्म केन्द शिक्षा भारत मे और देश दुनिया मे फैला हैं ऐतिहासिक प्रमाण के रूप मे सुरक्षीत है। सच्चा मिडिया फ्री प्रेस पत्रकार ऐतिहासिक प्रमाण इकट्ठा कर दे रहे हैं। ये सराहनिय काम हैं। - नमो तस्स भगवती अरहतो सम्मासमबुधदस्स - जय संत शिरोमणी रविदास महाराज, जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी 👌
@niteshwakode1876
@niteshwakode1876 2 года назад
तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात. जय भिम, नमो बुद्धाय.
@sudhirgholap7186
@sudhirgholap7186 3 года назад
🙏जय भिम 🙏नमो बुध्दाय 🙏
@ramadhardas5776
@ramadhardas5776 2 года назад
बहुत ही मुश्किल भरी कार्य कर रहे हैं तो इसके लिए जय भीम जय मूलनिवासी।
@sujalsahare1303
@sujalsahare1303 3 года назад
Namo buddhay🙏🙏🙏jay bhim
@saritakamble4857
@saritakamble4857 3 года назад
जय भिम 🙏नमो बुध्दाय
@akshaykadale1544
@akshaykadale1544 3 года назад
Namo Buddhay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@equagold5572
@equagold5572 3 года назад
Jay bhim namo bhudhay🙏🙏🙏Bhau aami tumacha pathishi ahot
@rahulratan0
@rahulratan0 3 года назад
शानदार विडियो 🌼🌷☸
@lokeshpratapsingh2532
@lokeshpratapsingh2532 3 года назад
2500varsh ka prachin bharat ka orr Buddha marg ko dikhanekeliye BODHI SATVA you tube chenal📺📺📺 ko bohat bohat danyavad 🙏🙏🙏
@durganandwalwante2214
@durganandwalwante2214 3 года назад
Namo Budhhay ,jaibhim thanks bodhisattva TV
@archanakharat6808
@archanakharat6808 3 года назад
Namo budhay Jai bhim
@Lightyagami-nb9vq
@Lightyagami-nb9vq 3 года назад
Nice video & nice effort. Thanks.
@user-lt3cm2fd5o
@user-lt3cm2fd5o 3 года назад
SAGAR JI HAM SAB LOGO KO AAPNE SATY KA DARSHAN KARA DIYA.AAPKO LAKHO BAR NAMO BUDDHAY....
@vikasshinde6519
@vikasshinde6519 2 года назад
धम्ममित्र आपका काम अत्यंत वंदनीय है ..! सप्रेम जयभिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमोबुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 3 года назад
साहेब खरच आपले मनापासून आभार आपण ऐवडी मेहनत घेत आहेत जे आपले अस्थिव दाखवत आहेत एकमेव आपण आहेब एवढे मोठे काम करत आहेत आपले आभार शब्दात नाही मांडू शकत आणि आपल्या माध्यमातून आम्ही हे सगळे बघू शकलो पुन्हा एकदा धन्यवाद
@bhausahebchavan9839
@bhausahebchavan9839 2 года назад
तुमचं धम्म प्रचार बौद्ध लेणी च्या माध्यमातून खुप वाखणया सारखे आहे. खुप कष्टाचे काम आहे.बौदध. धम्म.आणि संघ यांच्या प्रतापाने तुमचं कल्याण हो. मंगल हो. स्व तहाची काळ्जी घ्या
@deepakghaytadak764
@deepakghaytadak764 3 года назад
भाऊ, तुमच्याळे येत्या रविवारी जानारच. जयभिम
@gameingstudio6415
@gameingstudio6415 3 года назад
Jay bhim brother We r proud of u
@budhabhushandhaneshwar6356
@budhabhushandhaneshwar6356 3 года назад
Jay bhim namo buddhay 🙏
@mohansingdaheriya8994
@mohansingdaheriya8994 2 года назад
सागर भाई हार्दिक धन्यवाद है आपको और शानदार जानकारी के लिए शानदार जय भीम जय मूलनिवासी जय भारत जय विश्व जय संविधान जय मान्यवर साहब कांशीराम जी जय बिरसा मुंडा महान जय सेवा जय जोहार जय सम्राट अशोक महान।
@358vtn
@358vtn 3 года назад
Jay bhim|namo buddhay 💙
@vikasshinde6086
@vikasshinde6086 3 года назад
शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yograjsingsapkale6013
@yograjsingsapkale6013 3 года назад
Very good information
@Ashwini_1759
@Ashwini_1759 3 года назад
Thank you brother visiting this caves aaplya pratyek gavavaroon dhamma trip geli pahije Ashy's caves la
@kadam2310
@kadam2310 3 года назад
Very good Sagar👍
@kishankharat8102
@kishankharat8102 2 года назад
सागरभाऊजी काबलै यांना मानाचा मुजरा व जयभिम आपण खुपच चांगले काम करीत आहे व बौद्ध धर्माची माहिती आणि बौद्ध गुफाची माहिती समोर आणत आहे हे काम करीत आहे खुप छान माहिती आणि प्रसारण करण्यात आलेलेअसुन हे सगळे काही सोपे काम नाही मी माझ्या कडून आपले खुप स्वागत करीत आहे
@prakashkamble2347
@prakashkamble2347 3 года назад
फार मेहनत घेउन समाजाला लेण्यांबाबत माहिती देत आहेत जयभिम नमोबुद्धाय
@ravihanamsagar1162
@ravihanamsagar1162 3 года назад
Jay Bhim Namo Buddhay 🙏💙🙏
@h.vparmar1171
@h.vparmar1171 3 года назад
🙏 जय भीम नमो बुद्धाय 🙏
@rkjanumysweet5376
@rkjanumysweet5376 3 года назад
Apka bahut bahut dhanyawad bhai jo aap ham sab ko aise pujaniy sthan ka darshan karaya 🙏
@humbharatkelog4794
@humbharatkelog4794 2 года назад
आपका कार्य महान स्तर का है। 🙏🙏🙏
@anitasawatkar3918
@anitasawatkar3918 3 года назад
जयभीम 🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली 🌹
@gorelalbambeshwar1647
@gorelalbambeshwar1647 Год назад
आप जिस मिशन पर निकले हो उसका पुण्य जरूर मिलेगा पूरे देश के कोने कोने में जाकर बुद्ध के तीर्थ स्थल को देश के सामने रुबरु कर रहे हो । आप को पुण्य का लाभ मिले ।
@vpsingh4502
@vpsingh4502 Год назад
आपका यह अभियान बहुत ही सुन्दर एवं सराहनीय योगदान है। बहुत बहुत साधुवाद।
@user-oh5pq5jf5y
@user-oh5pq5jf5y 3 года назад
🙏जय भीम नमो बुध्दाये 🙏
@Adityakhandarevlogs1
@Adityakhandarevlogs1 2 года назад
पुंज्यनिय भंन्ते संघरत्न त्रिवार वंदन व सागर भाऊ जय भिम खुंपच छान होईल लेण्यामध्ये भंतेजीना ठेवल्यास लेणीचे रक्षण होईल व लोकाचे येणे जाणे होईल लोकाच्या डोक्यात थोडा प्रकाश पडले त्या करिता राहण्यायोग्य सुधारणा करण्यात उपासक मदत करेले सागर भाऊ जेवळ्या लवकर होईल तेवळ्या लवकर प्रत्येक ठिकानी भंतेजी व काही धम्म रक्षक ठेवावे लागेल नाहीतर या जागी अतिक्रमन करुन त्या मध्ये देवीदेवा ठेउन त्याब्यात घेईल जय भिम नमो बुद्धाय जय ज्योती जय सविधान
@habibikuwaindia108
@habibikuwaindia108 3 года назад
Very nice video
@manishg.2679
@manishg.2679 3 года назад
Jay Bhim 🇪🇺 Namo Buddhay 🙏
@hope-1891
@hope-1891 Год назад
तुझे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत दादा, तुझ्यामुळे शेवटचा श्वास घेणाऱ्या खूप वास्तुंची माहिती मिळत आहे , खुप खुप धन्यवाद नमो बुध्दाय जय भीम 🙏💙🧡
Далее